Nojoto: Largest Storytelling Platform

New साध्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साध्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साध्या.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

माझं लिहिणं #collabratingwithYourQuoteAndMine #माझंquote #माझीलेखनी #सरळभावना #opencollab #yqtaai #yqmarathikavita काव्यात्मक भाषा मला जमत

read more
काव्यात्मक भाषा मला जमत नाही,
मी साध्या सरळ भाषेत लिहितो.
आवडतं तुम्हाला माझं लिहिणं,
कमेंट वाचून खूप आनंद होतो. माझं लिहिणं
#collabratingwithyourquoteandmine #माझंquote #माझीलेखनी #सरळभावना #opencollab 
#yqtaai #yqmarathikavita 
काव्यात्मक भाषा मला जमत

yogesh atmaram ambawale

थोडी मस्करी..😀 #yqtaai #yqmarathi #हास्य_व्यंग्य #मस्करी #बायकोसाठी साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे, बायकोवर जीवापाड प्रेम असणे. त्या

read more
साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे,
बायकोवर जीवापाड प्रेम असणे.
त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
स्वतःच्या बायकोवर असणे.
😄😀😉🤣 थोडी मस्करी..😀
#yqtaai #yqmarathi #हास्य_व्यंग्य #मस्करी #बायकोसाठी 
साध्या भोळ्या स्वभावाचे उदाहरण म्हणजे,
बायकोवर जीवापाड प्रेम असणे.
त्या

somnath gawade

वपु_विचार😊⚫ किती काय काय दडलेले असते एका साध्या वाक्यात तुमच्या ! आयुष्याचे अनुभव असेच शिकवून जाणारे....😇 प्रत्येकवेळी हे अगदी जाणवून जातं #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes #manimau #manya_शब्दसुर

read more
पावसात भिजण्यात वेगळीच मज्जा आहे.
सर्दीच्या तापाला औषधांची मात्रा पुरेशी आहे.
 #वपु_विचार😊⚫
किती काय काय दडलेले असते एका साध्या वाक्यात तुमच्या ! आयुष्याचे अनुभव असेच शिकवून जाणारे....😇 प्रत्येकवेळी हे अगदी जाणवून जातं

somnath gawade

वपु_विचार😊⚫ किती काय काय दडलेले असते एका साध्या वाक्यात तुमच्या ! आयुष्याचे अनुभव असेच शिकवून जाणारे....😇 प्रत्येकवेळी हे अगदी जाणवून जातं #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes #manimau #manya_शब्दसुर

read more
पावसात भिजण्यात वेगळीच मज्जा आहे.
सर्दीच्या तापाला औषधांची मात्रा पुरेशी आहे.
 #वपु_विचार😊⚫
किती काय काय दडलेले असते एका साध्या वाक्यात तुमच्या ! आयुष्याचे अनुभव असेच शिकवून जाणारे....😇 प्रत्येकवेळी हे अगदी जाणवून जातं

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज या वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त लिहा आणि वाचात राहा. आजचा विषय आहे वर्षा अखेरीस... #वर्षाअखेरीस लिहित #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वर्षा अखेरीस शेवटचा दिवस
आमच्या घरात खुप खास असतो.
सेलिब्रेशन नाही पण साध्या पद्धतीने
आम्ही आईचा वाढदिवस साजरा करतो.
(Happy birthday आई ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज या वर्षाचा शेवटचा दिवस.
मस्त लिहा आणि वाचात राहा.
आजचा विषय आहे
वर्षा अखेरीस...
#वर्षाअखेरीस

लिहित

yogesh atmaram ambawale

माझी कविता #yqtaai #माझीलेखणी #Collab #yqmarathi #मराठीकविता #yqdidi साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात, ज्ञान कमी असल्यामुळे शब्दही सोप

read more
साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात,
ज्ञान कमी असल्यामुळे शब्दही सोपेच असतात.
कुणालाही सहज वाचता यावे अशी शब्दरचना असते,
मन ही दुःखाऊ नये कुणाचे ह्याची जाणीव असते.
लिहितो जेव्हा काही पहिले मित्रांना दाखवितो,
आवडले जर त्यांना तरच Your Quote वर टाकतो.
एकच इच्छा आहे,आता माझे ही पुस्तक छापले जावे,
मातब्बर कवी,लेखकांनी ह्याबाबत मला मार्गदर्शन करावे. माझी कविता
#yqtaai #माझीलेखणी #collab #yqmarathi #मराठीकविता #yqdidi

  साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात,
ज्ञान कमी असल्यामुळे शब्दही सोप

yogesh atmaram ambawale

भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात
तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी,
जे असते कित्येकांच्या मनात.
भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात,
रोजच्या वापरातील शब्दांशिवाय 
दुसरे शब्दच मला सुचत नसतात.
मी फक्त प्रयत्न करतो आपल्या भावना मांडण्याचा
साध्या सोप्या पद्धतीत आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा.
चुकलो असता कुठे आपण सहकार्य करावे
लेखक,कवी जरी नसलो मी माझ्या प्रयत्नात मला मदत करावी.
आवड होती लिहिण्याची म्हणूनच हे प्रयत्न करतो,
युअर कोट मिळाला नसता तर कदाचित मी ही दिसलो नसतो. माझे लेखन..
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द 
भले ही काव्यात्मक

Sarita Prashant Gokhale

वृत्त --भवानी ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफिल याची फक #मराठीकविता

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

वृत्त:-भवानी २ ८ ८ ८ ४ ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफि #मराठीकविता

read more
वृत्त:-भवानी
२ ८ ८ ८ ४

ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान
या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान
तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफिल याची फक्त
देशील मनाला पुन्हा नव्याने  लिहिण्याचे वरदान

भाग्यास कळव आता तू यावे मुक्त पणाने आज
या स्वर्गामध्ये घेते बघना मी स्वानंदी श्वास 
हा वहीस माझ्या अता जपाया चढेल सारा साज
श्वासात मिळाला मला हवा तो गाण्यासाठी बाज

जाईल कवच देहाचे जेंव्हा स्पष्ट  दिसावे नाव
प्रेमात सजव काव्याच्या पंक्ती ज्यात असावे भाव
त्या स्वप्नांच्या मी रात्री स्मरताना ध्येयाला सांगे
आजन्म स्मराया हवा स्मिताला ओळखणारा गाव
 
 स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त:-भवानी
२ ८ ८ ८ ४

ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान
या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान
तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफि

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
किती वेळ नि किती काळ,आपण असेच रहावे,
ऐकत नाहीत जे चांगले म्हणणे,किती त्यांना समजवत रहावे.
प्रयत्न करतोय आपण,सर्वांनी सामंजस्याने वागावे नि एकत्र राहावे,
ऐकतच नाही कुणी त्याला आपण काय करावे.
विसरलेय जग माणुसकीने वागायला,आपण अजूनही माणुसकीनेच वागतोय.
आपल्या ह्या साध्या वागण्याला,जुन्या विचारांचे म्हणत जग खूप हसतोय.
म्हणून आता थोडा वेगळा प्रयत्न करूया,जग बदलतंय आहे बदलू द्या जगाला,
ऐकत नाहीत आपलं म्हणणं,म्हणून आपण ही थोडं बदलूया...स्वतःला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड बदलुया..
#थोडबदलुया

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile