Nojoto: Largest Storytelling Platform

New रात्रभर जागली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रात्रभर जागली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रात्रभर जागली.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला विचारते... #हीरात्र1 #हीरात्रमलाविचारते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more

ही रात्र मला विचारते
तुटत्या ताऱ्याकडे संदेश धाडते
सांग तुझ्या मनी कोण आहे
कोण तुला आवडते.
जागतो रात्रभर तिच्या आठवणीत
रात्रभर मला सोबत देतोस
विचारत का नाही एकदा तिला
असा का रात्रभर तळमळतोस. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला विचारते...
#हीरात्र1  #हीरात्रमलाविचारते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #Your

अल्पेश सोलकर

क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे #yqbaba #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची
          ___________________

किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा 
इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची

किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा 
इथे भरतात का पोटे

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र #हीरात्र1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Yo

read more
ही रात्र चांदण्यात न्हाहलेली
तुझी साथ,सोबत असताना बहरलेली.
मिळाला विसावा आता त्या साऱ्या क्षणांना
रात्रभर जागवत ठेवणाऱ्या त्या आठवणींना. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र...

#हीरात्र #हीरात्र1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Yo

sandy

#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , सव #poem #nojotophoto

read more
 #सवय होती मला ,
#तुला ह्रदयात जपण्याची 
#सवय होती मला ,
#तुझे अबोल शब्द वेचण्याची ,
#सवय होती मला
#तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि ,
#सव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अश्रूंनी भिजली असते उशी... #अश्रूंनीभिजली चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिवस कसा ही निघून जातो,रात्र मात्र त्रास देते,
जागत राहतो रात्रभर आठवणी तिच्या ह्या हृदयाशी,
समजून ही येत नाही रात्र सरत राहते कशी,
प्रत्येक क्षण आठवता प्रेमाचा अश्रूंनी भिजली असते उशी. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अश्रूंनी भिजली असते उशी...
#अश्रूंनीभिजली
चला तर मग लिहुया.
#collab

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उत्सव दिवाळीचा... #उत्सवदिवाळीचा चला तर मग मस्त मस्त लिहुया. लिहीत राहा आणि मजेत राहा. तुमचे विषय कमेंट क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उत्सव प्रत्येकाच्या आवडीचा,
दारात छानशी रांगोळी काढण्याचा.
उत्सव हर्ष-उल्हासाचा,आनंदी प्रकाशमय जीवनाचा.
उत्सव तिखट-गोड फराळाचा,नात्यात गोडवा वाढवण्याचा.
उत्सव झेंडूच्या तोरणाचा,
रात्रभर फटाके फोडण्याचा.
सर्वांच्या आवडीचा नवनवे कपडे घालण्याचा,
आला उत्सव दिवाळीचा.आला उत्सव दिवाळीचा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उत्सव दिवाळीचा...

#उत्सवदिवाळीचा
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
तुमचे विषय कमेंट क

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

#Hope दारूचा स्टाॅक संपत नाही तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक कधी संपत नाही. तर मग ऐण पेरण

read more
दारूचा स्टाॅक संपत नाही
 तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
 ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
 कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचा
 स्टॉक कसा काय संपतो......?
आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्ध
 होतो.....
दलाल व्यापाऱ्यांनो  पुरे करा हा हरामखोरपणा.....
 .
बस करा आता शेतकऱ्यांना लुबाडुन खाणं. ....
कारण,
ज्या दिवशी आम्हा शेतकऱ्यांचा अन्नधान्याचा
 स्टाँक संपेल ना
 तेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही.
सर्वांनसाठी पोस्ट केरताय पण..
 जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्ट
 मनापासून पटल तर शेयर करा.
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !!
👥👥 
....✍मी एक शेतकऱ्याचा मुलगा
▂▃▅▓▒░🇮🇳░▒▓▅▃▂ #Hope दारूचा स्टाॅक संपत नाही
 तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
 ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
 कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरण

yogesh atmaram ambawale

गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे.
संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा.
आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले,
रात्रभर पत्ते खेळून,गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले.
पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात मटका फोडी,शर्यत,सायकल स्पर्धा,
किल्ले स्पर्धा,नृत्य स्पर्धा असे खेळ चालायचे.
आता मात्र एक नव्हे तीन तीन शिवजयंती साजरी करतात,
शिवाजी महाराजांचा मूर्तीला हार घालून,
उन्हात ताटकळत ठेवून कामाला निघून जातात.
पूर्वी दसरा ही छान साजरा व्हायचा,
गावातल्या चौकात आपट्याच्या पानाचे झाड लावून,सोने लुटायचे प्रकार चालायचे.
पण आता मात्र चौकात रोज सारखेच जमा होतात,पण सोनं वाटायला मात्र विसरतात.
पूर्वी दिवाळीची ही मजा वेगळी होती,
सकाळी अंघोळ झाली की सर्वांच्या घरी फराळ वाटायची मजाच वेगळी होती.
आता मात्र घरातल्या घरात दिवाळी होते एखाद दोन पदार्थ बनवून घरातच खाल्ले जाते.
शिमगा ही पूर्वी जोरात व्हायचा,सलग पाच दिवस होळी सण चालायचा,
पूर्ण गाव जमा होऊन होळी जवळ रात्रभर धिंगाणा चालायचा.
आता मात्र एकच दिवस होळी पेटती दिसते,नंतर कुणीच बघत नाही.
पाचव्या दिवशी होळी बुजवली जाते तरी कुणाला कळत नाही.
पूर्वी घाबरायचो आम्ही मोठ्यांना, अपशब्द तर कधीच वापरले नाही
आता घाणेरड्या नावाने हाक मारल्याशिवाय ह्या पोरांना राहवत नाही.  गाव आमचं पूर्वी नि आता
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar 
आ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collabor

read more
खूप मोठे आहे आमच्या दारासमोरील अंगण,
ह्याच अंगणात साजरे होई लग्नसराई,नि भजन कीर्तन.
खूपच बागडलोय लहानपणी ह्या अंगणात,
पकडपकडी,रिगोळी नि मामाचे पत्र ही खेळलो ह्याच अंगणात.
सार्वजनिक गणपतीच्या आगमनासाठी हेच अंगण,
तर दसऱ्याला आपट्याची पाने लुटायला ही हेच अंगण.
दिवाळीचे फटाके फोडायला हेच अंगण, तर सार्वजनिक तुळसी विवाह साठी सुद्धा हेच अंगण.
लहानपणी ह्याच अंगणात आम्ही रात्री बाहेर झोपायचो,
रात्रभर गप्पा मारत चांदोमामाला बघत चांदण्या मोजायचो.
अंगण आमचे मोठे नि खूप छान आहे,
शेजाऱ्यांना बसण्यासाठी जसे मोकळे रान आहे.
आता जेव्हा ह्या अंगणी लहान मुलाना खेळताना पाहतो,
मी ह्याच अंगणात मजेत घालवलेले माझे बालपण आठवतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अंगण..
#अंगण 
हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine
Collabor

vikrant shelke, zankar

लोकशाही वाचवायचीय ........ बांडगुळांच्या बलात्काराने देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय लोकशाही वाचवायच

read more
संविधानाचा मर्डर करून
आम्ही म्हणतोय
लोकशाही वाचवायचीय..........

विक्रांत शेळके,मावळ
७३५०८८५७३४ लोकशाही वाचवायचीय ........

बांडगुळांच्या बलात्काराने
देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये
अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय
लोकशाही वाचवायच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile