Nojoto: Largest Storytelling Platform

New प्राजक्ताची फुलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्राजक्ताची फुलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्राजक्ताची फुलं.

Stories related to प्राजक्ताची फुलं

    LatestPopularVideo

Prafulla Pednekar

मुलं देवाघरची फुलं 🌹 #मराठीप्रेरक

read more

Shankar Kamble

हुंकार विझले ओठांमधले वार किती झेलले होते
उध्वस्त घरटे एक झुळूक ’ती’ कैक वादळे पेलले होते..

झुंडीत येते बळ साऱ्यांना मिळून लचके तोडले होते
वाटा घालून आपापला घायाळ सावजा सोडले होते..

तळहाताचा फोड असां ’त्या’ जिवापाड मी जपले होते
जखमां देण्या मलाच काटे फुलांमध्ये का लपले होते?

शुभ्र वसने धारण करतो मन जरी मळलेले होते
ध्यान लावून कित्येक बगळे घात घालण्या जुळले होते..

पोखरले वासे घराचे भुंग्याना का कळले नव्हते?
किती मशाली आता पेटवू? तेल माझेच जळले होते..

दर्पणी मी पाहत नाही ’वय’ जरी टळलेले होते 
ताक फुंकुनी आज पितो दूध मला पोळले होते..

©Shankar Kamble #WritersSpecial #हुंकार #वेदना #झुळूक #उध्वस्त #जखमा #फुलं #काटे

Ranjana Karale Dharmale

रंगावली पानं फुलं आरासली रंग भरले डोळ्यात बघा कशी नटवली धरा बालेने क्षणात #nojotophoto

read more
 रंगावली
पानं फुलं आरासली
रंग भरले डोळ्यात
बघा कशी नटवली
धरा बालेने क्षणात

pooja d

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..प्राजक्ताची चाहूल तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया क #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

read more
प्राजक्ताची चाहूल
पाडी मनाला भूल।

लोचने सुखावीती
सुगंध पसरविती।

अंगणी सडा पाडुनी
भास्कराचे स्वागत करिती।

सुकुमारिका फुले वेचिती
करुनी माळा केशिकांत माळीती।

वाटसरू सुगंधाने दारात थांबती
आतिथ्य त्यांचे माझ्या हातून घडविती। नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..प्राजक्ताची चाहूल
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कळी होती आधी... #कळीहोतीआधी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कळी होती आधी,आता ती फुलं झाली.
सुंदर आकर्षक रंगात न्हाऊन गेली.
सुगंध इतका दरवळला,कित्येकांस संमोहून गेली.
जादू केली अशी,की नजरा खिळवून गेली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कळी होती आधी...
#कळीहोतीआधी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab
 #yqtaai

sandy

तशा तुझ्या आठवणी बेशिस्तच होत्या तुझ्यासारख्या! बोलावल्याशिवाय,वाटेल तेंव्हा आणि कधी हि येणाऱ्या अन कुणाहि समोर मला बिलगणाऱ्या तशा तुझ्या #poem #nojotophoto

read more
 तशा तुझ्या आठवणी बेशिस्तच होत्या
तुझ्यासारख्या! 
बोलावल्याशिवाय,वाटेल तेंव्हा 
आणि कधी हि येणाऱ्या अन
कुणाहि समोर मला बिलगणाऱ्या

तशा तुझ्या

satish bharatwasi

सावित्रीमाई, तुला मारलेल्या शेण,गोट्यांची सुंदर फुलं झाली आहेत. तुझ्या वाटेवर पसरलेल्या अनेक यातनांचे डोंगर आज भुईसपाट झाले आहेत तुझी खाच ग #poem #nojotophoto

read more
 सावित्रीमाई,
तुला मारलेल्या शेण,गोट्यांची
सुंदर फुलं झाली आहेत.
तुझ्या वाटेवर पसरलेल्या
अनेक यातनांचे डोंगर 
आज भुईसपाट झाले आहेत
तुझी खाच ग

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे,
फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे,
वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे
वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची,
आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो,
त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली.
केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला.
ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला.
जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या 
आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे 
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे 
विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निसर्ग चक्र..
#निसर्गचक्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
हा विषय

sandy

बायकोचा मित्र घर अपूर्वा ने दणाणून सोडले होते.. प्रत्येकाला तिने कामाला लावले होते..बाबा, आई , आज्जी तर तिच्या तालावर नाचत होते...ही घरात आ #story #nojotophoto

read more
 बायकोचा मित्र

घर अपूर्वा ने दणाणून सोडले होते.. प्रत्येकाला तिने कामाला लावले होते..बाबा, आई , आज्जी तर तिच्या तालावर नाचत होते...ही घरात आ

sandy

#थँक्यू_वेलकम अहो,अहो ती कानातली बुच काढा आधी. हं,काढली.बोल काय ते. काय बोलायचं.सगळंच सांगाव लागतं तुम्हाला.घरात लक्ष असतं कुठे तुमचं.नुस #story #nojotophoto

read more
 #थँक्यू_वेलकम

अहो,अहो ती कानातली बुच काढा आधी.

हं,काढली.बोल काय ते.

काय बोलायचं.सगळंच सांगाव लागतं तुम्हाला.घरात लक्ष असतं कुठे तुमचं.नुस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile