Nojoto: Largest Storytelling Platform

New लाटा समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लाटा समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाटा समानार्थी शब्द मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

Deepak Kambli

लाटापावसाळा #poem

read more
लाटा उधाणल्या या
गेल्या वरी अशा त्या
आल्या धरेवरी मग
जिंकून या जगाला
- डिके लाटा#पावसाळा

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

Sagar Wadile

#Sands लाटा विचारांच्या... #मराठीशायरी

read more
mute video

nitu kolhe

मौजेच्या लाटा #ToApologize #कविता

read more
mute video

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

Sagar Wadile

#loversday लाटा विचारांच्या... #मराठीशायरी

read more
mute video

Vinod Umratkar

एकलाच असताना मी
माझे मला करमेना ।
शब्द येऊन बोलले तेव्हा
काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो
#नोजोटो #marathi #nojotomarathi

Kunal Salve

प्रेम माझं तुझ्यावर असं
ना शब्दात मांडता येईना 
जीव तर माझा आहे पण 
श्वास तुझ्या शिवाय तो घेईना 

माझी पहाट तू 
पहाटेचा मोहणारा गारवा 
तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे
तुला पाहता शब्द माझे बिखरणारे

तुझ्यात गुंतता माझं कळेना
कसा तुझ्यात विणला जातो 
गुंता प्रेमाचा आपल्या
गाठ आपली घट्ट करू पाहतो

मन माझं बालिश होऊन बसतं
तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं
आवडू लागलंय सारं हे जग आता 
हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा 
 #असच #प्रेम 
#शब्द #कवीता 
#मराठी 
#yqmarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile