Nojoto: Largest Storytelling Platform

New जीवनाच्या वाटेवरती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जीवनाच्या वाटेवरती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनाच्या वाटेवरती.

Stories related to जीवनाच्या वाटेवरती

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

जीवनाच्या ओळी

read more
झाडाचा बहर पाहून
मन माझंही जळू लागलं,
वेळ निघून गेल्यावर
मला जीवन कळू लागलं.!

@kganesh जीवनाच्या ओळी

Swapnil

आयुष्याच्या वाटेवरती #MorningGossip #poem

read more

Vaibhav Thakre

आयुष्याच्या त्या वाटेवरती तुमची गरज आहे मला कवी वैभव विजय ठाकरे

read more
आयुष्यावर बोलू काही. आयुष्य म्हणजे. एक जुगार आहे पत्त्यामध्ये चांगली पण येणे हे आपल्या हातात नसतं तसंच आयुष्यातील सांगली माणसं निघून जाणं  हेही आपल्या हातात नसतं आयुष्याच्या त्या वळणावर खूप माणसे भेटली रागावणारी राग भरणारी पण भरभरून प्रेम करणारी अशी माणसे भेटली ती माणसं दूर गेल्यानंतर आयुष्य नको तेच झालंय आयुष्याच्या जगण्याचा रस जणू निघूनच गेलाय पुन्हा भेटतील का ती माणसं आयुष्याच्या कुठल्यातरी एका वळणावर  मी रागावले असतील त्यांना त्यांना म्हणावं माफ करा ना मला  आयुष्याच्या या वळणावर गरज आहे तुमची मला नकाना देऊस सोडून साथ माझी तुमची मला गरज आहे ना  आयुष्याच्या या वाटेवरती. धन्यवाद. स्वतःशी रचलेली कविता कवी वैभव विजय ठाकरे आयुष्याच्या त्या वाटेवरती तुमची गरज आहे मला कवी वैभव विजय ठाकरे

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे.

read more
जीवनाच्या वाटेवरी
कधी हिरवे पान व्हावे
अन् जगता जगता कधी
पिवळे पिकून जावे
देता देता सावली थोडी
अन् एकदाचे विरून जावे
***
प्रकाश साळवी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.

vishnu thore

आस लावुनी ही सुगंधी मन उदासलं गं भोळ तू येण्याच्या वाटेवरती मी अंथरलं हे डोळ - विष्णू थोरे ९३२५१९७७८१

read more
आस लावुनी ही सुगंधी
मन उदासलं गं भोळ
तू येण्याच्या वाटेवरती
मी अंथरलं हे डोळ

       - विष्णू थोरे
             ९३२५१९७७८१ आस लावुनी ही सुगंधी
मन उदासलं गं भोळ
तू येण्याच्या वाटेवरती
मी अंथरलं हे डोळ
- विष्णू थोरे
९३२५१९७७८१

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग मी परत आलीय आजचा नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे जीवनाच्या कॅनव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जीवनाच्या कॅनव्हासवर एक चित्र रेखाटलेले असते,
सुख दुःखाचे अनुभवाचे त्यात रंग भरलेले असते.
चित्र ही ते असे असते
जे फक्त आपल्याच नजरेस दिसते,
कारण जीवनाच्या ह्या कॅनव्हास वर नकळत ते चित्र आपणच रेखाटले असते. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
चला तर मग मी परत आलीय आजचा नवीन विषय घेऊन.
आजचा विषय आहे
जीवनाच्या कॅनव

Jk

जीवन आहे एक प्रवास नव्या स्वप्नांची असते आस धराल जर प्रयत्नांची कास होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास या जीवनाच्या मार्गावर असतील कित् #मराठीकविता

read more
जीवन आहे एक प्रवास 
नव्या स्वप्नांची असते आस 
धराल जर प्रयत्नांची कास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
असतील कित्येक विखुरलेले काटे 
त्या काट्यांवर चालून जेव्हा 
तयार होऊ आपण, निर्भीडपणे चालण्यास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
भेटतील अनोळखी नाती  
त्या नात्यांमधुनी जेव्हा,
निर्माण  करू आपण, ओळख खास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
येतील अनेक अडथळे 
तर कधी दुःखाची वादळे 
जेव्हा झेलू समर्थपणे, आपण या संकटास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
भेटतील कधी दुष्ट लोकं  
जे घेतील हिरावून आपला हक्क  
जेव्हा तयार होऊ आपण, जिद्दीने त्यांच्याशी लढण्यास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर
यशस्वी आपण होण्यासाठी 
मिळतील आपणास अनेक संधी
तेव्हा न डगमगता, आपण जेव्हा भिडू गगनास    
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 


- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk जीवन आहे एक प्रवास 
नव्या स्वप्नांची असते आस 
धराल जर प्रयत्नांची कास 
होईल तेव्हाच, सुखकर हा जीवनप्रवास 

या जीवनाच्या मार्गावर 
असतील कित्

yogesh atmaram ambawale

वाटेवरती त्या #withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #Collab वाट ती सरळ जाणारी, पुढे

read more
वाटेवरती त्या..

वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. वाटेवरती त्या
#withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #collab
वाट ती सरळ जाणारी,
पुढे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine

read more
जीवनाच्या वाटेवरी सहजगत्या
मिळत नाही कधी यश,
खचून जाऊ नये कधी,जोमाने पुन्हा उभे रहावे येता अपयश.
पुन्हा पुन्हा करावे प्रयत्न,हताश निराश कधी होऊ नये,
जीवनाच्या वाटेवरी इतक्या सहजासहजी कधी हार मानू नये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine

read more
अचानक दिसलीस तू आणि एक नवीन हुरूप आला जगण्यात ह्या जीवनाच्या वाटेवरी,
ना होता कसला आनंद,न राहिले होते जगण्यात कसले स्वारस्य.
खूप आनंद होतो आता जगताना जीवनाच्या वाटेवरी,
पाहूनि तुझ्या चेहऱ्यावरील हास्य. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot
loader
Home
Explore
Events
Notification
Profile