Find the Latest Status about भांडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भांडा.
काव्यात्मक अंकुर
भांडार भांडार शब्दांचं भावनेच्या दालनेतून फुलून येतं प्रत्येक व्यक्तीच दुःख त्याच्या लेखणीतून कळून येतं मन नाही लागत तरी लेखणीत वादळ कुठून येतं एकदा परिस्थिती आली की सारं आपोआपच जुळून येतं ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #भांडार #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #words #writeaway #writingcommunity #marathi #Life #charolya
yogesh atmaram ambawale
माझा संसार म्हणजे जणू सुखाचे भांडार, गुणी दोन मुली, नि सुंदर,सुशील अर्धांगिनी. नसे कधी वाद आमच्यात, मुखी नेहमी मधुर वाणी. आजही चालूच आईची शिकवणी, घाबरू नये कधी,दुःख येता जीवनी. सुखी आमचे कुटुंब, नेहमीच सर्व आनंदी. सुखाचे भांडारच जणू बांधलंय आमच्या जीवनी. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #collab #yqtaai
अल्पेश सोलकर
मी तसाच आहे... बदल काही नवीन नाही.. नावावर माझ्या... फारशी काही जमीन नाही.. जमलंच तर ये माझ्याकडे.. एकुलता एक मी..भांडायलाही वारस नाही... मी तसाच आहे... बदल काही नवीन नाही.. नावावर माझ्या... फारशी काही जमीन नाही.. जमलंच तर ये माझ्याकडे.. एकुलता एक मी..भांडायलाही वारस नाही... ©
Abhishek Panchal
सुखाचे भांडार ते शब्द माझ्यासाठी जिथे तुझी तारीफ होते ते सुख माझ्यासाठी मी साठवत जातो ते सुख एक एक वेचून नेमाने माझे घर भरले आहे सखे तुझ्या गं प्रेमाने सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #collab #yqtaai
somnath gawade
सुखाचे भांडार त्यात हिऱ्या मोत्यांचा ऐवज आपुलकीने वाढवलेल्या माणसांचा लाभतो सहवास सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुखाचे भांडार... #सुखाचेभांडार चला तर मग लिहुया. तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते, कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते. सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते, पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते. बाकी सर्व नाते फक्त नावाचे, वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे. नाते दूरचे जवळचे #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम
S
Mantat ki to swatantra ahe Pn swatantrata nhi tila Ti uncha bharari bhrel Mnun tiche pnkha kapun detat Dakhvlya jato tila sundar asa akash Pn bhiti chya pinjryat bnd krun dilya jate Goshti tr khup krtat swatantrata and brobarichi Pn mariyada cha arsa pn tilas ka dakhvla jato ???? लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरच
Sujata Darekar
स्वातंत्र मिळानं ना सगळ्यांनाच मग हा प्रश्न का येतो आहे वारंवार? ते ही तिच्याच बाबतीत? माणसं सगळी सारखीच ना आपण या भूतलावरचा प्राणी म्हणून तरीही हा प्रश्न ठासून ठासून का? याचाच अर्थ ती अजुनही परिपूर्ण स्वतंत्र नाहीच एव्हाना ती स्वतंत्र नाहीच मुळी पण का? स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही? कशाचं बंधन आहे तिला? रूढींचं, परंपरेचं, रितीभातीचं कि आणखी कशाचं? अह... हे साफ चुकतंय बंधन आहे ते मानसिक गुलामीचं विरोधात बंड पुकारण्याचं आणि सगळ्यात मोठं बंधन तिच्या बाईपणाच्या लाघवीपणाचं म्हणूनच भरतेय ना ती हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवे भांगेत सिंदूर वगैरे....वगैरे कुठल्याही बेड्या चालतात तिला संस्कृतीच्या, रिवाजाच्या नावाखाली तिचं अस्तित्व हे परिघच तिला कसोशी अजरामर बाईपणाची तिचं सामर्थ्य, धैर्य, शीलता आणि पराकोटीची सहनशीलता याचा खूप मोठा गाजावाजा हवाय तिला संस्कृतीच्या ठेकेदारांनी पश्चात काही बोलायला नको तिची सोज्वळ मूर्ती डागाळायला नको स्त्रीची हीच अमर कहानी लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरच