Find the Latest Status about झोकून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोकून.
Sangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
सरफिरी®
कसा म्हणून पावसासारखा वागत नाही सरींच्या गुंफणीत, विजेच्या आनंदी सुरांत स्वतःला झोकून देऊन, रीती ला तो जागत नाही.. बरसतो कधी वेंधळ्यासारखा रस्ता चुकलेल्या वासरांसारखा पण खिडकीत उभ्या प्रियेच्या गालांना पुसट सा ही स्पर्शत नाही... कुणी नयनांना पाझरू देतं सरींना हळुवार मिठीत घेतं पण पाऊस वेडा पूर्वीसारखा अश्रूंना ही पोसत नाही... लडिवाळ बाळं वाट बघतात जुन्या वहीचे कागद फाडून आईपासून लपत छपत आकाशातल्या मित्रासंगे होड्यांची शर्यत खेळण्याची स्वप्नं बघतात पण पाऊस हल्ली पूर्वीसारखा हळवेपण ही जपत नाही... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हल्ली पाऊस... #हल्लीपाऊस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuot
Rashmi Hule
कीतीही येवोत अडचणी करीत धैर्याने पार... संधीचे सोने करून जिंकण्याचाच निर्धार... नमसकार मित्रहो, मनात अनेक विचारांची घालमेल सुरू असते. आपल्या एक न अनेक अपेक्षा असतात. मनात काही दिव्य करण्याची खूप महत्वाकांक्षा असते पण ती
Rashmi Hule
आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने माझी एक छोटीशी कथा पोस्ट करते आहे... Read in caption 👇 एक कथा... त्याच्या जीवनात आता काही उरले नव्हते. त्याने खाली पाहिले अणि टेरेस च्या कठड्यावर अर्धा खाली वाकला, स्वतःला झोकून देण्यासाठी. पाठी
अल्पेश सोलकर
स्वप्न पाहतो रणनीती आखतो.. चाल करतो... झोकून देतो स्वतःला.. " स्वप्नपूर्तीच्या युद्धात " स्वप्न पाहतो रणनीती आखतो.. चाल करतो... झोकून देतो स्वतःला.. " स्वप्नपूर्तीच्या युद्धात " © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar #स्वप्न #स्वप्
yogesh atmaram ambawale
माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दिली जातात. एक तर तो प्रेमात पडलाय नाही तर त्याचे प्रेमभंग झाले आहे. खूप प्रयत्न करूनही सापडत नाही,हा शोध कुणी लावला आहे. लिहिण्यासाठी प्रेमाचीच नाही तर मनाची देखील तयारी लागते, ज्या विषयावर लिहायचे आहे त्यात स्वतःला झोकून द्यावे लागते. फुलांचे मन लिहिताना फुल व्हावे लागते, तर मुलांबद्दल लिहिताना मुल व्हावे लागते. कधी खूप वयस्कर व्हावे लागते तर कधी नवतरुण व्हावे लागते. लिहायचे म्हटले तर स्वतःला विषय बनवावे लागते. लिहिणाऱ्याला वयाची अट नसते त्याला फक्त समजणारे मन हवे असते. लेखक... #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #लेखक #माझेविचार #writerslife #yqmarathi #माझेलेखन माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दि
sandy
❤️💛❤️💛❤️💛❤️💛 पहिला स्पर्श असा का झाला? 💛❤️💛❤️💛❤️💛❤️ ७/८ खोल्यांचा मोठा वाडाच म्हणा. चौकोणी. त्यात रहायला संपतराव-मालतीबाई आणि एकुलती शितल.
sandy
❤️💛❤️💛❤️ तिला माफी नाही 💛❤️💛❤️💛 उपवनच्या कट्ट्यावर भयाण शांतता पसरली होती. कपल्स पॉईंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कट्ट्यावर वर्दीतल्या पोलिसा
sandy
तिचं रंगभूमीच जगणं,... तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असल
sandy
🙂 #मानसिक_आजार_पळवून_लावणार्या #पंधरा_कृती!… कसल्याही प्रकारच्या #निराशेला नाहीशी करणारी पंधरा #सूत्रं:- 🔸 १) सतत पॉजिटीव्ह कितीही वाईट घ