Nojoto: Largest Storytelling Platform

New खूप जवळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खूप जवळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खूप जवळ.

Stories related to खूप जवळ

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

माझे जवळचे मित्र #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #माझेमित्र #Collab कधीच घरात न बसणारे, आज ही बिनद

read more
कधीच घरात न बसणारे,
आज ही बिनदिक्कत बाहेर फिरणारे,
माझे खूप जवळचे मित्र
काही दिवसांनी कदाचित खूप दूरचे होतील..😉😉 माझे जवळचे मित्र
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #माझेमित्र #collab 
कधीच घरात न बसणारे,
आज ही बिनद

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शब्दांचे योग.. #शब्दांचेयोग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
शब्दांचे योग कधी क्षणात जुळतात,
तर कधी खूप छळतात.
कधी मनाच्या खूप जवळ येतात
तर कधी मनातून दुरावतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शब्दांचे योग..
#शब्दांचेयोग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMin

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्र ही गैर झाली.. #रात्रही हा विषय Vin's Bansode यांचा आहे चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझ्या_आठवणीत

read more
रात्र ही माझ्या खूप आवडीची,कुशीत हिच्या रमायचो,
पडताच रात्री अंथरुणात,स्वतःला विसरून जायचो.
नव्हती ओळख जोपर्यंत तुझी,
रात्र ही मला खूप जवळची होती.
आठवणीत आता तुझ्या,नुसताच जागत राहतो.
विसरलो ह्या रात्रीला,
दिस समजून तुझ्यातच रमून राहतो.
होती खूप जवळची,आता ती रात्र ही गैर झाली.
ओळख तुझी आत्ताचीच,तरी तू जवळची झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रात्र ही गैर झाली..
#रात्रही
हा विषय
Vin's Bansode यांचा आहे
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याची परीक्षा... # आयुष्याचीपरीक्षा हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याची परीक्षा प्रत्येक वळणावर होते,
कुठला कालावधी मर्यादित नसतो तिला,ती केव्हाही होते.
आयुष्याच्या ह्या परीक्षेत तीच व्यक्ती उत्तीर्ण होते,
ज्या व्यक्तीने आयुष्याला खूप जवळून अजमावले असते.. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

 आयुष्याची परीक्षा...
# आयुष्याचीपरीक्षा

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तू दूर आहेस.. #तूदूरआहेस चला तर मग मस्त मस्त लिहुया. हा विषय Prashant Khot यांचा आहे. c #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असला जरी आपल्यात कितीही दुरावा,
तरी प्रेमाचा आपल्या हाच पुरावा.
मानले माझ्यापासून तू दूर आहेस,
तरी भासते सतत माझ्या सोबतच आहेस.
मनाच्या तू खूप जवळ आहेस,
भले नजरेपासून तू दूर आहेस,
कायम समोर दिसावी,सोबत असावी, 
मनाला मात्र हीच हुरहूर आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तू दूर आहेस..
#तूदूरआहेस
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
हा विषय
Prashant Khot यांचा आहे.
#c

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वेड्या आठवणींमुळे
कधी डोळ्यात पाणी आहे 
तर कधी ओठावर हसू आहे.
वेड्या आठवणींमुळे
कुणी हृदयाच्या खूप जवळ आहे 
तर कुणी खूप दूर असल्याची खंत आहे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqta

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलते विचार बदलते जीवन.... #बदलतेविचारबदलतेजीवन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
बदलते विचार बदलते जीवन
सर्व काही बदलून टाकतात.
येतात काही खूप जवळ
तर काही खूप दुरावतात.
बदल हा प्रत्येकालाच जमत नसतो
कित्येकांना फायद्याचा 
तर कित्येकांना नुकसानदेय असतो.
बदलते विचार बदलते जीवन
सर्वांनाच रुचत नसते,
काहींनाच ते आवडते 
बाकीच्यांचे नाक मुरडणे चालू असते. सुप्रभात सुप्रभात 
मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलते विचार बदलते जीवन.... 
#बदलतेविचारबदलतेजीवन

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय आठवणी.. #प्रियआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters Best YQ Marathi Q #YourQuoteAndMine

read more
तुझ्यामुळे कधी डोळ्यात आसू आहे 
तर कधी ओठावर हसू आहे.
तुझ्यामुळे कुणी तरी दुरावल्याची जाणीव आहे 
तर कुणी मन दुखवल्याची सल आहे.
तुझ्यामुळेच काय गमावलं नि काय कमावलं ह्याची जाणीव आहे.
तर तुझ्यामुळेच कुणी हृदयाच्या खूप जवळ आहे 
तर कुणी खूप दूर असल्याची खंत आहे. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय आठवणी..
#प्रियआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters
Best YQ Marathi Q

sandy

तुझ्याशी खूप बोलावे वाटते पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥ तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते पण विरहाची भीती वाटते...♥ तुझ्या खूप जवळ यावे वाट #poem #nojotophoto

read more
 तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...♥
तुझ्या खूप जवळ यावे वाट

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा पत्रलेखनाचा विषय आहे प्रिय मोबाईल... #प्रियमोबाईल आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
तुझं आमच्या जीवनात येणे मग एक चमत्कारच होता
कधी वाटले नव्हते की अशी ही एखादी वस्तू कधी अस्तित्वात येईल.
जी आपल्या पासून खूप दूरवर असणाऱ्या आपल्या प्रियजनांना 
खूप जवळ असल्या सारखे भासवेल.
तू खूप चांगला मित्र आहेस आमच्या आयुष्यातील पण काही जणांनी तुझा अयोग्य वापर केला आणि करत आहेत.
असो मला त्यांच्याशी काही देणेघेणे नाही
माझ्यासाठी तू खूप खास आहेस आणि कायम राहणार.
आज माझा वाढदिवस आहे आणि त्यातही मला माझ्या खास मित्रासाठी काही लिहायला भेटले ह्याचा मला खूप आनंद होत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा पत्रलेखनाचा विषय आहे
प्रिय मोबाईल...
#प्रियमोबाईल
आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होत चाललेल्या आपल्या मोबा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile