Nojoto: Largest Storytelling Platform

New मटण भाकरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मटण भाकरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मटण भाकरी.

Stories related to मटण भाकरी

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठे दडलंय ते समाधान,काही केल्या कळेना.
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळते,तरी काही केल्या मन भरेना.
गोष्ट खाण्याची असो,मौज मजेची वा असो जीवन जगण्याची,
आता कुठेच ऐकू येई ना बाब समाधानाची.
कांदा भाकरी असताना समाधान माने ना,म्हणून झुणका भाकरी दिली,
तरीही समाधान होईना गोष्ट मटण भाकरी वर आली.
खाण्यासोबत फिरण्याची ही गोष्ट थोडी न्यारी,
सायकल असताना समाधान नाही,म्हणून मोटर सायकल वर उडी,
त्यातही काही समाधान होईना म्हणून चार चाकी दारी.
सहल निघायची पूर्वी बगिच्यात समाधान होईना, डोंगर दऱ्या बघणे चालू झाले.
त्यातही समाधान मिळेना लॉंग ट्रिप ची संकल्पना आली.
असंच तर घडत राहतं,पाहिजे ते मिळतंय तरी कमी पडतंय.
म्हणूनच म्हणतोय कुठं दडलंय ते समाधान काही केल्या कळेना,
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळतंय तरी मन भरेना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Vaishali Yenugwar

भाकरी #मराठीकविता

read more

AJIT SID

आयटमच्या लग्नातलं मटण #विनोदी

read more

नवनाथ गोडसे

भाकरी की चंद्र - महादेव गोरख कांबळे

read more

vishnu thore

पावसाच्या झेल थोड्या या सरी याद माझी येवढी तू ने घरी सोस आता या जिभेचे चोचले वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री पोळलेले पाहिले मी हात हे लागलीना ग

read more
पावसाच्या झेल थोड्या या सरी
याद माझी येवढी तू ने घरी

सोस आता या जिभेचे चोचले
वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री

पोळलेले पाहिले मी हात हे
लागलीना गोड ही गं भाकरी

पेटवीले यातनांचे मी मळे
जीवनाची खूप झाली चाकरी
- विष्णू पावसाच्या झेल थोड्या या सरी
याद माझी येवढी तू ने घरी

सोस आता या जिभेचे चोचले
वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री

पोळलेले पाहिले मी हात हे
लागलीना ग

sandy

पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात #poem #nojotophoto

read more
 पोळ्या झाल्या की भाकरी 
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी

गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या 
दोघांच्याही हातात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे माझ्या संसाराची चूल.. #माझ्यासंसाराचीचूल हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या संसाराची चूल छान पेटली आहे,
दोघांच्या समंजसपणाची त्यावर थापली भाकर आहे.
राहू नये अर्धवट भाकरी म्हणून जबाबदारीची फुंकर आहे,
मेहनतीची लाकडे जाळत,डोळ्यात धूर सहन करत आहे. सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे

माझ्या संसाराची चूल..
#माझ्यासंसाराचीचूल
हा विषय 
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

माफ करा जरा उशीर झाला. आजचा विषय आहे मी अभागी लेकरु... Manaswi Kudalkar यांचा हा विषय आहे. चला तर मग लिहा यावर. #मीअभागी #लेकरु #Collab yqt #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काहीच नाही माझ्या नशिबी
खायाला मिळूनही पोट माझे उपाशी,
मेहनत करतो,करतो सर्वांची चाकरी
तरीही पोट भरेल अशी मिळेना भाकरी.
दोष नको देऊ नशीबास तर काय करू,
एक मात्र खरे ह्या पृथ्वीतळावरील
मी अभागी लेकरू. माफ करा जरा उशीर झाला.
आजचा विषय आहे
मी अभागी लेकरु...
Manaswi Kudalkar यांचा हा विषय आहे.
चला तर मग लिहा यावर.
#मीअभागी #लेकरु
#collab #yqt

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquotes

read more
ना पैसाआडका ना चाकरी,
राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी.
म्हणूनच निघालोय आता घरी,
निघताना एकच प्रश्न उरी.
सुखरूप पोहोचेल का मी घरी,
की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी.
काय करावे एकट्याने मी इकडे,
संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे,
फोन येतोय आई रडतेय,
परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय.
निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी,
संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी.
केली हिम्मत निघालोय माघारी,
तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पोहचेल का मी घरी...
#पोहचेलका
हा विषय
Bhushan Motarwar यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
घरी राह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #संसार1

read more
अरे संसार संसार,
प्रपंचात तुझ्या सुख कमी दुःख फार.
जगता हे जीवन
कुण्या एकास होऊ नये त्रास फार,
म्हणुनी ह्या संसारात 
दोघांनीही एकमेकास लावावा हातभार.
दिवसभर राबतो,करतो सर्वांची चाकरी,
लेकरांच्या पोटासाठी मिळण्या भाकरी.
सतावते चिंता,मनी नुसतेच भास,
लेकरांचे भविष्य व्हावे उज्वल
ही एकच आस. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे.
त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile