Nojoto: Largest Storytelling Platform

New देतील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देतील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देतील.

    PopularLatestVideo

स्वप्निल सुतार

परिश्रम साथ देतील,तू पाऊल तर पुढे टाक. #मराठीप्रेरक

read more
mute video

dsp motivation

मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ला किंमत देतो! कारण जे चांगले आहेत ते साथ देतील जे वाईट असतील ते अनुभव देतील! #Quote

read more
मी माझ्या आयुष्यात प्रत्येक
 व्यक्ती ला किंमत देतो!
 कारण जे चांगले आहेत ते साथ देतील
जे वाईट असतील ते अनुभव देतील! मी माझ्या आयुष्यात प्रत्येक
 व्यक्ती ला किंमत देतो!
 कारण जे चांगले आहेत ते साथ देतील
जे वाईट असतील ते अनुभव देतील!

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घुसमट मनातली माझ्या... #घुसमट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
काहीच सुचत नाही काय लिहू,
लिहिलेलं आवडेल का?का तसंच ठेवू.
काय कंमेंट देतील मनापासून देतील 
का उगाच लाईक करतील.
घुसमट मनातली माझ्या खूप त्रास देते,
काहीही करण्या अगोदर हजारों प्रश्न देते.😔😄😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घुसमट मनातली माझ्या...
#घुसमट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Your

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे पुढे सरकत आहे... #पुढेसरकतआहे चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुढे सरकत आहेत जे त्यांना पाठिंबा द्यावा,
मागे खेचणारे कित्येक आहेत आपण पुढे घेण्यास हात द्यावा.
पुढे सरकत आहे जे ते नक्कीच यशस्वी होतील,
मागे उभे राहून जेव्हा,काही त्यांना साथ देतील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
पुढे सरकत आहे...
#पुढेसरकतआहे
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Yogesh Ambawale

#दृष्टिकोन #कोरोना #आपली_सुरक्षा #कोरोनाव्हायरस येता सर्दी,खोकळा किंवा ताप, त्यास कोरोना न समजावे, नेहमीच येत असतात ये आजार, न घाबरता ह्यां #thought

read more
येता सर्दी,खोकळा किंवा ताप,
त्यास कोरोना न समजावे,
नेहमीच येत असतात ये आजार,
न घाबरता ह्यांस साधारण समजावे.
कोरोना सारख्या साथीच्या रोगाने
सध्या थैमान घातलंय,
म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय.
न घाबरता ह्या आजारास 
आपले दृष्टिकोन सकारात्मक ठेवावे,
वाटता भीती कोरोनाची लगेच डॉक्टरांस भेटावे.
देतील जे सल्ले डॉक्टर,त्याचे योग्य ते पालन करावे,
आपली सुरक्षा हाच एकमेव उपाय आहे,
हा दृष्टिकोन ठेऊन समाजास सहकार्य करावे. #दृष्टिकोन #कोरोना #आपली_सुरक्षा #कोरोनाव्हायरस 
येता सर्दी,खोकळा किंवा ताप,
त्यास कोरोना न समजावे,
नेहमीच येत असतात ये आजार,
न घाबरता ह्यां

yogesh atmaram ambawale

आई-वडील #yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#Collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहि

read more
खरे देव आई-वडील

पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले,
आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले.
खरे देव म्हणून आई वडील
हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले,
त्यांस मात्र काहीही खाया न देता
उपाशी मारीले.
जन्मला जेव्हा तू,
मोठे करण्यास तुला न कुठली तमा बारगली.
आणि तू मात्र मोठा होऊनी
त्यांस वृद्धाश्रमाची वाट दाविली.
मातापित्याचा अपमानासारखे
दुसरे नाही कुठले पाप,
ऐसे पातक मालूम होता सर्वच देतील शाप. आई-वडील
#yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा
पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मनाची श्रीमंती... #मनाचीश्रीमंती #श्रीमंती हा विषय Jyoti Bhosale Khupase यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रेम द्यावे,प्रेम घ्यावे,
पैशाने नाही झाले तरी 
मनाने श्रीमंत व्हावे.
आज पैसा आहे तर लोक मान देतील,
जेव्हा पैसा नसेल तेच लोकं विसरतील.
म्हणूनच माणुसकीने वागत जावे
मनाच्या श्रीमंतीने सर्वास आपले करत जावे. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
मनाची श्रीमंती...
#मनाचीश्रीमंती
#श्रीमंती 
हा विषय
Jyoti Bhosale Khupase यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्याचा कोरा कागद... #आयुष्याचाकोराकागद ह विषय Ashvani Thalpate यांचा आहे. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य हे कोऱ्या कागदाप्रमाणे आहे,
काय लिहावे त्यावर हे स्वतः ठरवायचे आहे.
देतील सल्ले कित्येक जण कसे वागायचे आहे,
आयुष्य आपले हे आपल्यालाच समजायचे आहे.
आपण स्वतःच समजून घ्यावे कसे जगायचे आहे,
आयुष्याचे कोरे कागद कसे भरायचे आहे.
आयुष्याचा कोरा कागद रंगीबेरंगी क्षणांनी रंगवायचा आहे,
सत्कर्माच्या शाईने लिहून छान त्याला सजवायचा आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आयुष्याचा कोरा कागद...
#आयुष्याचाकोराकागद
ह विषय
Ashvani Thalpate यांचा आहे.
#co

Secret Quotes

माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीये राजकारण घडलं माझ्यासोबत मूर्ख असेल नजरेत समोरच्याला असं तोंडावर पडणार की एक नाही तर सगळे जीव सुद्धा सोडू

read more
दिवस वाईट आले म्हणून काय झाले,
लोकं वाईट भेटले, काही जवळचे गद्दार 
निघाले तर काही आपले बे भरोसे निघाले,
सय्यम पहिला पण कमी नव्हता अन
आता पण नाहीये फरक फक्त एवढाच,
कि आधी मनातून होते आता डोक्यातून
असेल पुढे नफरत ही असेल कदाचित,
जास्त शांत ही नकोय, लोकं हलक्यात 
नको घेयला समोरच्याला, 
वजन पहिल्यापासून कमी ठेवले पण आता
लायकी समजली प्रत्येकाची ज्यांनी माझ्या
जीवनात विष कालवले त्यांना असंच थोडी
सोडणार आम्ही, आमची व्यक्ती भोळी होती
पण मी नाही तो आदर सन्मान होता इज्जत
होती पण आता नाही, त्या व्यक्तीला पण
सोडणार नाहीये जिने दगा दिला आम्हाला,
 AS Patil✍️ माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीये राजकारण
घडलं माझ्यासोबत मूर्ख असेल नजरेत समोरच्याला
असं तोंडावर पडणार की एक नाही तर सगळे जीव
सुद्धा सोडू

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, सध्या आपल्या अवतभोवती बऱ्याच गोष्टी सुरू आहेत तर बघुया तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे... च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दृष्टिकोन #कोरोना

read more
येता सर्दी,खोकळा किंवा ताप,
त्यास कोरोना न समजावे,
नेहमीच येत असतात ये आजार,
न घाबरता ह्यांस साधारण समजावे.
कोरोना सारख्या साथीच्या रोगाने
सध्या थैमान घातलंय,
म्हणून भीतीने लोकांच्या मनात घर करून ठेवलंय.
न घाबरता ह्या आजारास 
आपले दृष्टिकोन सकारात्मक ठेवावे,
वाटता भीती कोरोनाची लगेच डॉक्टरांस भेटावे.
देतील जे सल्ले डॉक्टर,त्याचे योग्य ते पालन करावे,
आपली सुरक्षा हाच एकमेव उपाय आहे,
हा दृष्टिकोन ठेऊन समाजास सहकार्य करावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
सध्या आपल्या अवतभोवती बऱ्याच गोष्टी सुरू आहेत तर बघुया तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे...

च
loader
Home
Explore
Events
Notification
Profile