Nojoto: Largest Storytelling Platform

New insta marathi chava Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about insta marathi chava from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, insta marathi chava.

Stories related to insta marathi chava

    LatestPopularVideo

Sonu

chava Ka pulav #जानकारी

read more

Gaurav Bankar

sbhaji chava #SpeakOutLoud

read more

नरेश होशियारपुरी

#livinglife #YourQuoteAndMine Collaborating with varshini chava

read more
ज़िन्दगी को भले ही आप अपने तरीके से निभायें।।।
मग़र याद रहे कि कोई आपसे खफ़ा न होने पाये।।। #livinglife  #YourQuoteAndMine
Collaborating with varshini chava

NK BAGHEL.

#Takda hi java kinna tainu chava .¥ #लव

read more

Devanand Jadhav

Nasiba Bibi

#mycity Amar Kichu Chava chilo na jiboner short video #সমাজ

read more

Devanand Jadhav

झाडाने पक्षी आणि घरट्याला 
कितीही उन वारा पाऊस 
झेलत जपलं तरी, पक्षी एक 
दिवस झाडाला सोडुन 
ऊडुन जातात. तसंच 
माणसाचं सुद्धा आहे. 
कितीही जिवापाड जपा, 
कितीही जीव लावा; 
शेवटी कुणीच कुणाचं 
नसतं त्रिवार हे सत्य आहे!

©Devanand Jadhav #shayari  #शायरी #कविता #poem  #insta #Poet  #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral

Devanand Jadhav

साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. 
क्षमा ही परम शक्ती आहे. 
नम्रता हा सर्वोत्तम युक्तीवाद आहे. 
आणि ओळख हा चांगला संबंध आहे. 
फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके 
कमावून जतन करणे महत्वाचे आहे. 
मग तो पैसा असो की माणसे...!

©Devanand Jadhav #kinaara #कविता #poem  #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #suvichar #viral

Devanand Jadhav

आधार' आणि 'उधार' दोघांनाही 
'धार' असते जी गरज संपल्यावर 
'देणाऱ्यालाच' कापते.
जे पाहिजे ते मिळवायचे ही सफल 
माणसाची निशाणी! 
जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारायचे 
ही सुखी माणसाची निशाणी!

©Devanand Jadhav #suvichar #Quote #poem #insta #Poet  #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #thought

Devanand Jadhav

🌞 🔱 🕉️ 🔱 🌞

अप्युन्नतपदारूढः पूज्यानैवापमानयेत्।
नहुषो शक्रतां प्राप्य च्युतोऽगस्त्यावमाननात्॥

जरी फार मोठ्या अधिकाराच्या जागेवर असला तरी [कोणत्याही माणसाने] आदरणीय व्यक्तींचा अपमान करू नये. इंद्रपद मिळालं असूनही अगस्त्य ऋषींचा अपमान केल्यामुळे नहुषाला ते पद गमवावं लागलं.

©Devanand Jadhav #thought #shayari #शायरी #कविता #poem  #insta #Poet  #marathi #MarathiKavita #viral
loader
Home
Explore
Events
Notification
Profile