Nojoto: Largest Storytelling Platform

New उदंड पाहिले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उदंड पाहिले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उदंड पाहिले.

Related Stories

    LatestPopularVideo

Sangeeta Kalbhor

#Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा #शायरी

read more

Sarita Prashant Gokhale

देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे #मराठीकविता

read more
देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले 
संकटात पामरास का असेच टाकले 
का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले
तू मलाच सांग आज साकड्यात टाकले

एक नाम अंतरात मी सदैव जोडले
मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले
दर्शनात मी समोर एक रूप  पाहिले 
जीवनात मायबाप विठ्ठलास मानले

सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो
पुण्यवान लेकरास आसपास वाटतो
साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो
पंढरीत एक देव या जगास तारतो

©Sarita Prashant Gokhale देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

दे

Madhumati Kinikar

madhukinikar yqtaai yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

read more
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

Sunil Zarikar

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathipoems #वेड #स्वप्ने

read more
स्वप्न वेडे पाहीले आता, 
कसं तुज सांगु.. 
दिसलीस नववधु रुपात तु मजला
हे कस तुज दावु.. 
सुंदर रूप तुझे ते पाहता
ओठांवरती आले हसु.. 
एक वेगळच अविस्मरणीय दृष्य होत ते 
हे फक्त या नयनांनाच ठावु.. 
झाली होतीस तु माझी अर्धांगिनी ही भावना
शब्दांत कशी ग ठेवु..
दिसलीस तु स्वप्नी मला हा आनंद
कसा तुज दावु.. मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आ

Tanweer Hashmi

मैं फिर आउंगी एक दिन तुम्हारे दिल के आँगन में.... पुरानी यादों की तरह शिकायते लेकर!! रो लुंगी मैं तुम्हारे सीने में चिपट कर, बाँहो से लिप #yqbaba #YourQuoteAndMine #yqhindi #yqquotes #yababa #yqpoem #yababaqoutes #yadada

read more
टूटती है दिल तो कैसा हर्ष हो जाता,
और दिल के दर्द ही दिल को मार जाता है। मैं फिर आउंगी एक दिन तुम्हारे दिल के आँगन में.... 
पुरानी यादों की तरह शिकायते लेकर!! 
रो लुंगी मैं तुम्हारे सीने में चिपट कर,
 बाँहो से लिप

Kunal Salve

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आ #Collab #marathiquotes #वेड #स्वप्ने

read more
स्वप्न वेडे पाहिले आता 
सत्यात जरा उतरू दे 
आयुष्याच्या कागदावर 
सुंदर स्वर्गापरी रंगू दे 

हातात हात देऊन 
भीती कशाचीच नसू दे 
साकार होईल प्रेम आपलं
स्वप्न वेडी रात्र तुझीच असू दे  मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आ

Kunal Salve

मित्रानों💕 आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले... #तुला हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा😇 #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai Y #YourQuoteAndMine

read more
तुला रोज जरी पाहिले
तरी तू रोजची निराळी 
काही ना बोलली तू जरी 
होऊन जातेस तू माझी चारोळी  मित्रानों💕
आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले...
#तुला हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा😇
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #Y

Sujata Darekar

मित्रानों💕 आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले... #तुला हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा😇 #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai Y #YourQuoteAndMine

read more
तुला रोज जरी पाहिले
रिती रोज तरी राहिले...

सांगू कुणा कुणास इथे
घाव जे जे मी साहिले...

टाकीचे घाव सोसूसी
सुखाचे गीत गायिले...

जे माझे म्हणून होते
ते सर्वच तुला वाहिले...

जिद्दीने मिळविले सारे
आणि मला मीच तारिले... मित्रानों💕
आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले...
#तुला हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा😇
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #Y

Chhaya Devi

मला आकाश होऊन पहायचे आहे, कधी हा विचार केलात का? आपल्याला साधे माणूस हुऊन पाहता येत नाही, देव माणूस होऊन पाहनं त्याहून कठीण आकाश होऊन पाहनं #Quotes #Motivation #Inspiration

read more
मला आकाश होऊन पहायचे आहे,
कधी विचार केलात का ??


Read caption👇🏻 मला आकाश होऊन पहायचे आहे,  कधी हा विचार केलात का? आपल्याला साधे माणूस हुऊन पाहता येत नाही, देव माणूस होऊन पाहनं त्याहून कठीण
आकाश होऊन पाहनं

प्रकाश साळवी

झटपट काव्य. केवळ चित्र पाहिले आणि काव्य ओघळले कागदावर

read more
सुंदर हिरव्या रानामधुनी
अशी पाऊलवाट असावी
हिरवे जीवन होवून जावे
या दुनियेची खंत नसावी
**
असे असावे घरकुल आपुले
असा असावा एकांतही
तुझ्या सोबती विरून जावे
भग्न जीवनाचे गीतही
**
प्रकाश साळवी झटपट काव्य. केवळ चित्र पाहिले आणि काव्य ओघळले कागदावर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile