Nojoto: Largest Storytelling Platform

New खेड्यातील पाऊस मराठी निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेड्यातील पाऊस मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेड्यातील पाऊस मराठी निबंध.

    LatestPopularVideo

vaishali

पाऊस # मराठी कविता #

read more
🌧️ पाऊस 🌧️

रिमझीम पावसाने
सुगंधीत झाली माती
पावसाचा प्रत्येक थेंब वाटे
जणू शिंपल्यातील मोती

हिरवा शालू नेसून
सजली ही धरती
आकाशात इंद्रधनुष्य 
दिसती सुरेख किती

पावसाच्या सरीत
भिजावेसे वाटते
प्रत्येक क्षणी सखे 
कमी तुझीच भासते

विरहाच्या पावसात
भिजले हे मन
दूर असे जरी तू 
छळते तुझी आठवण  पाऊस # मराठी कविता #

अमोल राजेंद्र उबाळे

मराठी कविता पाऊस #poem

read more
कालच पावसात भिजली ती 

आणि आज तिला बर नाही 

हे जर का त्याला कळलं ना पाऊसा 

मग तुझं काही खर नाही 




✍️ अमोल उबाळे मराठी कविता पाऊस

मंतरलेली लेखणी

 #मन #पाऊस #डोळे #ऊन #चारोळी #मराठी

kadamkl

पाऊस oneseason rain Draught poem चारोळी मराठी कविता

read more

kadamkl

🚩🚩 पाऊस चारोळी संग्रह 🚩🚩🚩 पाऊस प्रेम नोजोटो कविता चारोळी मराठी

read more

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

नवीन आशा दाखवतोय,
बळीराजाचे पांग फेडतोय,
नवचेतना जागवतोय,
हा पाऊस.....

झाडांना बहरून टाकतोय,
निसर्गाला नहायला घालतोय,
मनाचे मळभ दूर करतोय,
हा पाऊस.....

धरतीला नव्याने भेटतोय,
तिला सजवतोय,
नद्या नाल्याना उत्साहित करतोय,
हा पाऊस.....

अंगावरती शहारा आणतोय,
चिंब भिजवून टाकतोय,
हळुवार स्पर्शतोय
हा पाऊस...
©®पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #veins 
#पाऊस 
#मराठी 
#मराठीकविता 
#marathi 
#paus 
#MarathiKavita 
#Nojoto

kadamkl

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more

Devanand Jadhav

पाऊस नि पाऊस...!!! #मराठीकविता

read more
•पाऊस नि पाऊस• 

काय हो पाऊस होता तो यंदा 
त्यानं बळी राजाचा केला वांदा 
तो बसला होता डोळे लावून 
पण हा आला अक्कड घेऊन 
कुठे तो सर्वदूर बरसला 
तर कुठे कुठे काय रुसला 
कुणा देऊन गेला समाधान
तर कुणाचं केलं घमासान 
पुढच्या फेरीत खुशीत आला 
सर्वदूर तो बरसून गेला 
बळीराजा तर हर्षून गेला 
नवी स्वप्ने रंगवत बसला 
अन् परतीचा पाऊस आला 
इथे तिथे तो चौखूर पडला 
कुठे पडला तो ढग फोडून  
कुठे बळीचे हृदय फाडून 
मात्र हाहाकार करून गेला 
काय तो यंदा पाऊस पडला 

  ©•साहेबराव मुळे• 
बागवान नगर, शिरूर.

©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile