Nojoto: Largest Storytelling Platform

New सुतार समाजातील आडनावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुतार समाजातील आडनावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुतार समाजातील आडनावे.

Related Stories

    LatestPopularVideo

pravin Barawkar

#प्रविण सुतार

read more
कोणाला किती जीव लावा पण त्याला
आपल्यापेक्षा बेटर ऑप्शन मिळाला तर तो आपल्याला सोडून जातोच #प्रविण सुतार

Navnath Sutar

नवनाथ सुतार

read more

स्वप्निल राऊत

कटू सत्य त्या समाजातील घटकांच... #Life_experience

read more
क्या यह वही रास्ता है, जहा घमंड हर चोहराये पर पाया जाता था ,वह आज दीवारों के भितार कैद हो चुका है और चौराहो पे पाये जाणे वाला वो मजबूर चहरा आज खुले आसमा के तले घूम रहा हैं....

आज महामारीने ही सही घमंड को उसकी दयारो का अहसास कराया है और उन बेसहारा परिंदो को खुदा ने अपना फरिस्तो की तरहा संभाला है.. कटू सत्य त्या समाजातील घटकांच...

Aniket sagar

#MarathiKavita #premkavita #lovepoetry #Sunrise Pandit Nimbalkàr यश सोनार Harishchandra R. Dhiwar कवी-श्रीशैल सुतार DISHAASHIRWAD officia #poem

read more
🤔कधी बापाचं दुसरं रूप पाहिलंय?🤔

कधी बापाचं दुसरं रूप पाहिलंय?
चिडतो, ओरडतो, चिडचिड करतो
मुलांचं लवकर कौतुक ही नाही करत
पण कधी त्यांच्या मनात काय चाललंय
हे कधी कुणी जाणून घेतलंय?
कधी बापाचं दुसरं रूप पाहिलंय?

स्वतः नाही खाणार पण मुलांना खाऊ घालतो
स्वतःला काही नाही घेणार पण मुलांना आणतो
बालपणी बोट पकडून चालायला शिकवतो
खांद्यावर बसवून अख्खं जग तो दाखवतो
मुलांना हसवण्याचा सतत प्रयत्न करतो
कधी त्याला मनात रडतांना पाहिलंय?
नाही ना!
मुलांना कधीच तो आपलं दुःख सांगत नाही
सुख देतो सदा कधी दुःख त्याचं मांडत नाही
किती हळवा आहे आतून हे कधी जाणवतंय
कधी हळव्या बापाचं दुसरं रूप पाहिलंय?

एकदा बसा बोला जाणून घ्या
किती प्रेम आहे त्याच्या काळजात
प्रेम करत नाही तो नका असं समजू
खूप काही दडलेलं असतं त्याच्या मनात...

©कवी अनिकेत मशिदकर #MarathiKavita #premkavita #lovepoetry 

#Sunrise  Pandit Nimbalkàr यश सोनार Harishchandra R. Dhiwar कवी-श्रीशैल सुतार DISHAASHIRWAD officia

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती... आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक अशीह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #शिक्षणाचेमहत्व

read more
शिक्षणाचे महत्त्व। गाढवाला काय
बिनकामाचे ते। ओझे वाहय।।

शिक्षणाविना तो। झाला मंदबुद्धी
सत्कर्म कोणते। नोहे शुद्धी।।

वंगाळ तो बोले। वंगाळ तो ऐके
विचार स्वतःचे। नोहे त्यासी।।

कष्ट नको म्हणे। रेषा ते पाहती
तासनतास ते। दैव कोसे।।

विचारी होय तो। कृतिशील होय
संकटे लाथाडे। शिक्षणाने।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती...
आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक अशीह

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

विष्णु जी धन्यवाद .... विश्वकर्मा वंशीय सुतार लोहार खाती वंशीय ज्याप्रमाणे लोहार आणि षडयंत्र केलं वीस वर्षांपूर्वी विश्वकर्मा लोहारांनी स्व #मराठीसंस्कृति

read more

Vinod Umratkar

एकदा तिने विचारल  तुझ माझ्यावर किती प्रेम आहे? त्यावरील हे उत्तर  माझ प्रेम माझ प्रेम #मराठी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #bestyqmarathiquotes #माझंप्रेम #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
एकदा तिने विचारल 
तुझ माझ्यावर किती प्रेम आहे?

त्यावरील हे उत्तर 

माझ प्रेम
माझ प्रेम
----
पूर्ण कविता खाली 
(caption )
👇👇👇
वाचा 
एकदा तिने विचारल 
तुझ माझ्यावर किती प्रेम आहे?

त्यावरील हे उत्तर 

माझ प्रेम
माझ प्रेम

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
यातना लेखणीत माझ्या इथे सर्वांनाच दिसते,
ह्या यातना म्हणजे मनातील भाव हे कुणासच न कळते.
लेखणी माझी फक्त तिचे कार्य करते,
जे माझ्या मनात असते तेच उतरविते.
समाजातील काही घटकांकडून खूप त्रास होतो,
तोच त्रास मी इथे लेखणीद्वारे उतरवितो.
यातना ज्या प्रेमात पडून भोगल्या जातात,
त्याही लेखणीतूनच कागदावर उतरतात.
म्हणूनच माझ्या ह्या लेखणीतून यातनाच दिसते,
रडते जे मन ते मन न दिसता फक्त लेखणी दिसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
यातना लेखणीत माझ्या...
#यातनालेखनीतमाझ्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ती,काल आणि आज... #तीकाल चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ती काल आणि आज,आणि येणारा उद्या ही 
एक तेजोमय प्रकाश म्हणून चमकत राहील,
स्त्री ही अबला आहे हे कुणी ठरवलं? 
का विसरता सर्व सहनशक्ती चे ती एक प्रतीक आहे,ती एक प्रेरणा आहे.
अबला नव्हे ती सबला आहे ह्याचे उदाहरण माता जिजाऊ पासून,
राणी लक्षमीबाई,मदर टेरेसा ते किरण बेदी पर्यंत अनेक आहेत.
ती काल ही जगाला दाखवून देणारी अफाट शक्ती होती 
आज ही आहे उद्या ही राहणार.
ती अबला आहे हे फक्त समाजातील बोलण्यात राहील,
किंवा काही उदाहरण म्हणून पुस्तकी रुपी ज्ञानात
किंवा काही भिक्कार सिनेमात राहील. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
ती,काल आणि आज...
#तीकाल

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Ravindra Yesansure

आदिवासी म्हणजे भारतीय उपखंडातील विषम आदिवासी गटांचा संदर्भ . [१] [२] [३] [४] हा शब्द एक संस्कृत शब्द आहे जो १९३० च्या दशकात राजकीय कार्यकर्त #Youtube #Song #Motivational #Trending #Train #Aajtak #VAIRAL #aadivasi #aadiwasi #Youtubeshorts #shortsvideo

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile