Find the Latest Status about आयुष्य मराठी शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्य मराठी शायरी.
vaishali
🌷आयुष्य🌷 जगले तर आयुष्य खूप सुंदर आहे डोकावून बघ मनात आपले मन मंदिर आहे आयुष्य#मराठी चारोळी#
आयुष्यमराठी चारोळी#
read moreKunal Salve
कधी कधी एखाद्याची ओढ लागुनही संवाद कधीच नाही होणार कळलं की, आयुष्य कळनंही सोपं जातं ! #आयुष्य #सोपं #ओढ #प्रेम #मराठी
Sagar_09
चारोळी ! गोड गोष्टींचे कडू गुपित मनुष्य जीवनाचे निराळेच गणित ! #मराठी #चारोळी #आयुष्य #जीवन #कडू #गोड
Vishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
मराठी शायरी #मराठीशायरी
read moreAnand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी
मराठी शायरी #मराठीशायरी
read moreDr.Chandu Pawar
तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं.. असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे.. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी, कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
suraj bodakhe
कुठेही रहा पण सुखात रहा , माझे सुख त्यात आहे , स्वतःचा जीव जपत रहा , कारण माझा जीव तुझ्यात आहे . 👫 मराठी शायरी
मराठी शायरी
read moresuraj bodakhe
चंद्रावर डाग आहे , सूर्यावर आग आहे , तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे , तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी
मराठी शायरी
read more