Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्रीची उदाहरणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्रीची उदाहरणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्रीची उदाहरणे.

    PopularLatestVideo

Ashish Kapde

*_🤘आम्ही सगळ्या # मित्रांवर 👫👬 मनापासून # 😍 जीव लावतोनावाची_* *_हवा झाली नाही❌ तरी चालेल 😏 पण_* *_मैत्रीची# चर्चा झालीच 😇 पाहिजे …💪_*

read more
 *_🤘आम्ही सगळ्या # मित्रांवर 👫👬 मनापासून # 😍 जीव लावतो#नावाची_*
*_#हवा झाली नाही❌ तरी चालेल 😏 पण_*
*_#मैत्रीची# चर्चा झालीच 😇 पाहिजे …💪_*

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आताचा विषय आहे मैत्रीची व्याख्या... #मैत्रीचीव्याख्या चला तर मग ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
मैत्रीची व्याख्या 
ज्याची त्याची वेगळी आहे
नात्यांच्या पलीकडे जाऊन
साथ देणारे जिवलग मित्र आहे शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आताचा विषय आहे
मैत्रीची व्याख्या...
#मैत्रीचीव्याख्या

चला तर मग ल

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आताचा विषय आहे मैत्रीची व्याख्या... #मैत्रीचीव्याख्या चला तर मग ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
मैत्री म्हणजे तू..
आणि 
तू म्हणजे निस्वार्थ..
तू म्हणजे आपलेपण..
तू म्हणजे फक्त प्रेम..
तू म्हणजे माझं स्वतःशी नात..

चल आज मैत्रीची व्याख्या दोघांनी लिहू..

मैत्री म्हणजे तू..
तू म्हणजे मी.. आणि मी म्हणजेच रे तू..
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आताचा विषय आहे
मैत्रीची व्याख्या...
#मैत्रीचीव्याख्या

चला तर मग ल

yogesh atmaram ambawale

एक दोन तीन चार
आपल्या मैत्रीचे नाते सुंदर फार
पाच सहा सात आठ
सुटणार नाही आपल्या मैत्रीची गाठ
नऊ दहा अकरा बारा
तू मित्र माझा सर्वात प्यारा. आपली मैत्री
#withcollabratingyourquoteandmine #मैत्रीचेनाते #मित्रप्रेम #yqtaai #friendship #जिवलग_यार #मराठी_कविता #yqmarathiquotes 
एक दोन

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दूरदेशी... #दूरदेशी१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
मित्र ऐसा तो,जो बंधू सम मला,
आठवण त्याची,मला प्रत्येक क्षणाला.
तळमळतो जीव त्याच्या भेटीसाठी,
मैत्रीची कमतरता जाणवे,राही तो दूरदेशी. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
दूरदेशी...
#दूरदेशी१

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आताचा विषय आहे मैत्रीची व्याख्या... #मैत्रीचीव्याख्या चला तर मग ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
शब्दात मांडता येत नाही.
कुठल्या उपमेत बांधता येत नाही.
अक्षरांनी कागदावर ही उतरवता येत नाही.
पण कृष्णा सुदाम्याला आठवल्याशिवाय पूर्ण ही होत नाही. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आताचा विषय आहे
मैत्रीची व्याख्या...
#मैत्रीचीव्याख्या

चला तर मग ल

रोशन पाटील 7066644485

मैत्री मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग मैत्रीची. तर मग, मैत्री कशी असाव

read more
मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असावी ? ? 
फुलांच्या बागेसारखी 
सुंदर व मोहक अशी
आसमंत दरवळणारी मैत्री असावी. . . 

त्या मैत्रीच्या बागेची
काळजी घेण्याची तळमळ
प्रत्येकाच्याच काळजात
सदा तेवत असावी. . . 

ज्याप्रमाणे, बागेची प्रेमपुर्वक 
काळजी घेतल्याशिवाय बागेला
सौंदर्य  व मनमोहक बहर प्राप्त होत नाही. . . 

त्याचप्रमाणे, मैत्रीची ही प्रेमपुर्वक
काळजी घेतल्याशिवाय मैत्री
परिपूर्ण होत नाही . . . 

कारण, मैत्री ही बागेतील 
पालापाचोळ्यासारखी असते, 
घट्ट पकडली तर चुरा होते
आणि सैल सोडली तर 
हवेत उडून जाते. . . 

तर मैत्री अशी असावी 
नेहमीच सत्याचा ध्यास घेणारी
सर्वांना आपलेसं  करणारी
पणतीसारखी सर्वांना प्रकाश देणारी. . . 

मला वाटते, 
मैत्री ही तर आरशाप्रमाणे पारदर्शक असावी, कारण. . . 
सर्वांची लपलेली गुपिते फक्त
मैत्रीमुळेच उघडकीस येतात ना. . . 

© रोशन पाटील मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असाव

rajesh kale

https://youtu.be/OiHPjw9qoHI नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षा मधील बेसिक गणित या घटकावरील काही उदाहरणे पाहणार आहोत या

read more
https://youtu.be/OiHPjw9qoHI


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षा मधील बेसिक गणित या घटकावरील काही उदाहरणे  पाहणार आहोत या बाबतीत खालील व्हिडिओ आपणास नक्कीच मदत करेल याव्यतिरिक्त जर आपणास काही अडचण असेल तर आपण व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करून आपल्या अडचणी  सोडवू शकतात.
 जर आपणास हा व्हिडीओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला तर मुळीच विसरू नका.
  आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर. धन्यवाद. https://youtu.be/OiHPjw9qoHI


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षा मधील बेसिक गणित या घटकावरील काही उदाहरणे  पाहणार आहोत या

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #मी #माझ्या #मनात #मैत्री #मौल्यवान #मेल्या #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_म #मिनुला #मुस्काट #मूर्खा #मोत्याहून

read more
#मनात होते जे #माझ्या,
#मिनुला #मी जेव्हा सांगितले.
#मुस्काट फोडेन #मूर्खा निघ चल,
असे माझ्यावर तिचे ओरडणे झाले 
#मेल्या #मैत्री होती आपली,
#मोत्याहून #मौल्यवान अशी
तुझ्या अशा फालतू वागण्याने,
मैत्रीची आपल्या माती झाली जशी.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

SD writes

मैत्रीच्या पलीकडे एक गाव आहे "प्रेमनगर" असं गावाचं नाव आहे.. जपून पाऊल टाकावं वेस ओलांडताना टोचतात काटेही #poem #आयुष्य #प्रेमभंग #औषध

read more
मैत्रीच्या पलिकडे...

(pls read Caption) ✍🏻 मैत्रीच्या पलीकडे 
एक गाव आहे
"प्रेमनगर" असं
गावाचं नाव आहे..

जपून पाऊल 
टाकावं वेस ओलांडताना
टोचतात काटेही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile