Nojoto: Largest Storytelling Platform

New सर्वांशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सर्वांशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांशी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शेवटची भेट... #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
मिळून मिसळून राहावे सर्वांशी,सर्वांशी नित्य वागावे प्रेमाने.
आयुष्याचा काही भरवसा नाही,केव्हा ही येईल वरून बोलावणे.
प्रत्येक भेट ही अविस्मरणीय ठरावी,नित्य सर्वांशी ऐसी भेट व्हावी.
कुणास ठाऊक केव्हा कुठली भेट,ही आयुष्यातील शेवटची भेट ठरावी.
म्हणून नसावे मनी कुठलीही राग रुसवे,जरी असेल त्वरित विसरून जावे.
प्रेमाने जगण्यासाठी आयुष्य आपले,का मग मत्सरात वाया घालवावे.
नको नंतर कुठलाही पश्चात्ताप,झालेले शेवटची भेट ही कशी होती म्हणून.
भेट जर सर्वांशी असेल प्रेमाने,शेवटच्या भेटी नंतर ही हृदयात ठेवतील स्मरून. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शेवटची भेट...
#शेवटचीभेट

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

आज माझ्या सौ चा वाढदिवस म्हणून ह्या शुभेच्छा तिच्यासाठी #collabratingwithyqtaai #yqtaai #बायको #वाढदिवसाच्याशुभेच्छा #सुनीता loveyouforeve #loveyouforever

read more
चार पाच दिवस झाले,प्रयत्न करतोय,
पण काही सुचतच नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात तिला
पण शब्दच मिळत नाही.
प्रेमाने वागते सर्वांशी, सर्वांशी आपुलकीने राहते.
दुखावत नाही मन कुणाचे,इतके छान नाते जपते.
नेहमीच मायाळू आई,
नि प्रेमळ सून म्हणून घरात शोभते.
मनमिळाऊ,अन्नपूर्णा,सर्वगुणसंपन्न 
अशा अनेक टोपण नावाने प्रसिद्ध राहते.
करता कुणी स्तुती,मी कुठे काय करते,
मी तर फक्त कर्तव्य निभावते,असेही म्हणते.
अशा ह्या माझ्या सौभाग्यवतीला
तिच्या वाढदिवशी ह्या शुभेच्छा देतो,
लिहायचे होते खूप काही,ह्या वाढदिवशी तुझ्यासाठी,
पण विचारच थांबलेत,लेखणी ही अडकली,
म्हणे शब्द ही कमीच आहेत,
शुभेच्छा देण्या तुझ्यासाठी.
❣️happy birthday❣️बायको❣️ आज माझ्या सौ चा वाढदिवस
म्हणून ह्या शुभेच्छा तिच्यासाठी
#collabratingwithyqtaai 
#yqtaai #बायको #वाढदिवसाच्याशुभेच्छा #सुनीता #loveyouforeve

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला भेटण्यासाठी... #मलाभेटण्यासाठी चला तर मग या विषयावर लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पे #YourQuoteAndMine #yqmarathikavita

read more
कधीही तिचा पारा चढतो
मग रागावते नि म्हणते,
खोटं बोललेलं 
मला अजिबात आवडत नाही.
आणि स्वतः मात्र,
मला भेटण्यासाठी येताना.
सर्वांशी खोटं बोलून येते,
हेच तिला समजत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला भेटण्यासाठी...
#मलाभेटण्यासाठी
चला तर मग या विषयावर लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 686.. #686मराठी पहिल्या ओळीत सहा शब्द असतील दुसर्या ओळीत आठ शब्द असतील तिसर्या ओळीत सहा शब्द अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुंदर आहे जीवन,सदा आनंदात जगावे.
स्वभाव ठेवावा कायम प्रेमळ,नित्य सर्वांशी प्रेमाने वागावे.
विसरावे झालेले कलह,आता एकोप्याने रहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
686..
#686मराठी 
पहिल्या ओळीत सहा शब्द असतील
दुसर्या ओळीत आठ शब्द असतील
तिसर्या ओळीत सहा शब्द अ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे खरा गोडवा... यावर सुंदर सुंदर रचना करा. #खरा #गोडवा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्य #YourQuoteAndMine

read more
ऊस काय किंवा साखर काय !
हे फक्त नाममात्र आहे.
खरा गोडवा हा माणसाच्या वाणीत असावा तो बोलण्यातून जाणावा,
खरा गोडवा हा प्रेमात असावा तो प्रेमळ वागणुकीतून दिसावा.

नसावा कधीच मुखी शब्द कडवा,
प्रेमाने बोला सर्वांशी तोच खरा गोडवा. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
खरा गोडवा...
यावर सुंदर सुंदर रचना करा.
#खरा #गोडवा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निघण्याची वेळ झाली... #निघण्याची #झाली #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह #YourQuoteAndMine

read more
खरे आहे, जन्मलो तर मृत्यू हा येणारच,
खूप जगलो जीवन,आता परतुनी जाणारच,
निघायची वेळ झाली,पाठीशी सुख-दुःखाचे अनुभव घेऊनी,
नाही आठवत,काय कमावले नि काय गमावले ह्या जीवनी,
प्रेमाने वागलो,सर्वांशीस नाते जोडले
जे काही जमवलं ते मागेच सोडले.
श्वास थांबला जीवन यात्रा संपली,
सर्व काही मागे ठेवुनी
निघण्याची वेळ झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निघण्याची वेळ झाली...
#निघण्याची #झाली 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोडवा.. #गोडवा1 #गोडवा चला तर मग आज या विषयावर लिहुयात. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
ऊस काय किंवा साखर काय !
हे फक्त नाममात्र आहे.
खरा गोडवा हा माणसाच्या वाणीत असावा तो बोलण्यातून जाणावा,
खरा गोडवा हा प्रेमात असावा तो प्रेमळ वागणुकीतून दिसावा.
नसावा कधीच मुखी शब्द कडवा,
प्रेमाने बोला सर्वांशी तोच खरा गोडवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोडवा..
#गोडवा1
#गोडवा
चला तर मग आज या विषयावर लिहुयात.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अनोळखी शहरात... #अनोळखीशहरात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भ #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
ना भाषा ना माणसे ओळखीची असतात,
वाटे मिळावे कुणी आपले,जाता अनोळखी शहरात.
ओळखीचे कुणीच नसते,
ओळख मात्र बनवावी लागते 
प्रेमाने वागून सर्वांशी त्यांना आपले करावे लागते.
नसली जरी भाषा ओळखीची 
तरी भावना समजून घ्याव्या लागतात,
अनोळखी शहरात त्याच आपली नाती जोडत असतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अनोळखी शहरात...
#अनोळखीशहरात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सारेम्हणतात

read more
जीवन जगताना असेच जगायचे असते,
क्षणभंगुर आहे जीवन,
नेहमी हसत खेळत राहायचे असते.
राग रुसवे द्वेष इर्षा सारे काही सोडून,
सर्वांशी प्रेमाने वागायचे असते.
जाताना सोबत काहीच नसते,
म्हणून आहे जोपर्यंत जीवन,
गुण्यागोविंदाने सर्वांसोबत आनंदाने राहायचे असते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे
एक नवीन विषयासोबत..
आजचा विषय आहे

सारे काही सोडुन...
#सारेकाहीसोडुन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा रंगलो तुझ्यात... अशी रंगली तुझ्यात.. #रंगली #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. ल #YourQuoteAndMine

read more
तू समोर दिसते,जरी जवळ नसते,
डोळे बंद असताना ही नजरेत तूच असते.
पहावे कुठेही नजर उचलून सर्वत्र तूच दिसते,
मन भांबावते माझे,सतत तुझ्याच विचारात हरविते.
रागीट स्वभाव शांत झाला माझा,असा रंगलो तुझ्यात,
प्रेमाने वागू लागलो सर्वांशी हा फरक पडला माझ्यात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असा रंगलो तुझ्यात...
अशी रंगली तुझ्यात..
#रंगली
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
ल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile