Find the Best yqmarathilove Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
आषाढातल्या धारांमधे आभास तुझाच असतो श्रावणातल्या सरींमधे स्पर्श तुझाच वसतो आवेगात ही तुझ्या सख्या,संयम तुझा दिसतो मनी माझ्या दिवसरात्र,सुगंध तुझाच दरवळतो #तो #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathilove #YourQuoteAndMine Collaborating with आनंद ढमाले देशमुख... Ty for inviting collab rashmi
अल्पेश सोलकर
तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली.. शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली.. शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita #yqmarathilove
pooja d
पुढचे सारे जन्म एकमेकांचेच असू, या एका वचनाने ह्या जन्मातील प्रेम कहाणीचा शेवट करू......... #yqmarathiquotes yqmarathishabdrachana #yqmarathilove #yqtai #yqfeelings #yqprem #yqquotes #yqmarathilekhani #YourQuoteAndMine Collaborating with Ashwini Murudkar Collaborating with Santosh Mate
Shiv Anand
dil ki baat juba pe man ki baat anko me aanko aanko me pyara or sweet sweet pyara #yqfirst #yqfeeling #yqjobless #lifequotes #yqhindi #yqkannadalove #yqmarathilove #yqtales
yogesh atmaram ambawale
खुप काही बोलायचं आहे,नेहमीच असे ठरवून येतो. पण पाहताच डोळ्यात तुझ्या,सर्व काही विसरून जातो. Just imagine बाबा की जय हो 😂😂😂🤣🤣🤣😂😂🤗🤗🤗🤗🤗 #मराठीचारोळी #yqमराठीप्रेम #yqmarathishabdrachana #yqtaai #yqdidi #yqadmine #yqmarathilove #YourQuoteAndMine Collaborating with 💖 Sumitra Ibitdar 💖 खुप काही बोलायचं आहे,नेहमीच असे ठरवून येतो. पण पाहताच डोळ्यात तुझ्या,सर्व काही विसरून जातो.
yogesh atmaram ambawale
असं नाही की तुला विसरलोय, फक्त आठवण तेवढी कमी येऊ लागलीय. आठवण #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathilove #आठवण #विसर #collab असं नाही की तुला विसरलोय, फक्त आठवण तेवढी कमी येऊ लागलीय.
yogesh atmaram ambawale
दुरावा एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते. काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं, ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं. पण तू न सांगताच गेली, आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली. तशी मला जाण होतीच तुझं प्रेम, आपुलकी,माया सर्व वरवरची होती. तरीही मनाला समजूत घालुन, मी ती खरी समजून मैत्री निभावली होती. तुझ्या अशा जाण्याने मनात खोलवर जखम झाली, पुन्हा कुणाशी मैत्री करायची इच्छाच ना राहिली. पण एक मात्र सांगतो,गेलीस दूर,जा, काही हरकत नाही, पण पुन्हा जवळ येऊ नकोस, नातं जोडून मैत्रीचं कधी अर्धवट सोडू नकोस. दुरावा #ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #marathikavita #yqkavi एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते. काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं, ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं. पण तू न सांगताच गेली, आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto