Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathicharoli Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathicharoli Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about you love me meaning in marathi, you love me in marathi, जनहित में जारी meaning in marathi, kya ho raha hai in marathi, i love you in marathi,

  • 15 Followers
  • 31 Stories
    PopularLatestVideo

MEERA

mute video

DRx. Shital Gujar✍️

अगं मी आहेच तसा ,तूला माझी आठवण येत राहील
तू खरंच प्रेम करते का ? ते कधी समजून जाईल
 भर भर  रंग ऋतू तू ...
मी पण तूझ्या प्रेमात मनोरुग्णालयात दाखल राहील😜😂
-✍️काव्यशितल✍️
 #rutuwrites #marathicharoli #yqtaai #marathiwriter #premcharoli  #YourQuoteAndMine
Collaborating with 🦋RUTUJA🦋

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे. सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा. एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते. एका व्यक्तीने एकदाच संपन्न लिहावे #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathicharoli #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_13_मराठी

read more
विसरुनी जाईल साऱ्या वेदना
समोर फक्त तुझा चेहरा दिसावा.
तुझ्या नजरेने केलेले सारे वार झेलेल
जखमांवर तुझ्या प्रेमाचा मलम असावा. प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂)
Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे.

सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा.

एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते.

एका व्यक्तीने एकदाच संपन्न लिहावे

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे. सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा. एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते. एका व्यक्तीने एकदाच संपन्न लिहावे #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathicharoli #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_13_मराठी

read more
तुझ्या नजरेने केले वार झालो घायाळ
व्रण त्याचे इतके गहरे हृदयाच्या आरपार.
मी ही शूरवीर कधी ना मानली हार
प्रत्येक घाव सोसले,तीर असो वा तलवार. प्रतियोगिता - १३ विषय - चारोळी collab. (शुभसंध्या मित्रहो 🙂)
Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान करायचे आहे.

सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा.

एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते.

एका व्यक्तीने एकदाच संपन्न लिहावे

काव्यात्मक अंकुर

#सूत्र #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #marathicharoli #nojotomarathi Life #Relationship Love #Value #Thoughts

read more
सूत्र

नसावी चिंता समीकरणाची,
प्रेमाने सूत्र हाती घ्यावी.
नाती 'X' मध्ये बद्दलण्या आधीच;
त्यांना वेळेनुसार किंमत द्यावी.

©काव्यात्मक अंकुर #सूत्र #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #marathicharoli 
#nojotomarathi #Life #Relationship #Love #Value

काव्यात्मक अंकुर

कोमलकळी

उमलवूनी हास्य चेहऱ्यावरी
घेती धाव कोमलकळी
बेभान हरवून गेली स्वतःमधी
भासती आयुष्याची वाट ही मोकळी

©काव्यात्मक अंकुर #कोमलकळी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #marathicharoli #writing #writingcommunity #nojotomarathi #मराठीचारोळी 
#मराठी

काव्यात्मक अंकुर

mute video

Rashi

खिडकीत बसून काल मी
तुझी खूप वाट पाहिली
तू काही आली नाही म्हणून
डोळ्यातून तुझी आठवण वाहिली
                                  - राशि

©Rashi तुझी आठवण

#charolya #marathiquotes #marathishayari #marathicharoli #RakeshShinde #nojotoPune #nojotomarathi

Rashi

Girl quotes in Hindi तुला बहुतेक राधा बनुनच रहावं लागेल
रूकमनी तुला बनवता येणार नाही
लोकांनी तेव्हां ही प्रश्न केले होते पण
त्यांना उत्तर आजही देता येणार नाही

- राशि

©Rashi राधा
#Radha #marathiquotes #charolya #charoli #marathicharolya #marathicharoli #RakeshShinde

Rashi

माझ्या आठवणींनमधे #Memories #MarathiKavita #Marathipoem #marathicharoli #charolya #RakeshShinde

read more
रमू नकोस माझ्या आठवणीन मध्ये
ते फक्त तुला अश्रुंची भेट देऊन जाईन
रमायचच असेल तुला तर स्वतात रम
तू स्वतःवर प्रेम करन शिकून जाईन
माझ्या विचारानंमध्ये तू अडकु नकोस
धाग्याच्या गुंतांसारखी तू गुंतून जाईन
स्वतःच्या विचारांना जरा तू वाव दे 
हे जग तू हसत हसत जिंकून जाईन
मग मी एकाद्या काळा सारखा 
हळू हळू तुझ्या मनातून निघून जाईन
माझ्यामुळे तुझं ओसाड पडलेलं आयुष्य
पुन्हा नव्याने वसंत सारखं फुलून जाईन
                                   - राशि

©Rashi माझ्या आठवणींनमधे

#Memories #MarathiKavita #Marathipoem #marathicharoli #charolya #RakeshShinde
loader
Home
Explore
Events
Notification
Profile