Nojoto: Largest Storytelling Platform

New साचले मोहाचे धुके घनदाट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साचले मोहाचे धुके घनदाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साचले मोहाचे धुके घनदाट.

    LatestPopularVideo

Devanand Jadhav

धुके... #मराठीकविता

read more
दाट धुके पसरले 
 आवारा शिवारात 
 तरू वेली बंदिस्त 
    धरतीच्या देव्हाऱ्यात 


✍🏻© •देवानंद जाधव• धामणी.
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav धुके...

Anirudha javir

# धुके

read more

priyanka

धुके... #Quote

read more
पहाटेचे हे धुके
जसे जसे तुम्ही पुढे जाल
आपोआप नाहीसे होत जाईल 
आलेली संकटे किंवा आव्हाने सुद्धा अशी च असतात
 त्यांना न घाबराता सामोरे गेले पाहिजे
तरचं जीवन जगता येईल.
स्पंदन-प्रियंका धुके...

vishnu thore

धुके....

read more
काळजाच्या काळजीची
सारी गोठलेली माया
संशयाचे धुके दाट
जीव जीवाला पराया धुके....

Mahesh Lokhande

धुके #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry धुके

शुभ्र धुके ते दिसे सभोवती 
अंधुक दिसती झाडे
अंधुक रस्ते अंधूक गाड्या
 अंधूक दिसती वाडे
दूरदूरचे दिसे न काही 
गाड्याही धावती संथगती
लाईटी लावूनी झाली तरी 
चालकांची ती कुंठीत मती
कान बांधूनी स्वेटर घालुनी
 हात खिशात बंद केले
चौकाचौकात करूनी शेकोट्या
 शेकत हो कुणी बसले
हात गारठले कान गारठले 
थडथडती दात
सर्वाच्या मुखातून पाहिली
 वाफ ती जात
चहा काॅफीचे कप रिचवले
 आज पहाटेला
हिवाळ्याने धुक्याचा हा
 चमत्कार केला
अंग हालती शब्द न बोलती 
 अशी धुक्याची करणी
हिवजादूगारे रूप घेतले
 आज जणू अवनी
हरितवनांवर दवबिंदूंचा 
पडू लागला सडा
शुभ्रनभातून शुभ्रधुक्याचा 
पाऊस आला बडा
सगळे फिरती रस्त्यावरती 
तरी न कुणी भिजती
हातकान ते सुंभ होऊनी 
नाकास येते भरती
सूर्य उगवता पूर्वेला
 प्रकाश तेजस्वी आला
जादूगारे पाहूनी धुक्याचा 
खेळच संपवला धुके

somnath gawade

धुके

read more
    मनात विचारांचे दाटलेले हे धुके..
      या धुक्यातून वाट काढावी.
       आणि शब्द व्हावेत मुके
     अशातच समोर  मात्र तु दिसावी. धुके

Rajendrakumar Shelke

दाटले धुके हे प्रितीचे #मराठीप्रेम

read more
काव्यलेखन
*विषय:-दाटले हे धुके प्रीतीचे*
********************
दाटले हे धुके प्रीतीचे
मन बावरे झाले,
चित्त नाही हे थाऱ्यावर
प्रेमाने चिंब ओले.

अंतरंगी पटलावर
खेळ प्रेमाचा चाले,
क्षणोक्षणी तुला पाहता
मन अस्थिर झाले.

काय जादू तुझ्या प्रेमाची
मजवरी तू केली,
उठता बसता वाटते
तू समोरच आली.

प्रेमाच्या दवात भिजलो
आधार घेत तुझा,
दाट धुक्यात हरवुनी
 कधी न होई माझा.
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke दाटले धुके हे प्रितीचे

प्रेमाची_पहाट🦋

#शब्द झाले मुके, सह आठवणींचे धुके..!!

read more
❤
पुस्तकाचे दुमडलेले कोपरे 
मग अचानक सामोरे येतात, 
वाचनात दंग असले 'मी' तरी 
तुझ्या आठवणीत घेऊन जातात . #शब्द झाले मुके, सह आठवणींचे धुके..!!

अल्पेश सोलकर

कधी पाऊस...तर कधी धुके आज कोणाचा डाव आहे.. हे मात्र "कोडे" © अल्पेश सोलकर

read more
कधी पाऊस...तर
कधी धुके
आज कोणाचा डाव आहे..
हे मात्र 
"कोडे" कधी पाऊस...तर
कधी धुके
आज कोणाचा डाव आहे..
हे मात्र 
"कोडे"
© अल्पेश सोलकर

अल्पेश सोलकर

किती दिवस आज उद्या करत बसणार साचले पैसे तर जरास ' सुख विकत घेवू © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #yqmarathikavita #alpeshsolkar

read more
किती दिवस आज उद्या 
करत बसणार
साचले पैसे तर 
जरास ' सुख विकत घेवू किती दिवस आज उद्या 
करत बसणार
साचले पैसे तर 
जरास ' सुख विकत घेवू
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqdidi #yqmarathikavita 
#alpeshsolkar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile