Nojoto: Largest Storytelling Platform

New आताचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आताचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आताचा.

    LatestPopularVideo

Shiva Patil

आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!

read more
तुम्ही कुठंही असा,
वाटेल तिथं जा..
पण जिथं जाल तिथं,
आनंदाचा एक छोटासा भूकंप जरूर देऊन या.!

तुम्ही कुणीही असा,
वाटेल तसे असा,
पण जो भेटेल त्याला,
आपुलकीची मिठी, एक गोड हास्य जरून देऊन या..!

तुम्ही  कुठल्याही घडणावर असा ,
आयुष्याच्या कुठल्याही वळणावर असा ,
 वयाचा हरएक टप्पा रमणीय असतो,
तो भूतकाळाच्या कप्प्यात जमा होण्याआधी; आयुष्य मनमुराद जगून घ्या..!

तुम्ही संघर्षमय स्थितीत असा,
भले दुःखाच्या वस्तीत असा,
पण संकटांचं कंबरडं मोडून,
चेहऱ्यावरली उदासीनता सोडून, दिलखुलास हसून घ्या..!

वेळ असाही वाहतोय अन आयुष्यही तसंच..
मग वयाची एसी तैसी, आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!
                                                                   --# शिवा आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील

read more
तुझ्या त्या वेदना अंतःकरणास
दुःख देऊन जातील खचित
मनाच्या आत हृदयात पार
भेदून जातील खचित
**
किती दुःख तुझे साचलेले
मोकळे कर एकदा डोळ्यातून
आसवांना मोकळे वाहून दे
आनंद एकदा वाहू दे ओठातून
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
संध्या.  ०६:०० शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील

Chetan Uikey

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
इतका विचारमग्न कसा 
कसे प्रश्न पडते तुज 
होतो इतका व्यथित जसा ।।
सांग मना ... 
आनंदी क्षणांपेक्षा का तुला 
आठवणी असते वाईट अनुभव 
तिरस्कार , चुका आणि भुला ।।
सांग मना ...
यात आमचीच आहे ना चूक
तुझे महत्त्व किती आम्हास 
प्रसंगी आम्हालाच नसते ठाऊक ।।
सांग मना ...
सात सुरांसारखा गाणी गात 
सारे जीवन फुलवुया 
उत्साहाने क्षणोक्षणांत ।।



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांग मना तुला शपथ माझी मना
कावराबावरा होतोस बघताचं तिलाचं क्षणा
बघं मना तुला नाही रहावत मना
बोललास नाही तर तिच्याशी तुला चैंन ना मना

सांग मना तुला तिचं का आवडते मना
का वेगळी ती तुला सांगता येणारा मना

प्रेम मना तुला झालंय मना 
सांग मना तिला सांग मना....



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांग मना तुला शपथ माझी मना
कावराबावरा होतोस बघताचं तिलाचं क्षणा
बघं मना तुला नाही रहावत मना
बोललास नाही तर तिच्याशी तुला चैंन ना मना

सांग मना तुला तिचं का आवडते मना
का वेगळी ती तुला सांगता येणारा मना

प्रेम मना तुला झालंय मना 
सांग मना तिला सांग मना....



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट... #पहिलीभेट२ चला तर मग लिहूया.

read more
कशा सांगु त्या ...
पहिल्या भेटीच्या आठवणी
एकच क्षण !
तुझ्या नजरेनं घायाळ केलं !
छिन्न विछिन्न झालं
हृदयाचं बंधन
आणि पुरतं बांधुन
घेतलस कायमचे ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट...
#पहिलीभेट२

चला तर मग लिहूया.

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine

read more
सांग मना ती तुझी कशी होईल 
प्रश्न माझा,ती खरंच हो उत्तर देईल?
तळमळ तुझी मी किती बरं पाहू
का रे मना सांग कितीदा आसवं मी वाहू 

सांग मना काय इतका तु
तिच्यात खोलवर अडकलास
एकदा ठेस लागूनही,
परत एकदा प्रेमात पडलास !
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीविचार #मराठीचारोळी #मराठीप्रेम #मराठीप्रेमकविता

read more
सांग मना का रमला आहेस त्या जुन्या आठवणींत
हे व्यवहारी जग मांडत राहते हिशोबाचे गणित
निरखून पहा आणि उमजून घे ह्या संसाराच्या चालीरिती 
असतो केवळ करार येथे नसते कोणा प्रिती
कधी तरी बाहेर पड तुझ्या स्वप्नरंजित विश्वातून
कळेल तुला व्यथा माझी माझ्या खोट्या जगण्यातून
सांग मना येशील का?
माझी द्विधा समजून घेशील का ?

अरुणोदय
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे.

read more
जीवनाच्या वाटेवरी
कधी हिरवे पान व्हावे
अन् जगता जगता कधी
पिवळे पिकून जावे
देता देता सावली थोडी
अन् एकदाचे विरून जावे
***
प्रकाश साळवी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.

NEHA SHAAH

नमस्कार मित्रहो आताचा विषय आहे व्यथा माझी... #व्यथा #व्यथा1 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
काय सांगू मी या जगाला
आपले आपले रडगाणे सगळ्यांचेच इथे 
पर्वा आहे का कोणाला ? नमस्कार मित्रहो
आताचा विषय आहे
व्यथा माझी...
#व्यथा #व्यथा1
#collab #yqtaai 
#YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile