Nojoto: Largest Storytelling Platform

New अशीही बनवणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अशीही बनवणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अशीही बनवणे.

Stories related to अशीही बनवणे

    LatestPopularVideo

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती... आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक अशीह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #शिक्षणाचेमहत्व

read more
शिक्षणाचे महत्त्व। गाढवाला काय
बिनकामाचे ते। ओझे वाहय।।

शिक्षणाविना तो। झाला मंदबुद्धी
सत्कर्म कोणते। नोहे शुद्धी।।

वंगाळ तो बोले। वंगाळ तो ऐके
विचार स्वतःचे। नोहे त्यासी।।

कष्ट नको म्हणे। रेषा ते पाहती
तासनतास ते। दैव कोसे।।

विचारी होय तो। कृतिशील होय
संकटे लाथाडे। शिक्षणाने।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती...
आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक अशीह

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप विचार करतो,
कलम घेऊन जेव्हा कागदावर लिहायचं असतं,
छान छान सुचतं मग तेव्हा,
जेव्हा मन प्रसन्न असतं.
होते तेव्हा ती सुंदर कविता 
जिच्यावर इतका वेळ घालवला असतो,
नाही तर अशीही कच्ची कविता असते,
जी मी क्षणार्धात लिहीत असतो. शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
काही माणसं अशीच असतात,
जी फक्त मुखवटे लावून फिरतात.
चेहऱ्यावर आपुलकी,माया दाखवतात,
आणि मनात मात्र कपट ठेवतात.
हसतात समोर,तोंडावर गोड बोलतात,
फिरताच थोडे मागे,पाटीवर टोमणे मारतात.
उलट काही माणसे अशीही असतात,
कुणीही,कितीही,काहीही म्हटलं तरी राग नसतो.
मन त्यांचे साफ असते,नि मनात कुठलाच द्वेष नसतो.
सर्वांशी प्रेमाने वागतात,प्रेमाने बोलतात,
प्रेमापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही इतकंच ते जाणतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काही माणसं अशीच असतात...
#काहीमाणसं
ह विषय
Supriya chougule यांचा आहे.
#collab #yqtaai

sandy

लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय? लग्न म्हणजे नेमकं काय? दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग् #story #nojotophoto

read more
 लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय?

लग्न म्हणजे नेमकं काय?
दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग्

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_द

read more
दमली आहे आज मी,कधीच असे उदगारत नाही,
"गुणिका" मुलगी माझी,व्यस्त सतत तरी कधी थकत नाही.
खरंच नावाप्रमाणे च खूप गुणी आहे ती,
शाळेत अभ्यासात आणि खेळात नेहमीच गुणवंत ती.
स्कॉलरशिप मिळविते शाळेत,नि पदके खेळात मिळविते,
हारत नाही पण जिंकण्यातही कमी असल्याचे खंत बाळगते.
उठते सकाळी लवकर,साडेसहा वाजता शाळेत जाते,
दोन वाजता शाळेतून येऊन पुन्हा क्लासच्या तयारीला लागते.
दीड तास भेटते फक्त उसंत,त्यात जेवण आणि अभ्यास करते,
साडेतीन वाजले की क्लासला जाते,ती साडेसहाला सुटते.
घरी न येता तिथूनच सातच्या मार्शल आर्ट क्लासला हजर राहते,
ती जरी बोलत नाही,थकले मी,तरी मला समजून येते.
सुट्टी तिची दहाला मीच तिला आणायला जातो,
सव्वा दहाला घरी आल्यावर अभ्यास करताना बाराचा ठोका वाजतो.
तालुका,जिल्हा,राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत पदके जिंकून आली,
महापौर पासून नगरसेवकापर्यंत सर्वांनी तिची दखल घेतली.
अशीही गुणी मुलगी माझी कायम मला तिचा अभिमान आहे,
खूप बरे वाटते ऐकून,की ही आपल्या गावाची शान आहे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

sandy

सणाचा आनंद वाढवणारी तयारी दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भ #story #nojotophoto

read more
 सणाचा आनंद वाढवणारी तयारी


दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भ

vishnu thore

दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख... दिशा आणि दशा .... काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि #nojotophoto

read more
 दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख...

दिशा आणि दशा ....   
     काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि

sandy

*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं #story #nojotophoto

read more
 *अशीही एक भाऊबीज*

 चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं.
" काय आहे हे?"त्याने विचारलं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile