Find the Latest Status about savitribai phule shayari in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, savitribai phule shayari in marathi.
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Devanand Jadhav
टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला, बदनाम करू शकते. पण, स्वतःला मात्र सज्जन बनवू शकत नाही. तेव्हा जीवनाच्या तत्वांवर आनंदी रहा, तत्वनिष्ठ रहा! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi
Devanand Jadhav
आपल्या आयुष्यात कोण येणार, हे वेळ ठरवते. आयुष्यात कोण यायला पाहिजे, हे मन ठरवते. पण आयुष्यभर कोण टिकून राहणार? हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
अब तà¥à¤®à¥à¤¹à¥‡à¤‚ कैसे बताà¤à¤‚ आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते! 🌹शुभ सकाळ 🌹 ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Harshada Gawali
............................. ©Harshada Gawali #marathi #harushu_writes #harushu #writer #Shayar #Shayari #Hindi #nojohindi #hindi_poetry #yqquotes
Devanand Jadhav
सुख हे फुलपाखरासारखं असतं. पाठलाग केला तर उडुन जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्ष:पणे काम करत रहाल तर, अलगद मनगटावर येउन बसतं! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य केली की, नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं; दोन्ही जपता येतं! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral