Nojoto: Largest Storytelling Platform

New टाकता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टाकता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टाकता.

    PopularLatestVideo

Supriya Yewale

#bornfire लोक फक्त आगीत तेल टाकतात #मराठीविचार

read more
माझी कविता

या जगात अशी काही लोक आहेत
तर ती आग लावायचे काम करतात
त्यामुळे कोणाच्या बोलण्यात बळी पडू नका
त्या लोकांचं बोलणं सगळं ठेवायचं असतं मनात
ते फक्त तेल ओततात आगीत
आणि आपण जातो भरकटत
बोलण्यापेक्षा आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवायचा
नाहीतर चुरा होईल आपल्या आयुष्यभराच्या नात्यांचा💯🤞

©Supriya Yewale #bornfire लोक फक्त आगीत तेल टाकतात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गेलेले निर्णय... #गेलेलेनिर्णय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल #bestofyqmarathiquotes

read more
गेलेले निर्णय हे चुकीचे की बरोबर
ह्याचे पुन्हा विचार न व्हावे,
निर्णय हा एकदा झाला की बदलता येत नाही 
ह्याचे अगोदरच भान ठेवावे.
गेलेले निर्णय हा फक्त विचार करायचा एक भाग असतो,
पुढील निर्णय कसे घ्यावे ह्यासाठी तो अभ्यास असतो.
निर्णय,काही क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात,
कुणाला जगण्याची नवी उमेद देतात 
तर कुणाचे आयुष्यच संपवून टाकतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गेलेले निर्णय...
#गेलेलेनिर्णय
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ल

Sarita Prashant Gokhale

शीर्षक :- एक झेप एक झेप अंबरात टाकतात पक्षी रोज रोज अंतरात कोरतात नक्षी कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी घालम #Childhood #मराठीकविता

read more
वृत्त --अर्कशेषा

शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालमेल खोलखोल अंतरात जाते 
आपलीच रोज चोच दात ओठ खाते
आर्त हाक ओंजळीत आसवात न्हाते
एक गीत मैफिलीत भेटताच गाते

मुक्त मौन जेरबंद पिंज-यात झाले 
एकवार मुक्तवास पाहण्या उडाले
एक ध्येय गाठण्यास छंद लाभलेले 
रंगवून कंठमाळ वास्तवात आले

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा सोलापूर

©Smita Raju Dhonsale शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालम

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलते विचार बदलते जीवन.... #बदलतेविचारबदलतेजीवन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
बदलते विचार बदलते जीवन
सर्व काही बदलून टाकतात.
येतात काही खूप जवळ
तर काही खूप दुरावतात.
बदल हा प्रत्येकालाच जमत नसतो
कित्येकांना फायद्याचा 
तर कित्येकांना नुकसानदेय असतो.
बदलते विचार बदलते जीवन
सर्वांनाच रुचत नसते,
काहींनाच ते आवडते 
बाकीच्यांचे नाक मुरडणे चालू असते. सुप्रभात सुप्रभात 
मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलते विचार बदलते जीवन.... 
#बदलतेविचारबदलतेजीवन

हा विषय

yogesh atmaram ambawale

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..

काल रात्री सौभाग्यवती ने माझ्या, तिळगुळाचे लाडू बनविले,
कसे झाले पाहण्यासाठी दोन लाडू खायला दिले.
छान लागले नरम ही होते आणि गोड ही होते,
दोन वरच मी आवरले,कारण सकाळी पुन्हा खायचे होते.
उठलो सकाळी तिळगुळ दे गोड गोड बोल म्हणत लाडू मागितले होते
टाकताच तोंडात दात हळू लागले,
नरम असलेले लाडू कडक झाले होते.
तुम्हाला सर्वांना पाठवावे असे मी रात्री विचार केले,
पण आता नको राहू दे,हे कडक लाडू माझ्याकडेच बरे.
संक्रांतीचा सण आहे राग मानू नये गोड रहावे,
पाठवितो आहे फुटाणे लाडू समजून खावे संक्रांत
#withcollabratingyoutquoteandmine #collabratingwithyqtaai #collab #yqtaai #मराठीलेखणी #मकरसंक्रांति #तिळगुळघ्या_गोडगोड_बोला 
काल रा

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवजयंती #शिवसूर्य

read more
समरांगणीचा शिवसुर्य,
पुन्हा एकदा उदयास यावे,
विसर होत चाललाय ज्या मावळ्यांस
स्वराज्याचा,त्यांस पुन्हा उजळून द्यावे.
पुन्हा शिवराज्य यावे,स्वराज्य पुन्हा दिसावे.
टाकता वाईट नजर माता भगिनींवर 
त्यांचे चौरंग व्हावे.
बसावी जरब ऐसी नराधमांवर
करण्या  दुष्कृत्य धजावे
घडण्या हे सर्व 
समरांगणीचा शिवसुर्य पुन्हा जन्मा यावे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम

yogesh atmaram ambawale

माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज मराठी #मराठीमोटिव्हेशन #मराठीबाणा

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
द्यावी शिकवण मुलास संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,
समाजात फिरताना ऐकताच वाणी,याद व्हावी माँ जिजाऊंची.
खरच आज ह्या मातीला गरज आहे तुमची,
माँ जिजाऊ पुन्हा यावे घडविण्या पुन्हा एक शिवबा ह्या मातीशी. माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठी

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,
चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे माँ जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
खरी गरज आहे आज मुलांना योग्य ते शिक्षण देण्याची,
संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,पुस्तके वाचण्यास देऊन धर्म राखण्याची.
समाजात फिरताना दिसता कुठे अन्याय,अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची, मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile