Nojoto: Largest Storytelling Platform

New अफजलखानाच्या बायका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अफजलखानाच्या बायका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अफजलखानाच्या बायका.

    LatestPopularVideo

vishnu thore

बायका बोलतात.....

read more
 बायका बोलतात.....

Dilwala abhi

दोन बायका केल्यावर काय होतं पहा 😱😜 #विनोदी

read more

yogesh atmaram ambawale

अशीच बायको असावी.. #yqtaai #बायको #मराठीकट्टा #अशीच #जोक्स #loveujaan माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे, मला ती खूप आवडते, खूप खूप आवडते,

read more
माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे,
मला ती खूप आवडते,
खूप खूप आवडते,
खूप म्हणजे खूपच आवडते,
इतकी आवडते की असं वाटत.
.
.
.
अशा अजून दोन चार बायका असाव्यात..
😀🤔🙄😉
(एक जोक्स आजच वाचण्यात आला)
 अशीच बायको असावी..
#yqtaai #बायको #मराठीकट्टा #अशीच #जोक्स #loveujaan 
माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे,
मला ती खूप आवडते,
खूप खूप आवडते,

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
अशा कशा ह्या मालिका टीव्ही वर चालू असतात,
भान हरपुन सर्व महिला ज्या आवडीने पाहत असतात.
कधी नायिकेला ढ म्हणतात 
तर कधी खलनायिकेला शिव्या देतात,
काहीच अक्कल नाही ह्या बायांना 
असे ही एकमेकींना सांगतात.
प्रत्येकीच्या तोंडचे वाक्य एक सारखेच असतात,
कशाला ह्या मालिका दाखवत असतात,
ज्यात कुणाला दोन बायका 
तर कुणाला दोन नवरे असतात.
संपताच आजचा भाग,
उद्याच्या भागाची आतुरता असते,
देव जाणो 
भान हरपून जावे असे त्या मालिकेत काय असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भान हरपून...
#भानहरपून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय सर्वांचा आवडता आंबा.. उन्हाळा संपत आलाय आणि आब्यांची आठवण येतचं असेल ना चला तर मग लिहुया. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियआंबा

read more
आंबा तू म्हणजे फळांचा राजा
तुझा मान खूप मोठा,
तू सर्वांचा आवडता 
तुझ्या देखील माणसांप्रमाणे 
नानाविध जाती,
तरीही तुझ्यात कुठलाच भेदभाव न ठेवता 
तुझ्या प्रत्येक जाती लोकांना आवडती.
आमरस,श्रीखंड ह्या खास पदार्थांमुळे
लहान मुलांचा तर खूपच प्यारा,
तर लोणच्यासाठी बायका तुझा करतात पसारा.
माझ्यासाठी तर एकदम खास आहेस
माझ्यापासून तू कधीच दुरावत नाहीस
कारण माझ्या आडनावातच तुझा वास आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय सर्वांचा आवडता आंबा..
उन्हाळा संपत आलाय आणि आब्यांची आठवण येतचं असेल ना चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रेमाचे

read more
काही प्रेमाचे क्षण आपले आयुष्य वाढवते,
मरगळलेल्या आपल्या जीवनास नवचैतन्य देते.
तर काहींना प्रेमाचे क्षण हे नैराश्य देते,
दुरावलेल्यांच्या आठवणीत एकांत देते.
सोबत असताना प्रेमाचे क्षण भरभरून सुख देते,
तर आठवणीतले असताना रडवते,खूप दुःख देते.
प्रेमाचे क्षण हे कित्येक रुपात अनुभवले जातात,
आई वडिलांपासून,बायका मुलांपर्यंत सर्वांचेच असतात.
प्रियकर,प्रेयसी सोबतचे प्रेमाचे क्षण म्हणजे फक्त आणाभाका,
काहींचे प्रेमाचे क्षण म्हणजे सच्चा प्यार नाहीतर नुसत्याच थापा. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

yogesh atmaram ambawale

आमचे कर्तव्य संपले #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #घंटानाद #टाळ्या #जनताकर्फ्यू #yqmarathi #मराठीलेखणी आम्ही सुजाण नागरिक !!! क

read more
ज्याची भीती होती तेच झालं,
संध्याकाळी ५ नंतर मोकळं रान झालं.
😔😞😒

(लेख मोठा आहे तरी वाचा) आमचे कर्तव्य संपले
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #घंटानाद #टाळ्या #जनताकर्फ्यू  #yqmarathi #मराठीलेखणी 
आम्ही सुजाण नागरिक !!!
क

Chhaya Devi

लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले गेले आहे, #Quote #Motivation #Inspiration

read more
लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही.

हे वाक्य कशासाठी वापरावे हे लोकांना कळलेच नाही व त्याचा दुर उपयोग करायला लागलेत. लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत
वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले 
गेले आहे,

sandy

 #रोखठोक

#घरातील_कर्त्या_पुरुषानो_बायका_पोरी_सांभाळा,,,,,,,,,,,,,

पूर्वी वडील खूप रागीट आणि शिस्तप्रिय असायचे ते वडिलांच्या भूमिकेत असो की

sandy

#कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे.. ‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन #story #nojotophoto

read more
 #कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे..

‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile