Find the Latest Status about shravan marathi kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, shravan marathi kavita.
latest Facts News
motivational thoughts in marathi motivational quotes in marathi #Motivational
read moreAjit Machhar
ભક્તિ,શ્રધ્ધાથી બિલીપત્ર તારણ માટે, આ રુદ્રાક્ષ છે સ્થિરતા ને ધારણ માટે, જીવના કલ્યાણ કાજે તો શિવ આવે, હા, શિવાલય સજ્જ છે આ શ્રાવણ માટે. ©Ajit Machhar # shravan
# shravan #ભક્તિ
read moreAnagha Ukaskar
भविष्य त्याच्या हाती, तो निर्माता बालकांचा म्हणूनच त्याला दिला आपण दर्जा पालकांचा आठवतो तो दिवस जेव्हा त्याला "आई" म्हटले काहीतरी होते ज्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटले घरापेक्षा जास्त वेळ शाळेतच तर असायचो कधी कधी तर चक्क त्याच्या मांडीवरही बसायचो! लाडका-दोडका नाही, सगळी त्याचीच मुले होती त्यानेच गिरवायला शिकवली आम्हा पाटी समानतेची सण सारे, नवे निराळे, केले नेहमी साजरे त्याच्यामुळे सजवले आपल्या संस्कृतीचे नजारे मनोभावे आठवू त्याला, नको कशाची सक्ती हृदयी माझ्या सदा वसावी त्या गुरूचीच मूर्ती ©Anagha Ukaskar #Teachersday #poem #guru #marathi #kavita #nojotomarathi
#Teachersday #poem #guru #marathi #kavita #nojotomarathi #Poetry
read morekiran
जग काय म्हणेल याचा विचार करु नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात ... . . ©kiran #sadak #marathi
Archana Jadhav
White "आई" वर तसं खूप काही लिहिता येतं. "बाप" शब्द जरी उच्चरला तरी गहिवरून येतं ©सौ.अर्चना संतोष जाधव.. ©Archana Jadhav #poyetry #marathi #MarathiKavita
#poyetry #marathi #MarathiKavita #जीवनअनुभव
read more