Find the Latest Status about जोडून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोडून.
अल्पेश सोलकर
सरणाकडे पाहत हात जोडून उभा होता ... उसना घेतलेला ' शेर ' परत करायचा होता.. सरणाकडे पाहत हात जोडून उभा होता ... उसना घेतलेला ' शेर ' परत करायचा होता.. © अल्पेश सोलकर #शेर #सरण #yourquote #yqtaai #alpeshsolkar
सरणाकडे पाहत हात जोडून उभा होता ... उसना घेतलेला ' शेर ' परत करायचा होता.. © अल्पेश सोलकर #शेर #सरण #yourquote #yqtaai #alpeshsolkar
read moreअल्पेश सोलकर
मी शब्दाला शब्द जोडून तूला त्यामध्ये सामावून घेऊ पाहतोय... पण लिहलेला प्रत्येक शब्द तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय... मी शब्दाला शब्द जोडून तूला त्यामध्ये सामावून घेऊ पाहतोय... पण लिहलेला प्रत्येक शब्द तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...
मी शब्दाला शब्द जोडून तूला त्यामध्ये सामावून घेऊ पाहतोय... पण लिहलेला प्रत्येक शब्द तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...
read moreprem dhate
love you so muchhhh तुटलेल नात जोडून तरी बघ...... सतत वाट पाहत राहिलो ग तुझी पण कधीच वाट बदलली नाही हाका तर खुप द्यावास्
तुटलेल नात जोडून तरी बघ...... सतत वाट पाहत राहिलो ग तुझी पण कधीच वाट बदलली नाही हाका तर खुप द्यावास् #Poetry
read moreyogesh atmaram ambawale
माझ्या महाराष्ट्राची गोष्टच न्यारी. प्रत्येक गोष्टीत राजकारण जोडून, जो तो प्रकाशझोतात राहायला बघतो भारी. प्रसंग कुठलाही असो,कसाही असो, ह्यांना काही गांभीर्य नसते, ह्यांना फक्त राजकारण करायचे असते, भले राजकारणाशी त्याचे काही संदर्भ नसते. राजकारण #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #माझामहाराष्ट्र #राजकारणी माझ्या महाराष्ट्राची गोष्टच न्यारी. प्रत्येक गोष्टीत रा
राजकारण #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #माझामहाराष्ट्र #राजकारणी माझ्या महाराष्ट्राची गोष्टच न्यारी. प्रत्येक गोष्टीत रा
read moreबी.सोनवणे
वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। जखडून रे ठेवले असे तीने मजला, म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। नकोसे जाहले कळेना काय करावे, बोलते एकटा न्हे संसारी गाडा ओढून।। सुख ते कुठे हरवले नजरच लागली, ताटातूट होऊनी अनर्थ गेले घडून।। महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे ©बी.सोनवणे वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। जखडून रे ठेवले असे तीने मजला, म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। नकोसे
वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। जखडून रे ठेवले असे तीने मजला, म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। नकोसे #withyou
read moreyogesh atmaram ambawale
खरंच त्यांचे एकमेकांवर प्रेम होते ? की नुसतेच आकर्षण म्हणून एकमेकांकडे खेचले होते, भर रस्त्यावर त्यांचे एकमेकांशी वाद चालू होते, येता जाता रहदारीतून बरेच लोक त्यांच्याकडे पाहत होते. दोघेही काही केल्या ऐकेना, ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईना, आणि तो ही हात जोडून विनवण्या करणे थांबवेना. हे असे कसे प्रेम असते, भर रस्त्यावर ज्याचे प्रदर्शन चालू असते, बघतील कुणी ओळखीचे आपल्याला, ह्याची ही त्यांना तमा नसते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes
read moreyogesh atmaram ambawale
दुरावा एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते. काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं, ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं. पण तू न सांगताच गेली, आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली. तशी मला जाण होतीच तुझं प्रेम, आपुलकी,माया सर्व वरवरची होती. तरीही मनाला समजूत घालुन, मी ती खरी समजून मैत्री निभावली होती. तुझ्या अशा जाण्याने मनात खोलवर जखम झाली, पुन्हा कुणाशी मैत्री करायची इच्छाच ना राहिली. पण एक मात्र सांगतो,गेलीस दूर,जा, काही हरकत नाही, पण पुन्हा जवळ येऊ नकोस, नातं जोडून मैत्रीचं कधी अर्धवट सोडू नकोस. दुरावा #ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #marathikavita #yqkavi एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी प
दुरावा #ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #MarathiKavita #yqkavi एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी प
read moreVinod Umratkar
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं। बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं। किती दिस झाले गा,जाशीन तू कव्हा जाण्याची तुयी नक्की तारीख सांगणं। जिकड तिकडं सुरु आहे,तुया गवगवा जो थो सांगे लका,फक्त तुयच गऱ्हाणं। किती दिऊ लेका,तुले शिव्या नी शाप तरी ना सुधरल, तुय हे वंगाळ वागणं। जातं का नाही,की घेऊ हातात खेटरं की लावू थोबाडाले,कायं कायं वंगण। आल्यापासन तून,पार सत्यानास केला असह्य झालं हलकटा,आम्हच हे जगणं। शेवटचं सांगतो,गड्या हातपाय जोडून तू जावा परत,आता हेच देवाले मागणं । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं। बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं। किती दिस झाले गा,जाशीन त
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं। बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं। किती दिस झाले गा,जाशीन त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोनाजाना
read moreअमिष एकता एकऩाथ सावंत
अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच तुझी आठवण आली... तू माझा एकुलता एक चंद्र आणि मी तुझ्या अवतीभोवती फिरणारा ह्या तऱ्यांसारखा.. #poem #MarathiKavita
read moreyogesh atmaram ambawale
परकीय आक्रमण होता,जरा ही धजत नाही, बलसागर भारत आमुचा,साऱ्या विश्वात शोभूनी राही. आत्मनिर्भर करण्या देशा,साऱ्या भारतीयांचे योगदान राही, प्रत्येक व्यक्ती ती भाग्यवान,जी ह्या भारत भूमीत जन्म घेई. सुप्रभात मित्रानों💕 आजचा विषय आहे बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.. मित्रांनो साने गुरुजींची एक अतिशय सुंदर अशी ही कविता आपण सर्वांनी
सुप्रभात मित्रानों💕 आजचा विषय आहे बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.. मित्रांनो साने गुरुजींची एक अतिशय सुंदर अशी ही कविता आपण सर्वांनी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२५
read more