Find the Latest Status about ऋणानुबंध कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऋणानुबंध कविता.
OMKAR BHUVAD
त्या भेटीची आठवण.... आज जाताना ती काहीच कशी बोलली नाही कधी केलाच फोन तर बोलणं तिचं कमी नाही आज ती जास्त असं काही बोलली सुद्धा नाही आज तिने जाताना वळून सुद्धा पाहिलं नाही... कितीतरी दिवसांनी आज आम्ही भेटणार होतो समोरासमोर भेटून जास्त कधी बोललो नव्हतो आज ती भेटणार म्हणून आस मनाला लागली त्या होणाऱ्या भेटीची मनात मी स्वप्न सारी रंगवली ठरवलं होतं आज तिला सर्व मनातलं सांगेन तिच्यावर असलेलं प्रेम आज शब्दात व्यक्त करेन पण तिला असंशांत पाहून मी सुध्दा शांत झालो आज ती अशी शांत का याच विचारात मी बुडून गेलो.. जाताना तुझ्या अबोल्याच कारण तरी सांगून जायचं तुझ्या अबोल्याचं नेमक मी कोणत कारण समजायचं तुला काही बोलायचं नव्हतं तर भेट तरी का ठरवली या एका भेटीची आठवण माझ्या कायम मनात राहीली.... ओंकार भुवड......✍️ 9657975808 ©OMKAR BHUVAD ऋणानुबंध...
Rupesh_P
मी काही बोलावे ......मी यावे .... पुन्हा पुन्हा मी गीत प्रितीचे आळवावे ...? का क्षणात गळून पडती हे बंध रेशमाचे..? जरी बहरतो मनात तुझ्या ही अन.., माझ्या प्रेमांकुर मग का ? असे काही व्हावे...... त्या वाटेवर मी साद तुला देतो शोध मज झाला माझा, तुझ्याच पाऊलखुणांत ... कसे... कुणी.. विसरु शकेल ..क्षणांत कित्येकदा तुझ्या पापण्यांत बंद झालो.... कित्येकदा मी तुझ्या आठवणींत धुंद झालो.. तुझ्या चौफेर मी असताना.. मग असे अचानक अनोळखी व्हावे? ©Rup_Resha ऋणानुबंध...???
nisha Kharatshinde
ऋणानुबंध गतजन्मीचे ऋणानुबंध हे या जन्मीही आले जुळूनी पालवी फुटली झिजल्या खोडाला वाळवंटी पाहूनी आले भरूनी ऋणानुबंध ते गतजन्मीचे या जन्मीही आले जुळूनी पालवी ती नव आशेची जिद्दीस पेटली होरपळूनी ऋणानुबंध हे गतजन्मीचे प्रेम नसूनी संघर्ष जीवनी उम्मीद नव्हती या ही जन्मी का येतात असे ऋणानुबंध जुळूनी ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde ऋणानुबंध
Santosh Jadhav
ऋणानुबंध ! नकळत सहज पहिल्यांदा भेटून अनामिक जातं काहीतरी वाटून , सुरूवातीला बिचकत हळूहळू बोलून नंतर मात्र हक्कांनं अरे तूरे करून , आनंदी आयुष्याची धरून सुरेल हि धून कायमचे जाते घट्ट ऋणानुबंध बांधून ! असेच घडते ना तुमच्या माझ्या सोबत अचानकच मिळते ना हि अनमोल दौलत, रक्ताच्या नात्यांना कितीतरी मागे सोडत कठीण प्रसंगी भक्कम साथ देत, पाठीशी उभे राहते हेच सारे गणगोत माझ्यासारख्या फकीरालाही बनवते श्रीमंत ! किती उदाहरणं सांगू मी अशा ऋणानुबंधांची काका-काकू, गुरूजी-बाई, माझ्या सर्वं ताईंची, मित्रमैत्रिणी ,बंधू , गुरू अशी यादी मोठी यांची हक्कानं कान ओडून बंद करतात बोलती माझी, प्रेमानं माझ्यावर हुकूमत चालते या साऱ्यांची अशीच साथ सोबत असू दे मला आयुष्यभराची , कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची ! कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची !! - संतोष लक्ष्मण जाधव. #ऋणानुबंध !
काव्यात्मक अंकुर
ऋणानुबंध ऋणानुबंध आपुले अवघे विश्व बघेल प्रेमाने बघितलं तर सारं जग समजेल. पाया रचताना फांदीचा मूळ नाही पाहिले तर तिचं अस्तित्व कसे काय उरेल? ©काव्यात्मक अंकुर #ऋणानुबंध #मूळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Love #Life #Fact #Reality #Trees
pandurang kokare
Shravan Goud
आपस का लेन-देन ऋणानुबंध से होता है। कोई किसी को चाहकर भी ले दे नही सकता। आपस का लेन-देन ऋणानुबंध से होता है। कोई किसी को चाहकर भी ले दे नही सकता।
Awanish Singh
दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। पार जाऊँगा मेरा साहस, कभी हारा नहीं है। जो मिटा अस्तित्व दे, ऐसी कोई धारा नहीं है ।। कौन रोकेगा स्वयं तूफान, थककर रुक गये हैं । हर लहर मेरा किनारा, ध्येय तक बढ़ता रहूँगा।। दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। तोड़ दी अवरोध की सारी, शिलाएँ एक क्षण में । मैं धरा का प्यार मुझको, स्नेह देते सब डगर में।। शीत वर्षा और आतप कर, न पाये क्षीण गति को। बिजलियों की कौंध में भी, पंथ गढ़ता ही रहूँगा।। दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। ©Awanish Singh (AK Sir) #कविता #कविता