Find the Latest Status about poem in marathi on खेळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, poem in marathi on खेळ.
Jugal Madwal
ती:- खेळण्याचे नियम प्रत्येकासाठी सारखे असले पाहिजे हो ना? मी :- जेव्हा कोणाला तुमच्या भावनांशी खेळायचं असत ना तेव्हा कुठलाच नियम नसतो flight mode ©Jugal Madwal #आयुष्य #खेळ #marathi #मराठीविचार #Joker
#आयुष्य #खेळ #marathi #मराठीविचार #Joker
read moreRitesh Gadam
आयुष्य ••• किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात कधी भविष्याच्या स्वप्नाच्या रंगात तर कधी प्रेम भंगात... कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात. कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते तर कधी मैत्रीच्या मोहात... कधी मायेच्या ममतेत फुलते तर कधी बापाच्या प्रेमात बहरते. कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते तर कधी एकट्या एकट्यात हस्ते. कधी सुखाच्या किनार्यावर शांत बसते तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते कधी चंद्रावाणी सौम्य वाटते तर कधी सूर्या वाणी कठोर भासते... _ रितेश गडम ©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.
#मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #Best marathi poem. #मराठीकविता
read more🖋️रत्नदीप मोहिते
स्वप्न मोठे बघताना वेळेत कष्ट नाही घेतले तर तुमची स्वप्न कोणीतरी दुसरं जगताना बघावं लागेल... यालाच म्हणतात वेळेचा खेळ! - insta:@rapgeek_ratnadeep वेळेचा खेळ #स्वप्न #वेळ #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #suvichar #marathiwriter #lekhak
वेळेचा खेळ #स्वप्न #वेळ #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #suvichar #marathiwriter #lekhak
read moreकाव्यात्मक अंकुर
खेळ दिशाभूल झाली की आठवणी सापडेना प्रेमाचा तो खेळ मनाला उमजेना ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #खेळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #twoliner #sher #Shayar #shayri #Love #Life_experience
worldofpoetry__
अलगद आयुष्यानं गळाभेट घ्यावी अगदी... क्षणार्धात जणू काही वसंताची मैफिल सजावी... जणु सरीच्या येण्यानं उन्हास उबेची विसर पडावी... तशी काही माझी अन् आयुष्याची भेट घडावी... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ #marathi #poem
Atharva Jayant Gokhale
नव्या वर्षाची, नवी पहाट, संकटाचा हाच अंत, नात्यांचे बंध जोडिते, गोड गोड मकरसंक्रांत, मायेचे चार बोल, माझ्या ओठांवर स्वार, नऊ रात्रीतले नऊ रूपं, मज दिसती हजार, कवितेच्या रूपाने भावनांना, मिळतोय थोडा आसरा, शब्दांचे तोरण बांधुनी, साजरा होतो दसरा, अर्थपूर्ण वाक्यांनी नटल्या, या काही ओळी, काळोखाचा नाश करणारा, एकमेव सण दिवाळी, - अथर्व. ज. गोखले ( यवतमाळ, महाराष्ट्र ) ( मो. नं -7558404903) ©Atharva Jayant Gokhale #marathi #poem