Nojoto: Largest Storytelling Platform

New समाजात वावरताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समाजात वावरताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समाजात वावरताना.

Related Stories

    PopularLatestVideo

Pankaj Borkar

व्यक्ती वयाने कितीही लहान असो, किंवा वृद्ध असो तो मात्र विचाराने, बोलण्याने ल समाजात वावरताना केव्हाही तरूणच पाहिजे. - पंकज बोरकर. #Shayari

read more
 व्यक्ती वयाने कितीही लहान असो, किंवा वृद्ध असो तो मात्र विचाराने, बोलण्याने ल समाजात वावरताना केव्हाही तरूणच पाहिजे.   - पंकज बोरकर.

yogesh atmaram ambawale

भीती... #withcollabratingYourQuoteAndMine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes जन्मल्यापासून मरेपर्यंत ने

read more
भीती...
मन हे कधीच स्थिर नसतं,
प्रत्येक विचारांवर कुठल्या तरी भीतीचं सावट असतं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 भीती...
#withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes 
जन्मल्यापासून मरेपर्यंत ने

ganesh suryavanshi

कमी बोलणारेच समाजात सदैव कौतूकच असतं #DilKiAwaaz

read more
जी व्यक्ती कमी बोलतात
व मनातलं कधीच कोणाला
सांगतच नाही..व ऐकटं राहण्यात
समाधान मानतात.
ती व्यक्ती गर्वीष्ट मूळीच नसते
ते व्यक्ती आयूष्यात सदैव प्रगतीशील
राहतात..ते व्यक्तीच सदैव कौतूक होत
असतं..व समाजात वेगळी छाप असते..

©ganesh suryavanshi कमी बोलणारेच समाजात सदैव कौतूकच असतं

#DilKiAwaaz

Mrunali Parkar

#आज जग खूप स्वार्थी बनले आहे.. पण हीच माणसे समाजात मानाने फिरतात

read more
मनात भरलेला काळोख 
तरी अंधाराची भीती..... कसे असतात ना काहीजण?.. 
कशी असते ना ह्यांची नीती? 



दुसऱ्यांचे वाकून बघायला आवडते.. 

स्वतःचे मात्र झाकून ठेवायचे असते.. 
हीच तर असते स्वार्थी बुद्धी... अश्याच लोकांची ह्या दुनियेत आज आहे चलती. #आज जग खूप स्वार्थी बनले आहे.. पण हीच माणसे समाजात मानाने फिरतात

DRx. Shital Gujar✍️

😊✍️माझ्या लेखणीचा गंध थेट समाजात पोहोचले भरभरून कौतुक केले. त्यासमूहासाठी ही कविता 😊🙏 माझे समूहात आपण स्वागत केले... आभार न मानता ऋणातच राहू #yqbaba #लेखनी #yqtaai #प्रयत्न #व्यासपीठ

read more
गुर्जर कविता साहित्य मंचात समाविष्ट केले त्यात आनंद वसे |
समाजाची सदैव ऋणी नवनवीन कार्यक्रम दिसे ||
मनी माझ्या शब्दांचा पुष्पगुच्छ |
सर्व कवींना काव्यरेखातून आभाराचे देते काव्यगुच्छ ||

तुझा प्रत्येक शब्द वाचनीय लेखनी | 
तू कवीच्या आयुष्यात पुष्प देखणी ||
मनात माझ्या लेखनीचे समाजासाठी सूर दाटले |
ब-याच  दिवसानंतर लेखणीचे मन सरसावले ||

भावना मांडण्यासाठी गंध अक्षरांचा दरवळला |
हाती घेत शस्त्र लेखणी , मनातील आभार काव्यभाव सांगितला ||
तू माझ्या आयुष्यात जगण्याचं साधन बनली|
भावनांचे गाठोडे व्यक्त करण्यासाठी लेखनी शस्त्र बनली ||
                   
मी लेखणीला फक्त मनाचे भाव सांगितले |
मनातल्या विचारांसह आभाराचे काव्यांकूर जन्मले||
मनातल्या विचारांचे, लेखनीच्या जोडणीने फुलले |
गुर्जर कवींचा मंच पाहून काव्यपुष्प उमलले ||
✍️- (स्वलिखित )- शितल कैलास गुर्जर ✍️ 😊✍️माझ्या लेखणीचा गंध थेट समाजात पोहोचले भरभरून कौतुक केले. त्यासमूहासाठी ही कविता 😊🙏
माझे समूहात आपण स्वागत केले...
आभार न मानता ऋणातच राहू

अल्पेश सोलकर

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मी वचन देते/देतो की... #वचनदेते आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात. मिळुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुला दिलेला प्रत्येक शब्द माझा..
खरा करून दाखवणार...
हातात हात देऊन दिलेले वचन 
अस सहजासहजी नाही मोडणार सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मी वचन देते/देतो की...
#वचनदेते
आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात.
मिळुन

satish bharatwasi

ओझं पौरुषाच्या उन्मादी विर्याला गर्भात देतेस सुखी आसरा वेदनेला बाजूला तु सारुन सांभाळतेस संसार सारा ||१|| पुरुषी वर्चस्वाच्या समाजात स्थान #poem #nojotophoto

read more
 ओझं
पौरुषाच्या उन्मादी विर्याला
गर्भात देतेस सुखी आसरा
वेदनेला बाजूला तु  सारुन
सांभाळतेस संसार सारा ||१||

पुरुषी वर्चस्वाच्या समाजात
स्थान

yogesh atmaram ambawale

पुरुष #yqtaai #yqmarathi#पुरुष#Collab#yourquote#marathiquotes पुरुष पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे, पुरुष मी एका स्त्री चा पत

read more
पुरुष
पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे,
पुरुष मी एका स्त्री चा पती तर लाडक्या बहिणीचा भाऊ आहे.
हीच ती नाती आहेत ज्या नात्यात एक पुरुष म्हणून मी कर्तव्यदक्ष आहे,
बाहेरच्या जगात वावरताना इतर नात्यांच्या बाबतीत ही हेच नाते का ठेवत नाही,
एकाद्या स्त्री कडे वाईट नजरेने बघताना ती सुद्धा कुणाची तरी आई,बहीण,पत्नी किंवा मुलगी आहे ह्याचे भान का राहत नाही, पुरुष
#yqtaai #yqmarathi#पुरुष#collab#yourquote#marathiquotes
पुरुष
पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे,
पुरुष मी एका स्त्री चा पत

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे असाही तो एक लेखक... #असाहीतोएकलेखक हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असा ही तो एक लेखक आहे,
जे काही दिसतंय समाजात तेच लिहीत आहे.
चारोळी लिहितो कधीतरीच नेहमी मोठे लेख लिहीत राहतो,
छान वाटते वाचायला कारण त्यात आजूबाजूची सत्यस्थिती लिहीत असतो. सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

असाही तो एक लेखक...
#असाहीतोएकलेखक

हा विषय
Hemant suryawanshi यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक नवं पाऊल... #एकनवंपाऊल हा विषय sadhana jadhav यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक नवं पाऊल प्रत्येका कडून पडायला हवं
मोडून काढत जुन्या रूढी नवं काही घडायला हवं.
एक नवं पाऊल नवी क्रांती आणू शकते
झोपलेल्या समाजात नवचैतन्य घडवू शकते.
सुरुवात कुठून नि कुणी करावी इथेच येऊन सर्व थांबते
एक नवं पाऊल उचलताना नको त्या प्रश्नांवर सर्व आडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

एक नवं पाऊल...
#एकनवंपाऊल

हा विषय
sadhana jadhav यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile