Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्रीची उदाहरणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्रीची उदाहरणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्रीची उदाहरणे.

    LatestPopularVideo

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १३* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ गंगाजलांत नसतो मळवा विषार । सुर्थात #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास

read more

Manish Jadhav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आताचा विषय आहे मैत्रीची व्याख्या... #मैत्रीचीव्याख्या चला तर मग ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
मैत्री म्हणजे तू..
आणि 
तू म्हणजे निस्वार्थ..
तू म्हणजे आपलेपण..
तू म्हणजे फक्त प्रेम..
तू म्हणजे माझं स्वतःशी नात..

चल आज मैत्रीची व्याख्या दोघांनी लिहू..

मैत्री म्हणजे तू..
तू म्हणजे मी.. आणि मी म्हणजेच रे तू..
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आताचा विषय आहे
मैत्रीची व्याख्या...
#मैत्रीचीव्याख्या

चला तर मग ल

Abhishek Panchal

मला तुला काहीतरी सांगायचंय... ऐकशील ना गं तू , कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ? मनातूनच व्यक्त होऊ , कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ऐकशील ना गं तू ,
कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ?
मनातूनच व्यक्त होऊ ,
कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ?

पूर्ण कविता खाली दिलेली आहे.. मला तुला काहीतरी सांगायचंय...

ऐकशील ना गं तू ,
कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ?
मनातूनच व्यक्त होऊ ,
कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ?

Vinod Umratkar

*स्त्री शक्ती* किती किती रूपे तुझी किती सारे तुझी नावे। एकटीच तू स्त्री शक्ती किती सारे करी कामे। मज गर्भात वाढवुनी #womensday #YourQuoteAndMine #happywomensDay #InternationalWomensDay #yqtaai #महिलादिवस #aestheticthoughts #ATwomensday

read more
      *स्त्री शक्ती*

किती किती रूपे तुझी
किती सारे तुझी नावे।
एकटीच तू स्त्री शक्ती
किती सारे करी कामे।

मज गर्भात वाढवुनी
सोसल्यास तू वेदना।
लेकरांसाठी आई तू
किती भोगल्या यातना।

बालपणी तू झाली ताई 
किती केल्या धिंगामस्ती।
असे पाठीवर हात तुझा
मज चिंता नसे कोणती ।

मैत्रिणी सारखी नव्याने
पुन्हा एकदा तू भेटली।
खऱ्या मैत्रीची मनात
बीजे अंकुर पेरली।

आयुष्याच्या वळणावरी
तू पत्नी बनूनी आली ।
साताजन्माची तू माझी
खरी सोबती झाली।

होतीस तू सोबतीला
जगण्या मिळाला अर्थ।
तुझ्यामुळे जीवन माझे
झाले पूर्णतः सार्थ ।       *स्त्री शक्ती*

किती किती रूपे तुझी
किती सारे तुझी नावे।
एकटीच तू स्त्री शक्ती
किती सारे करी कामे।

मज गर्भात वाढवुनी

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आताचा विषय आहे मैत्रीची व्याख्या... #मैत्रीचीव्याख्या चला तर मग ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
मैत्रीची व्याख्या 
ज्याची त्याची वेगळी आहे
नात्यांच्या पलीकडे जाऊन
साथ देणारे जिवलग मित्र आहे शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आताचा विषय आहे
मैत्रीची व्याख्या...
#मैत्रीचीव्याख्या

चला तर मग ल

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आताचा विषय आहे मैत्रीची व्याख्या... #मैत्रीचीव्याख्या चला तर मग ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
शब्दात मांडता येत नाही.
कुठल्या उपमेत बांधता येत नाही.
अक्षरांनी कागदावर ही उतरवता येत नाही.
पण कृष्णा सुदाम्याला आठवल्याशिवाय पूर्ण ही होत नाही. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आताचा विषय आहे
मैत्रीची व्याख्या...
#मैत्रीचीव्याख्या

चला तर मग ल

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #मी #माझ्या #मनात #मैत्री #मौल्यवान #मेल्या #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_म #मिनुला #मुस्काट #मूर्खा #मोत्याहून

read more
#मनात होते जे #माझ्या,
#मिनुला #मी जेव्हा सांगितले.
#मुस्काट फोडेन #मूर्खा निघ चल,
असे माझ्यावर तिचे ओरडणे झाले 
#मेल्या #मैत्री होती आपली,
#मोत्याहून #मौल्यवान अशी
तुझ्या अशा फालतू वागण्याने,
मैत्रीची आपल्या माती झाली जशी.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दूरदेशी... #दूरदेशी१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
मित्र ऐसा तो,जो बंधू सम मला,
आठवण त्याची,मला प्रत्येक क्षणाला.
तळमळतो जीव त्याच्या भेटीसाठी,
मैत्रीची कमतरता जाणवे,राही तो दूरदेशी. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
दूरदेशी...
#दूरदेशी१

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

एक दोन तीन चार
आपल्या मैत्रीचे नाते सुंदर फार
पाच सहा सात आठ
सुटणार नाही आपल्या मैत्रीची गाठ
नऊ दहा अकरा बारा
तू मित्र माझा सर्वात प्यारा. आपली मैत्री
#withcollabratingyourquoteandmine #मैत्रीचेनाते #मित्रप्रेम #yqtaai #friendship #जिवलग_यार #मराठी_कविता #yqmarathiquotes 
एक दोन

yogesh atmaram ambawale

लेखक... #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #लेखक #माझेविचार #writerslife #yqmarathi #माझेलेखन माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दि

read more
माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दिली जातात.
एक तर तो प्रेमात पडलाय नाही तर त्याचे प्रेमभंग झाले आहे.
खूप प्रयत्न करूनही सापडत नाही,हा शोध कुणी लावला आहे.
लिहिण्यासाठी प्रेमाचीच नाही तर मनाची देखील तयारी लागते,
ज्या विषयावर लिहायचे आहे त्यात स्वतःला झोकून द्यावे लागते.
फुलांचे मन लिहिताना फुल व्हावे लागते,
तर मुलांबद्दल लिहिताना मुल व्हावे लागते.
कधी खूप वयस्कर व्हावे लागते तर कधी नवतरुण व्हावे लागते.
लिहायचे म्हटले तर स्वतःला विषय बनवावे लागते.
लिहिणाऱ्याला वयाची अट नसते त्याला फक्त समजणारे मन हवे असते. लेखक...
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #लेखक #माझेविचार #writerslife #yqmarathi #माझेलेखन 
माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile