Nojoto: Largest Storytelling Platform

New तिथल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिथल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिथल्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Sangeeta Kalbhor

#woaurmain नको पुन्हा मिलन.. तूला वाटले तरी मलाही वाटायला हवे समीप तू येता अंग नि अंग पेटायला हवे धग नुसती काय कामाची तिथल्या तिथ धुमसणारी #शायरी

read more
mute video

kapil.D

2.गोठलेले रक्त अमनुष्यतेच्या भयाण जंगलात सर्वत्र फिरताहेत लांडगी माजवताहेत अस्थिरता करताहेत भ्याड हल्ला लाचार भुकेल्या घरांवर अशा या भयान

read more
2.गोठलेले रक्त

अमनुष्यतेच्या भयाण जंगलात 
सर्वत्र फिरताहेत लांडगी
माजवताहेत अस्थिरता
करताहेत भ्याड हल्ला
लाचार भुकेल्या घरांवर
अशा या भयान जंगलातून फिरताना
गोठून गेलंय रक्त ...
त्याच लांडग्यांना नमवण्यासाठी
माझ्या गोठलेल्या रक्तातून
वणवा पेटवायचाय मला......

कुणी हिंदू कुणी मुसलमान
कुणी आमकां कुणी ढमका
या जातीधर्माच्या गर्दीत
हरवलाय तिरंगा ....
या गर्दीच्या वादळातून
समतेची ज्योतच विझलीय...
म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून
समतेची मशाल पेटवायचीय मला.....

हरवलाय न्यायालयातील
स्वातंत्र्य देवतेचा पुतळा
कटघरयात खेळलं जातंय मष्टीयुद्ध
चिरडली जाते माणुसकी
तिथल्याच पायरीवर...
मिळवायचाय न्याय मला
म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून 
मष्टीयोद्धा घडवायचाय मला....
    
                                - कपिल D
                             Mh38 महाराष्ट्र
                                9284091853 2.गोठलेले रक्त

अमनुष्यतेच्या भयाण जंगलात 
सर्वत्र फिरताहेत लांडगी
माजवताहेत अस्थिरता
करताहेत भ्याड हल्ला
लाचार भुकेल्या घरांवर
अशा या भयान

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #४७

read more
तो बॉस असतो..
क्षणार्धात कुठलाही निर्णय घेऊ शकतो.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
तो सरकारी कर्मचारी असतो,
जरा काही बोललो की काम अडकवून ठेवतो.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
ते सरकारी हॉस्पिटल असतं,
तुम्हाला काय समजतं?
तिथल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे असतं.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
ती शाळा असते,जे आवाज चढवतात,
नंतर त्यांच्या मुलांकडे चांगलेच लक्ष दिलं जातं.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
ज्याचा रुबाब आता वाढलाय,
त्याला आपणच निवडून दिलेलं असतं. सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

sandy

एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा “मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला #story #nojotophoto

read more
 एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा 

“मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला

yogesh atmaram ambawale

खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा... देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण... #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे. . 75 वर्षे #yqtaai #देशासाठी #75thindependenceday #हरघरतिरंगा #माझादेश

read more
प्रश्न कैक मनात,अमृत महोत्सव संपल्यावर,
कोण बघणार ह्या तिरंगा ध्वजाकडे.
कारण फक्त वेळे पुरता चांगले राहणे,
ही सवय आहे सर्वांना आपल्याकडे...
..( कॅपशन मधले वाचावे ).. खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा...
देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण...
#अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे.
.
75 वर्षे

sandy

सणाचा आनंद वाढवणारी तयारी दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भ #story #nojotophoto

read more
 सणाचा आनंद वाढवणारी तयारी


दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भ

Sangeeta Kalbhor

#Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा #शायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

भक्तिभाव म्हणजे काय?? #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझेविचार #भक्तीभाव #नामस्मरण #देवाशीसंवाद भक्तिभाव म्हणजे काय ? रोज सकाळी

read more
जसे तुम्ही देवाला मानता 
तसे मी ही मानतो 
फरक इतकाच आहे 
की मला दाखवता येत नाही,
असो मी देवाला किती मानतो 
हे मी जाणतो नि माझा देव जाणतो.
(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) भक्तिभाव म्हणजे काय??
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझेविचार #भक्तीभाव #नामस्मरण #देवाशीसंवाद 
भक्तिभाव म्हणजे काय ?
रोज सकाळी

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत

sandy

भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! "काहीही करा डाॅक्टर ! पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो .... त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्ह #story #nojotophoto

read more
 भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! 
"काहीही करा डाॅक्टर !  पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो .... त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile