Find the Latest Status about ह्याचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ह्याचे.
yogesh atmaram ambawale
विश्वास हा केव्हा ही मारला जातो, ह्याचे उदाहरण देतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले
yogesh atmaram ambawale
गेलेले निर्णय हे चुकीचे की बरोबर ह्याचे पुन्हा विचार न व्हावे, निर्णय हा एकदा झाला की बदलता येत नाही ह्याचे अगोदरच भान ठेवावे. गेलेले निर्णय हा फक्त विचार करायचा एक भाग असतो, पुढील निर्णय कसे घ्यावे ह्यासाठी तो अभ्यास असतो. निर्णय,काही क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात, कुणाला जगण्याची नवी उमेद देतात तर कुणाचे आयुष्यच संपवून टाकतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गेलेले निर्णय... #गेलेलेनिर्णय चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल
yogesh atmaram ambawale
झाले गेले विसरून जावे, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे स्वागत करावे. चांगले की वाईट ह्याचे आकलन करावे, पुढे काय करता येईल ह्याचे विचार करावे. सुख दुःख,राग रुसवा प्रत्येकाच्या जीवनात येत असे, हे असे समीकरण ज्यातून कुणीच सुटत नसे. ह्यालाच जीवन म्हणतात जे येईल ते हसत घ्यावे, झाले गेले विसरून पुढे चालत राहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले #झालेगेले१ आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आव
yogesh atmaram ambawale
प्रिय मन,तू जसा बोलतो तसा मी वागतो, लोकांना का वाटते की मी मनमानी करतो. असो,चांगलं,वाईट ह्याची तुला जाण आहे,मी तसेच वागणार, कोण काय बोलतो ह्याचे मी विचार ना करणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #Y
yogesh atmaram ambawale
पुरुष पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे, पुरुष मी एका स्त्री चा पती तर लाडक्या बहिणीचा भाऊ आहे. हीच ती नाती आहेत ज्या नात्यात एक पुरुष म्हणून मी कर्तव्यदक्ष आहे, बाहेरच्या जगात वावरताना इतर नात्यांच्या बाबतीत ही हेच नाते का ठेवत नाही, एकाद्या स्त्री कडे वाईट नजरेने बघताना ती सुद्धा कुणाची तरी आई,बहीण,पत्नी किंवा मुलगी आहे ह्याचे भान का राहत नाही, पुरुष #yqtaai #yqmarathi#पुरुष#collab#yourquote#marathiquotes पुरुष पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे, पुरुष मी एका स्त्री चा पत
yogesh atmaram ambawale
काय कमावले नि काय गमावले, हिसाब ह्याचे कधीच न केले. बळ होते अंगी कष्ट करण्याचे तेच केले, फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्म केले. मग जे मिळविले ते आपलेच होते, त्यासाठी आपलेच अंग घामानी भिजले होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जे मिळवले ते आपले... #जेमिळवलेतेआपले #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट
yogesh atmaram ambawale
इमारतींचे जंगल वाढत राहणार, झाडेझुडपे कमी होत राहणार. सावली म्हणजे काय असते, पुढे अनेकांना हा प्रश्न सतावत राहणार. म्हणूनच प्रत्येकाने ह्या विषयाचे गांभीर्य जाणावे, शक्य झाल्यास झाडाचे एक रोपटे लावावे. एक आस उराशी ठेऊन इतके सत्कार्य करावे, की येणाऱ्या पुढील पिढीला ह्याचे दान मिळावे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आस उराशी... #आसउराशी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
आयुष्याचं शेवटचं पान वाचायला घेता.. त्यावर फक्त तात्पर्य लिहिले होते. आयुष्यभरात काय कमावले आणि काय गमावले, ह्याचे सारांश फक्त एका ओळीत लिहिले होते. शेवटचं पान,शेवटची ओळ पूर्ण जीवनपट उलगडट होती, स्किप करत घालवलेल्या आयुष्याची उजळणी देत होती. सारांश महत्वाचा ह्या शेवटच्या पानावरचा, आयुष्याचा इतिहास क्षणार्धात ओळखून घेण्याचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे शेवटचं पान... #शेवटचंपान चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
प्रतिबिंब पाण्यातील असो,वा असो आरशातील, ते फक्त आपले वरवरचे स्वरूप दाखविते. प्रतिबिंब आपले,आपण आपल्या मनात पाहावे, कुठे आपण योग्य नि कुठे अयोग्य वागतो, ह्याचे विचार करावे. आपले प्रतिबिंब हे आपलेच दुसरे रूप असते, पाहता कुठेही आपले मुख्य रूप दाखविते. शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय
yogesh atmaram ambawale
प्रेम प्रेमात पण मोजमाप असते का ? प्रियकराचे जास्त नि बापाचे प्रेम कमी असते का ? प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो, आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो. हिर-रांझा,लैला-मजनू पेक्षा ही जास्त माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी म्हणतो त्या प्रेमीयुगलांच्या प्रेमाचा काय तुझ्याकडे मोजमाप आहे ? प्रेम हे प्रेमच असावे, ह्याचे इतके त्याचे तितके हे मोजमाप नसावे. आई-वडील काय किंवा प्रियकर-प्रेयसी काय सर्वांचे प्रेम एकसारखे असावे, आणि प्रेमात ह्या कधीच कुठलेच भेदभाव नसावे. प्रेमाचे मोजमाप #yourquotemarathi #yqtaai #मोजमाप_प्रेमाचे#collabwithme#with collbratingYourQuoteAndMine#प्रेम#bestyqmarathiquotes प्रेमात प