Find the Latest Status about मातीच्या विटा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातीच्या विटा.
rashmi korde
सपनोके धुपमे हमने जहाँ देखा है क्या खयालोमे किसिने अपनोंको देखा है #औco नभ फिरुन अंधारले रिमझिम रिमझिम झंकारले मातीच्या सुगंधाने पुन्हा नव्याने मोहरले
somnath gawade
ओल्या मातीच्या कुशीत शुद्ध बियाणं रुजतं धर्तीच्या च्या पोटातून हिरवं सपान जन्मतं बळीराजाच्या मदतीला पाऊसराजा बरसतो उगवून येता हिरवं सोनं बळीराजा सुखावतो अस्मानी संकटांना शेतकरी निर्भीडपणे भिडतो सुलतानी संकटांपुढे मात्र तो हताश होऊन रडतो व्यथा त्याची व्यवस्था ऐकून घेत नाही. कष्टाला त्याच्या योग्य दाम मिळत नाही. धरतीची सेवा करणं तो कधी सोडत नाही कुणाला उपाशी ठेवणं त्याला पटत नाही अपेक्षा हीच बळीराजाला योग्य बाजारभाव मिळावा शेती करण्यासाठी त्याला पुन्हा आधार मिळावा नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... ओल्या मातीच्या कुशीत तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट ब
vishnu thore
असा जगण्याचा पाढा कोंब फुटण्याच्या वेळा ऋतू झाले वावटळ ओल सुटल्या मातीनं दिलं जगायला बळ दुःख ऊन्हाचं झेलून किती सोसल्यात कळा झाड आशेचं लावून हिर्वा फुलविला मळा स्वप्न मोडलं तरीही नातं गहीरं सांधलं विटा कष्टाच्या रचून घर नव्यानं बांधलं घास चोचीचा राखून घट्ट विणलाय खोपा असा जगण्याचा पाढा कुणी म्हणु नये सोपा - विष्णू थोरे असा जगण्याचा पाढा कोंब फुटण्याच्या वेळा ऋतू झाले वावटळ ओल सुटल्या मातीनं
Suyog Joshi
Happy Gudi Padwa To all ©Suyog Joshi ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती #राव
Deepali Ghoge
रयतेचा देव गनिमांचा कर्दनकाळ प्रत्येक मातेचा पुत्र आणि स्त्रीचा भाऊराया असा हा आमचा शिवछत्रपती राजा.... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम
vishnu thore
कोण आपलं परकं नाती उरली नावाला साऱ्या ओळखीच्या वाटा गेल्या परक्या गावाला दुःख उतू आल्यावर कसं झेलावं मनाला सावलीनं द्यावा आता
vishnu thore
मातीच्या वेदनेचा अस्सल ऐवज म्हणजे रावसाहेब कुवर यांची कविता.त्यांचा " हरवलेल्या आवाजाची फिर्याद" हा ताकदीचा कविता संग्रह काव्याग्रह प्रकाशना
yogesh atmaram ambawale
समरांगणीचा शिवसुर्य, पुन्हा एकदा उदयास यावे, विसर होत चाललाय ज्या मावळ्यांस स्वराज्याचा,त्यांस पुन्हा उजळून द्यावे. पुन्हा शिवराज्य यावे,स्वराज्य पुन्हा दिसावे. टाकता वाईट नजर माता भगिनींवर त्यांचे चौरंग व्हावे. बसावी जरब ऐसी नराधमांवर करण्या दुष्कृत्य धजावे घडण्या हे सर्व समरांगणीचा शिवसुर्य पुन्हा जन्मा यावे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम
sandy
हरवली ती दिवाळी सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन