Nojoto: Largest Storytelling Platform

New आपलीच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपलीच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपलीच.

Stories related to आपलीच

    LatestPopularVideo

shraddha balkrushna khedkar

सगळ्यांन साठी सगळं केल तरीही आपलीच माणसं विचारतात माझ्यासाठी तु आजपर्यंत काय केलं?? त्यांच उत्तर मी कवितेच्या रुपात मी मांडण्याचा प्रयत्न के

read more
काय बोलु आता शब्द न उरले.                                   हिशोबाचे नोंद मी नाही कधी मांडले.                                         जमाखर्च मला नाही कधीं कागदावर उमटावसा वाटला.                                                     मी पणाचा मोठेपणा मला नाही कधीं दाखवसा वाटला जबाबदारी ही कोमलत्यां वयातच उमगली                              थोड्याशा पगार मध्ये adjustmentमात्र समजली                    त्यांमधून तुमच्या हौसमौज भागवल्या.                            तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य यांलाच                                        मी केलेल्या कष्टाचं समाधान मानलं.                                तरीही मलाच का बोलणें.                                             शब्दांचे वार मलाच का ग मिळणे.                                       १० वर्षांचा प्रवासांत आलें खुप कांटे.                                   मी सोसल्या त्या काट्यांचा हिशोब कसा देऊ                                                                      सांग आता तुम्हीच मी कसा काय कर्तव्य यांचा हिशोब कसा लिहु??????????? ... सगळ्यांन साठी सगळं केल तरीही आपलीच माणसं विचारतात माझ्यासाठी तु आजपर्यंत काय केलं?? त्यांच उत्तर मी कवितेच्या रुपात मी मांडण्याचा प्रयत्न के

yogesh atmaram ambawale

आकृती #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyqtaai #ओळख #आकृती #Collab #yqmarathiquotes #मराठीकविता कधी कधी आपलीच आकृती आपल्या

read more
कधी कधी आपलीच आकृती
आपल्यासमोर उभी राहते,
आणि हसत हसत विचारते
ओळखला का ? मीच ती 
जी तुला तुझी ओळख करून देते. आकृती
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyqtaai #ओळख #आकृती #collab #yqmarathiquotes #मराठीकविता 
कधी कधी आपलीच आकृती
आपल्या

yogesh atmaram ambawale

#yqbaba #yqtaai #yqdidi #yqquotes #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with dream Deshmukh Collaborating with Sanika Pingale Co #yqthoughts

read more
कधी कधी आपलीच आकृती
आपल्यासमोर उभी राहते,
आणि हसत हसत विचारते
ओळखला का ? मीच ती 
जी तुला तुझी ओळख करून देते. #yqbaba #yqtaai #yqdidi #yqquotes #marathiquotes   #YourQuoteAndMine
Collaborating with dream Deshmukh
Collaborating with Sanika Pingale 
Co

yogesh atmaram ambawale

प्रेमकहाणी #yqtaai #मराठीकविता #yqmarathi #प्रेमकहाणी #yqlove #Collab प्रत्येकाच्या स्मरणात रहावी, शब्दशब्दातून दिसावी. युगानुयुगे अमर रहाव

read more
प्रत्येकाच्या स्मरणात रहावी,
शब्दशब्दातून दिसावी.
युगानुयुगे अमर रहावी,
जरी न दिसली तरी शाबूत रहावी.
घडली जरी इथे रोज नवी प्रेमकहाणी,
त्या प्रत्येक कहाणीत आपलीच निशाणी असावी.
लैला_मजनू,हिर_रांझा ह्यांना ही जावे विसरुनी,
असावी तुझी नि माझी अशी प्रेमकहाणी. प्रेमकहाणी
#yqtaai #मराठीकविता #yqmarathi #प्रेमकहाणी #yqlove #collab 
प्रत्येकाच्या स्मरणात रहावी,
शब्दशब्दातून दिसावी.
युगानुयुगे अमर रहाव

प्रकाश साळवी

कोरोना च्या या भयाण कालावधीत ईतके जवळचे लोक सोडून गेले विश्वास बसत नाही. अगदी नियतीचा राग आला. पण पुन्हा मनाला सावरले आणि कळले हि आपलीच चूक

read more
*तळमळून रात्र गेली !

ऐकून थरार सारे गळफळून गात्र गेली
वेदनेचे करार सारे तळमळून रात्र गेली
**
तू असा निर्दयी का कसा रे नियंत्या !
जीवाची जीव माझे उगळून रात्र गेली
**
आता तरी सांग ना संपेल कधी महामारी
दर्शनाची आस मळमळून रात्र गेली
**
भेट नाही सुखाने ना मुख न्याहाळले
आठवांच्या नभाने कळवळून रात्र गेली
**
मान्य केले माझीच चुक आहे तरीही..
ईतकी कठोर शिक्षा ढळढळून रात्र गेली
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१८/०९/२०२०
दुपारी १४:४४* कोरोना च्या या भयाण कालावधीत ईतके जवळचे लोक सोडून गेले विश्वास बसत नाही. अगदी नियतीचा राग आला. पण पुन्हा मनाला सावरले आणि कळले हि आपलीच चूक

Sarita Prashant Gokhale

शीर्षक :- एक झेप एक झेप अंबरात टाकतात पक्षी रोज रोज अंतरात कोरतात नक्षी कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी घालम #Childhood #मराठीकविता

read more
वृत्त --अर्कशेषा

शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालमेल खोलखोल अंतरात जाते 
आपलीच रोज चोच दात ओठ खाते
आर्त हाक ओंजळीत आसवात न्हाते
एक गीत मैफिलीत भेटताच गाते

मुक्त मौन जेरबंद पिंज-यात झाले 
एकवार मुक्तवास पाहण्या उडाले
एक ध्येय गाठण्यास छंद लाभलेले 
रंगवून कंठमाळ वास्तवात आले

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा सोलापूर

©Smita Raju Dhonsale शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालम

yogesh atmaram ambawale

वाट ती अशी होती,
ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती.
तरीही निघालो त्या वाटेवर,
जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती.
छान वाटली सुरुवातीला ती वाट,
जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
जाणवले काही दिवसात फारच वाईट ही वाट,
पुरवता पुरवता तिचे हट्ट आपलीच लागते वाट.
पुन्हा नाही जायचे त्या वाटेवर,
आजमावली एकदा ती वाट.
सुरुवातीला हवीहवीशी वाटते जी प्रेमाची वाट,
नंतर मात्र पुरती लावते आपली वाट. प्रेमाची वाट..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रेमाची_जादू #प्रेमाची_वाट #मराठीकट्टा #वाटप्रेमाची #yqmarathi #marathiquotes 
वा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय आहे काही प्रश्नांचे उत्तरे... #प्रश्नांचे #उत्तरे #Collab #yqtaai B #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत,जसे
जीवनात सुख चांगले की दुःख ?
सुखाच्या पण आणी दुःखाच्या पण दोन बाजू असतात.
सुखात माणसे ही बोलवावी लागतात तर दुःखात न बोलवता माणसे येतात.
तसेच 
दुःख मिळालं की लोकांना आपली माणस आठवतात
तर
सुख मिळालं की लोक आपलीच माणसं विसरतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन
आजचा विषय आहे
काही प्रश्नांचे उत्तरे...
#प्रश्नांचे #उत्तरे 
#collab #yqtaai 
B

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती वाट... #तीवाट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ज्या वाटेवर चालताना लागणार होती वाट,
अशी ती खूपच कठीण होती वाट.
तरीही निघालो त्या वाटेवर,
जी हवीहवीशी वाटणारी होती वाट.
छान वाटली सुरुवातीला ती वाट,
जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
पुरवता तिचे हट्ट आपलीच लागते वाट.
जाणवले काही दिवसात फारच वाईट ही वाट,
जरी ठरवले नाही जायचे त्या वाटेवर,जी लावते आपली वाट.
तरीही मन माने ना पुन्हा पाहवी वाटे ती वाट,
जरी आजमावून वाईट वाटले असेल ती वाट,
तरी प्रत्येकाला पुन्हा पुन्हा आवडते अशी ती प्रेमवाट. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ती वाट...
#तीवाट 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची खोल दारे... #मनाचीखोलदारे तुमचा विषय कमेंट करा. लिहीत राहा. वायक्यु टिम कडुन सर्वांना ईद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाची खोल दारे

का असा मनात राग धरून बसतोस,
का नेहमी उदास राहतोस.
आनंदी राहा नेहमी,मन प्रफुल्लित ठेव,
खूप प्रेमळ आहे हे जग,मन उत्साही ठेव.
मनाची खोल दारे,बघ मनात कोण कोण येतील,
आपलीच आहेत सर्व नेमके जाणून घेशील.
आवडतो तू ज्यांना ज्यांना ते सर्वच तुझ्या जवळ राहतील,
त्यांच्या ही मनाची दारे खुलतील,
तू ही त्यांच्या मनात घर करून राहशील.
मनाची खोल दारे,सर्वांना मनात सामावून घेरे,
एकांतात राहून मन जाळण्यात कसली ती  मजा रे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाची खोल दारे...
#मनाचीखोलदारे
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
वायक्यु टिम कडुन सर्वांना ईद
loader
Home
Explore
Events
Notification
Profile