Nojoto: Largest Storytelling Platform

New चोरून बघतोय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चोरून बघतोय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चोरून बघतोय.

    PopularLatestVideo

Shashank Patil

जो अजूनही तुझी वाट बघतोय... #thought

read more
आयुष्यात जेव्हा कधी तुला
मागे वळून बघावंस वाटलं ना,
तेव्हा लक्षात ठेव
की कुणीतरी आहे
जो अजूनही तुझी वाट बघतोय
जो अजूनही थांबलाय
तुझा फक्त तो एक
होकार ऐकण्यासाठी... जो अजूनही तुझी वाट बघतोय...

kishor

अस किती दिवस आता चोरून चोरून भेटत रहायचं..? nojoto poem marathi marathikavita lovepoem marathiwriter

read more
आपल सगळ ठरलेलं असायचं
सकाळी कॉफी,सायंकाळी चहा 
थोड्या गप्पा ,थोड रुसण,थोड हसणं 
थोड लाजणं ,थोड फसण  
सगळ थोडच पण दिवस मात्र पूर्ण संपायचा
तरी पण आपल सगळं ठरलेलं असायचं
तीच खुर्ची ,तीच बाग 
तोच गुलाब, तोच राग 
तुझ्या आवडतीचा शर्ट 
मी आणलेलं ते गिफ्ट 
तू रागारागात घ्यायचं
आपल सगळं ठरलंय ना राव 
तो एकच दिवस भेटतो ना राव 
एकच दिवस आठवडाभर आठवत राहायचं 
अस किती दिवस आता अस चोरून चोरून  भेटत राहायचं..? अस किती दिवस आता चोरून चोरून भेटत रहायचं..?

#nojoto #poem #marathi #marathikavita #lovepoem #marathiwriter

pooja d

अग्गबाई......आंनद माझा
कुणीतरी चोरून नेला,,
असेल कुणाला माहीत तर
चोराचा पत्ता द्या तरी मला...... #चोर #चोरून #पत्ता #सहजसुचलेलं 
It's just a fun....

Shrikant Sindhu Madhukar

मी रावण होऊन बघतोय ! #MarathiKavita #marathipoems #marathi #Poetry #punekar

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे #तू #YourQuoteAndMine

read more
सौंदर्य तुझे सतत खुलत जाते,
नेहमीच असे वाटते,तुला पाहताना.
खूपच आवडतेस,अतिसुंदर दिसतेस,
मनालाही भावतेस,तुला चोरून बघताना.
मन कावरेबावरे होते,हृदयाची धडधड वाढते,
जेव्हा नजर भिडते,तुला चोरून बघताना.
ती तूच असतेस,भेटताना जेव्हा काहीच वाटत नसते,
आणि ती सुद्धा तूच असतेस,
जेव्हा चोरून बघताना मनाला भुरळ घालते.
असे का होते समोरून बघताना तूच,
नि चोरून बघताना सुद्धा तूच असतेस,
तरी दोन्ही वेळेस वेगळी वेगळी का भासतेस. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला चोरुन बघतांना..
#तुलाचोरुनबघतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भे

Pawan Bagal

आयुष्याच्या या प्रवासात असे काही चेहरे चोरून चोरून माझ्याकडे बघतात, की त्यांच्याशी नजर भिडवायला मी जरा घाबरतोच , गांगरून मीच माझी पावल #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा,
खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा.
आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे,
तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे.
इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही,
आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही.
हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत,
जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत.
जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय,
पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय.
सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय,
पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही  कमी होताना बघतोय.
आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते,
दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

खूप दिवसांनी...

खूप दिवसांनी ती भेटली,
म्हणून एकटक पाहत बसलो.
म्हणे,असा का बघतोय मला ?
सांगितले तिला,
दुरावा सहन होत नाही,
म्हणून नजरेत साठवतोय तुला. खूप_दिवसांनी
#yourquotetaai #yqtaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #WithcollbratingYourQuoteAndMine #मराठीकविता #खूपदिवसांनी 
खूप दिव

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे #YourQuoteAndMine #चोरीचुपके

read more
मी तुला चोरून बघताना,
कधीतरी तुही मला चोरून बघायची.
मान जरी खाली असली,
तरी हळूच नजर वर करून बघायची.
वाटायचे मला,तुझे लक्ष नसताना,
मी तुला पाहतोय हे तुला माहीत नसावे.
पण तुझ्या 'काही बोलायचे आहे का?'
ह्या प्रश्नाने तू सर्व जाणते हे लक्षात यायचे.
'काही नाही' म्हणत,मी डोक्यात हात फिरवून निघून जायचो,
तू मात्र अलगद मान हलवत,खाली बघायची,
माघारी निघताना मात्र माझी नजर पुन्हा तुझ्याकडेच असायची.
मी तुला चोरून बघताना,तुही पुन्हा एक नजर वर बघायची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला चोरुन बघतांना..
#तुलाचोरुनबघतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भे

Vinod Umratkar

साथ साथ चलना है हमको पण तू एकटीच जाते सामोरी। आणि मी उदास मनी बघतोय तुझी आकृती "ती" पाठमोरी। सुप्रभात। तुम जो होगे साथ हमारे, जीवन यह आसान #yqdidi #YourQuoteAndMine #yqtaai #साथसाथ #marathihindiquote

read more
साथ साथ चलना है हमको
पण तू एकटीच जाते सामोरी।
आणि मी उदास मनी बघतोय
तुझी आकृती "ती" पाठमोरी। साथ साथ चलना है हमको
पण तू एकटीच जाते सामोरी।
आणि मी उदास मनी बघतोय
तुझी आकृती "ती" पाठमोरी।

सुप्रभात।
तुम जो होगे साथ हमारे,
जीवन यह आसान
loader
Home
Explore
Events
Notification
Profile