Find the Latest Status about today good thought in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, today good thought in marathi.
Sumit Raj Chauhan
White "खुद को ख़राब कहने की हिम्मत नहीं, इसलिए लोग बोलते हैं.. ज़माना ख़राब है" ©Sumit Raj Chauhan Good thought
Devanand Jadhav
प्रेमाने जोडलेली चार माणसं; व त्या साठी लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे, तोच खरा श्रीमंत! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
"संकटातुन वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही. आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात. परंतू कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत." ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
श्रद्धा आणि विश्वास असला की, न मागता देवाला तुमच्या मनातलं कळतं! तसेच कर्म स्वच्छ आणि सुंदर असलं की, न मागताच सर्व काही मनासारखं मिळतं! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
Person's Hands Sun Love सकाळ म्हणजे, नवीन क्षणांची सुरुवात! जे घडुन गेले आहे, ते विसरुन येणाऱ्या नवीन क्षणांचे स्वागत करणे! आणि आपल्या आयुष्याला आणखी सुंदर बनवणे! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
वेळ आणि खेळ यांचं काहीच भाकित सांगता येत नाही. म्हणून वेळेच्या बाबतीत जागरूकता आणि खेळाच्या बाबतीत खिलाडूवृत्ती बाळगली, तर मनाला जास्त धक्का लागत नाही! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला, बदनाम करू शकते. पण, स्वतःला मात्र सज्जन बनवू शकत नाही. तेव्हा जीवनाच्या तत्वांवर आनंदी रहा, तत्वनिष्ठ रहा! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral