Find the Latest Status about romantic poem marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
kavi Aniket Dabhade
9579027461 ©kavi Aniket Dabhade #marathi #Gf #poem #loV€fOR€v€R
Anagha Ukaskar
White ' मी ' मिळवले किती? भाव सारे मांडले मी माझ्या कवितेमधूनी सांग तुला शब्द वाचून अर्थ उमगले किती? प्राण माझे ओतले मी प्रत्येक ओळीतूनी सांग तुला श्वास माझे यमकात दिसले किती? क्षणात विसरलास तू शब्द न् शब्द माझा सांग आता मला, बघ प्रेम हे उरले किती? तुझ्या आठवणींतून कधी घेतली न मी रजा तुझ्या नजरेत आले किती? निसटले किती? दुःख या कवितेतले पुन्हा मी स्मरणार नाही पण यातही दुःख आहे हे तुला कळले किती? प्रत्येक कवितेत तू, हे समजले मला ही पण तुला जपताना सांग प्रेम मी मिळवले किती? ©Anagha Ukaskar #Moon #marathi #MarathiKavita #poem #Poetry
R.J...Laik Ahmed
White hmm jaise to bahut hai apki mehfil mein , lekin ab milna julna to khuab jaisa lagne laga hai..!!.. ©R.J...Laik Ahmed #Romantic #Poet #poem #Poetry #shayri #Love
Sagar Bangar
White !! तू आणि मी !! तू आणि मी दोघे किती निराळे मी तुझ्यात गुंतत गेले तू फक्त नाते जपले पण तुझं माझ्यात गुंतने कधी झालेच नाही...! ✍️लेखन:-सागर बांगर ©Sagar Bangar चारोळी #Romantic #romance #marathi #marathicharolya #MarathiKavita #thought_of_the_day #Trending #sagarbangar285 #viral #Love
Anagha Ukaskar
White माझ्या लेखणीत जादू असे सर्व सांगतात. प्रश्न पडतो मला 'असे ते काय बरे पाहतात?' तुम्हा आम्हा सर्वांचेच अनुभव सारखेच असतात. आणि या जगात कित्येक लेखक त्यांना गुंफतात. मग मी वेगळे असे नेमके काय लिहीत असेन ? ज्यामुळे माझ्या कविता तुम्हाला आपल्याशा वाटतात? बोलायची हिंमत नाही पण डायऱ्या माझ्या भरतात. विस्मरणीय असे क्षण कवितारुपी त्या साठवतात. त्यामुळे संवादाची मुळीच मला सवय नसली तरी स्तुती, प्रशंसा या मला खरंच खूप आनंद देतात. पण कौतुकाचा जेव्हा मला देतील सारे हात तेव्हाही भिती असेल माझ्या मनात. या साऱ्यासाठी मी पात्र आहे का? असे विचार सारखे येतंच राहतात. तरीही फक्त मनापासून लिहीत राहायचं कारण चांगल्या गोष्टींना दाद आवर्जून मिळतात. ©Anagha Ukaskar #Road #marathi #MarathiKavita #poem
Devanand Jadhav
आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला, बदनाम करू शकते. पण, स्वतःला मात्र सज्जन बनवू शकत नाही. तेव्हा जीवनाच्या तत्वांवर आनंदी रहा, तत्वनिष्ठ रहा! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
आपल्या आयुष्यात कोण येणार, हे वेळ ठरवते. आयुष्यात कोण यायला पाहिजे, हे मन ठरवते. पण आयुष्यभर कोण टिकून राहणार? हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
लांब धागा व लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात, म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जीभेला सांभाळून ठेवलं पाहिजे! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
अब तà¥à¤®à¥à¤¹à¥‡à¤‚ कैसे बताà¤à¤‚ आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते! 🌹शुभ सकाळ 🌹 ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral