Find the Best मनातील_भावना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Yashshri Salunkhe
दुसऱ्याच्या घराला स्वर्ग बनवण्यासाठी स्वतःचे घर सोडण्याची हिम्मत फक्त मुलीनं मधेच असते...... ©Yashshri Salunkhe #nightshayari #शायरी #मुलगीम्हणूनजगतांना #मनातील_भावना
pooja d
आजकाल खूप एकटेपणा जाणवतोय रे, भरल्या गर्दीतही एकट असल्याचं भासतंय रे...... जीवनात एक पोकळी निर्माण झालीय ती भरून निघणार कशी, याचाच विचार करतीय...... तुला दिसत नाही का रे माझं एकट असणं तुला ऐकायला येत नाही का शब्द झालेले मुके...... अस वाटतंय तुझ्या सोबत घडाघडा बोलावं पण, तुझ्या माझ्यातली खोल दरी मध्ये येते अन, सगळं मनातच ठेवावं वाटत....... #एकटेपणा #मनातील_वादळ #मनातील_भावना
pooja d
मनात खूप काही.... मनात खूप काही साचलय, सांगू कुणाला, मनातलं सारं बोलू कुणाला....... थकले मी आता समजून घेणार का कुणी मला,...... उभारी घेण्यासाठी बळ मिळेल का मला..... दिवस रात्र रडत असते कुढत बसते मी नाही हिम्मत होत सांगायला कुणाला...... मन भांभवल्या सारख झालंय, त्यावर निराशेचा काळोख दाटतोय,, विनाकारण भीती वाटल्यासारखं होत मला....... स्त्री म्हणून नाहीतर एक मैत्रीण म्हणून कुणी समजून घेईल का मला....... मनात खूप काही आहे हे सांगू मी कुणाला..... #मनातील_भावना #मनातील_वादळ #सांगू #भावनास्थिरनसतात
yogesh atmaram ambawale
काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय..🙄 कुणास ठाऊक का,🤔 कुणीतरी दुरावल्यासारखं वाटतंय..😔 संभ्रम.... #yqtaai #नाराज #माझ्या_लेखणीतून #मनातील_भावना #काहीतरीहरवलंय 😔😔 काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय..🙄 कुणास ठाऊक का,🤔 कुणीतरी दुरावल्यासारखं वाटतंय..😔
yogesh atmaram ambawale
अधुरी प्रेमकहाणी.. नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया गेले, मनातले मात्र कधीच ओठावर न आले. आज मात्र मनावर मोठा घाव झाला, मानाच्या अक्षता घेऊन तिचा बा माझ्या घरी आला. दिली हाती पत्रिका म्हणे लग्नाला नक्की यायचं, संपलं आता सारं,मनाला हे कसं समजवायचं. वेळेवरच सर्व सांगितलं असतं तर ही वेळचं आली नसती, एकतर्फी ही प्रेमकथा अशी अर्धवट राहिली नसती. अपूर्ण प्रेम... #अबोल_प्रेम #मनातील_भावना #yqtaai #yqmarathi #माझीप्रेमकविता #yqmarathiquotes #yqlovestory नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया गेले, मनातले मात्र कधीच ओठावर न आले. आज मात्र मनावर मोठा घाव झाला, मानाच्या अक्षता घेऊन तिचा बा माझ्या घरी आला. दिली हाती पत्रिका म्हणे लग्नाला नक्की यायचं,
yogesh atmaram ambawale
ह्या बेभरवश्याच्या दुनियेत, बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगुलपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. सत्यस्थिती... कुणाबद्दल काही समजेना..? #collabwithyourquoteandmine #yqtaai #सत्यता #मराठीलेखणी #मनातील_भावना #yqdidi #collab ह्या बेभरवश्याच्या दुनियेत, बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगुलपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे.
yogesh atmaram ambawale
लिहिणे तसे सोपे नसते जे मनात येते ते पानावर उतरवणे अवघड असते. #yqtai#yqmarathi#मराठी_लेखणी#yqdidi#लिहिणे#मनातील_भावना#YourQuateTai#
शब्दवेडा किशोर
मनाच्याच त्या वळणवाटा किती दूर गेल्या कसे सावरावे अन् आवरावे किती या मनाला आता कितीदा रडावे कितीदा हसावे किती खोल जावे कुणाच्या अस्तित्वाला शोधताना आता...... तुझे गीत ओठावरी आज यावे तुझी बासरी मीच व्हावे जरा आता तुझे सूर माझ्यात मिसळून जावे ऋतू पाझरावे मनाचे जरा आता उगा आस लावून जातसे मला तू किती त्रास देते मला तु सखे गं वळूनी पहातो कधी टाळतो मी आता...... अन् जिवाला सदा इथं जाळतो फारसा मी आता कधी दार वाजे अनाहुत तुझा भास होई पुन्हा पुन्हा मेघ गरजेल पुन्हा नव्यानं तुझिया प्रेमातला तुला भेटताना मिठी घट्ट होई ती आता जुनाच पण जरासा नवा स्पर्श तो रेशीम स्वप्नातला आता...... तुझ्या सोबतीने नभापार जावे पुन्हा मी क्षणाला सुखावे निळे चांदणे पुन्हा मी पुन्हा धुंद व्हावे तुझ्या त्या मिठीतच मी आता पुन्हा आठवावे तुझे छेडणे प्रेमतराणे मी आता...... ©शब्दवेडा किशोर #मनातील_भावना
Ravidesai02
k_c_writes_96k
तुला बघताच क्षणी, माझे स्तब्ध झाले मन. पाहत पाहत तुला त्यातच, होऊन गेलो दंग. तुझ्या डोळ्यातील काजळ, जणू माझ्याशी बोलत राहिले, पहिल्याच क्षणी तुझ्यात, मी माझ्या प्रेयसीला पाहिले..... kalpana chavand patil #माझ्या_लेखणीतून #मनातील_भावना #ShiningInDark