Nojoto: Largest Storytelling Platform

New कोडं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोडं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोडं.

Related Stories

    LatestPopularVideo

शब्दवेडा किशोर

#आगळंवेगळं कोडं
घराघरात लग्नाची पोरं पोरी तुंबली 
धीरे धीरे मायबापाची स्वप्नाळू आस बघा संपली 
करिअर अन् मोठ्या पगाराच्या पैकेजचा आला नवा जमाना 
लगीन कर म्हटलं की पोरं पोरी कुणाला जुमानेना 
मायबाप बिचारे होतात हताश निराश अन्
औलादी पुढे आपसुकच जोडतात हात 
घराघरात हाच तमाशा जीवंत कशी राहिल आशा 
इतकी कशी कठोर झाली आजकालची पोरं पोरी 
भावना त्यांची मेली बहुतेकमायबापाप्रती प्रित जणू संपली 
कसं होईल काय होईल उद्याचं भविष्य माहित नाही 
पोरं पोरी अशी कशी देती बघा मायबापाच्या जीवाला फाशी 
पोरा पोरीत म्हणे आजकाल सिंगल्स राहण्याचं फैड आलं
वंशाचा वेल कसा वाढेल घराघरात पडलं कोडं
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #कोडं

राज श्री

कोडं

read more
तुझ्या माझ्यातलं अंतर
तसं फार थोडं आहे 
जवळ जरी असलो 
तरी प्रेमाची ती
तडजोड आहे 
तु मला समजणं
माझ्यासाठी अशक्य आहे 
आणि मी तुला समजणं
म्हणजे माझ्यासाठी एक
नं सुटणार कोडं आहे कोडं

priyanka

कोडं..

read more
तू एक न उलगडणारं कोडं आहेस ..
स्पंदन-प्रियंका कोडं..

Sachin Devade

#mohabbatein " कोडं " #poem

read more

somnath Chavan

💓प्रेमाच कोडं💓

read more
कळल तरी नाही वळत 
वळल तरी नाही कळत 
अस असत प्रेमाच कोडं 

ते इतक सोप्प नसत 
जस वर्तमानपत्रातल शब्दकोड
आडवे,उभे शब्द 
भरले की लगेच सुटत 

ते शब्दांत नाही 
डोळ्यांतील भावात दिसत 
जीव देऊन नाही 
जीव लावून सुटत .... 

             -Soma... 💓प्रेमाच कोडं💓

RJ कैलास नाईक

#जगणं म्हणजे असतं एक पडलेला कोडंच प्रश्न पाचवीला पुजलेले रडायचं असतं थोडंच? RJ कैलास #nojotophoto

read more
 #जगणं म्हणजे असतं 
एक पडलेला कोडंच
प्रश्न पाचवीला पुजलेले
रडायचं असतं थोडंच?
       RJ कैलास

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना... #मनातलंकोडं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai You #YourQuoteAndMine

read more
का असं होतं तेच कळेना
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
प्रेम आहे की नुसतंच आकर्षण,
हेच काही समजेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
जवळ असता काही बोलेना,
दूर होऊन जरा ही राहवेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना...
#मनातलंकोडं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #You

worldofpoetry__

एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चाल #मराठीकविता

read more
एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... 
त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळकं छप्पर...
पोटात  कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं..
नाणं चालेल अन् कदाचित सुटेल त्यांचं भुकेचं कोडं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... 
त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर...
पोटात  कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं..
नाणं चाल

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे तुझं माझं जमेना... #तुझंमाझंजमेना चला तर मग लिहूया. #Collab yqt #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वेडं,मन माझं,काही केल्या समजेना,
  तू जवळ नसता,तुझ्याशिवाय राहवेना,
      अन जवळ येता तू,तुझं माझं जमेना.
प्रेम की मैत्री,हे एक कोडं पडलं,
  खूपच वेगळं नातं आपलं,चांगलंच जमलं,
    भरकटत असलेलं मन,तुला पाहताच थांबलं. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात? लिहिताय ना?
आताचा विषय आहे
तुझं माझं जमेना...
#तुझंमाझंजमेना

चला तर मग लिहूया.
#collab #yqt

pooja d

विधवापण माझ्याच नशिबी का, मरण कुणाला कधी चुकलं आहे का?? त्याच्या मरणाची शिक्षा मला का?? माझा शृंगार ओरबाडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?? कु #स्त्री #yqmarathi #yqtaai #व्यथा_स्त्री_की

read more
विधवापण माझ्याच नशिबी का???
( Read in caption)
नक्की वाचा आणि आवडल्यास comment आणि तुमचं मत कळवा..  विधवापण माझ्याच नशिबी का,
मरण कुणाला कधी चुकलं आहे का??
त्याच्या मरणाची शिक्षा मला का??
माझा शृंगार ओरबाडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का??
कु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile