Nojoto: Largest Storytelling Platform

New गाभारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाभारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाभारा.

Related Stories

    PopularLatestVideo

Suyash Ananda Gulig

पवित्र गाभाऱ्यातल्या करंड्यातील 
कुंकवाचा तु टिका,
पायणीला तुडवत पायरीवरून कळसाकडे फेकला 
जाणा-या गुलालाचा प्रयत्न मी मुका.-सुयश; #कुंकू #गुलाल #गाभारा #टिका #मुका #प्रयत्न #मराठी #चारोळी #मराठी_कविता #कविता

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

#मराठी कविता #आठवणीत तुझ्या #श्रावणातील सरी #मनाचा गाभारा #तुझी आठवण

read more
आठवणीत तुझ्या;
"जश्या श्रावणातील पावसांच्या सरीं अचानकपणे  कोसळून नविन उत्साह देऊन जातात,
तशी तुझी आठवण मनाच्या गाभाऱ्यात तुझा भास देवुनी जाते".

 #मराठी कविता
#आठवणीत तुझ्या
#श्रावणातील सरी
#मनाचा गाभारा
#तुझी आठवण

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मौनांचा गाभारा... #मौनांचागाभारा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य # #YourQuoteAndMine

read more
मौनांचा गाभारा
आठवांचा वारा
शब्दांचा पसारा
            त्यात असे। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मौनांचा गाभारा...

#मौनांचागाभारा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #

pooja d

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..आनंदाचा गाभारा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqआनंदाचा

read more
आनंदाचा गाभारा, फुलतो तेव्हा।
पापण्या वरतात, तुला जेव्हा।।— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..आनंदाचा गाभारा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

Sangeeta Kalbhor

प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. #शायरी

read more
mute video

sandy

कधीतरी सूर्यालाही येत असेल का कंटाळा ? रोज सकाळी मीच येऊनी का उठवू या सृष्टीला ? मलाही वाटे कधी तरी लोळावे मनसोक्त जरा , कोणीतरी हे काम करा #poem #nojotophoto

read more
 कधीतरी सूर्यालाही
येत असेल का कंटाळा ?
रोज सकाळी मीच येऊनी
का उठवू या सृष्टीला ?

मलाही वाटे कधी तरी
लोळावे मनसोक्त जरा ,
कोणीतरी हे काम करा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile