Nojoto: Largest Storytelling Platform

New लागले होते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागले होते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागले होते.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला.. हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला.. कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते हे काय नवी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवीन ऐकतोय  ' साडेसाती ' चा काळ आला.. हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवी

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे. याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या दिवशी झाली. मुलांना चांगले शिक् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाबतुम्हीआहात #बाबा१ #बाबातुम्हीआहात

read more
लहानपणी बाप म्हणून वागले होते,
तर तरुणपणी मित्र म्हणून वागू लागले होते.
तुला हे घेईल ते घेईल म्हणत सर्वकाही दिले होते,
बाबा,तुम्ही प्रत्येक शब्दाला जागले होते.
चुकलो असता कुठे,चांगलेच झोडले होते,
क्षणार्धात आई बनून मायेने ही कवटाळले होते.
बाबा,तुम्ही मला घडवले,वाईट सवयी पासून आडवले.
बाबा,तुम्ही होतात म्हणून,मी मला नेहमीच सावरले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज फादर्स डे म्हणजेच पितृदिन आहे.
याची सुरुवात अमेरिकेत १९ जून १९१० या दिवशी झाली.
मुलांना चांगले शिक्

yogesh atmaram ambawale

सर्वांना माझा नमस्कार🙏😊 वर्षाचा प्रत्येक महिन्यात आपल्या काहीना काही आठवणी असतातचं. आता डिसेंबर संपत आलाय वर्ष सपतयं. मग या डिसेंबर च्या काह #Collab #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathiquotes #डिसेंबर2020 #डिसेंबरच्याकाहीआठवणी

read more
डिसेंबरच्या काही आठवणी सुखद 
तर काही आठवणी दुःखद आहेत.
कधी नव्हे ते ह्या वर्षी घडले होते
4 डिसेंबर ला मुलीचा वाढदिवस साजरा करताना हा योग आला.
रात्री 11च्या सुमारास मेहुनीच्या दोन्ही मुलीचं घरी येण्याचा योग आला.
आनंद साजरा करण्याचा वेग द्विगुणित झाला,
कारण मेहुनीच्या एका मुलीचा वाढदिवस ही ह्याच दिवशी असतो.
म्हणून दोघींनी एकत्र येऊन केक कापला.
ह्या सुखद अनुभवाबरोबर एक दुःखद अनुभव ही आला,
चांगला वयात आलेला मुलगा वडिलांच्या ओरडण्यामुळे 
रागावून आत्महत्या करून गेला.
वडिलांनी चांगलेच समजावले मद्यपान वाईट असते इतकेच सांगितले होते.
फरक फक्त इतकाच होता की ओरडताना मुलाचे मित्र संगती होते,
म्हणून मुलाला ते शब्द खूप लागले होते. सर्वांना माझा नमस्कार🙏😊
वर्षाचा प्रत्येक महिन्यात आपल्या काहीना काही आठवणी असतातचं.
आता डिसेंबर संपत आलाय
वर्ष सपतयं.
मग या डिसेंबर च्या काह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज आपल्याला पत्र लिहायचं आहे 2020 या वर्षाला.. #प्रिय2020 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
प्रिय 2020
तसे पाहता तुला प्रिय बोलणे म्हणजे खूपच हास्यास्पद होईल.
कारण तू इतके काही चांगले कार्य केलेले नाहीस की सर्वांचा प्रिय होशील.
दरवर्षी एक नवे वर्ष येते आम्ही आनंदाने त्याचे स्वागत करतो तसेच तुझेही केले.
पण तूझे आगमन होताच तू तुझ्या नावाप्रमाणे ट्वेंटी ट्वेंटी चा डाव खेळू लागला.
सुरुवातीला तू छान आवडला होतास कारण तुझे नाव ट्वेंटी ट्वेंटी खूप आकर्षक नि थोडे वेगळे वाटत होते.
पण हे नाव इतके वाईट अनुभव देतील असे वाटले नव्हते.
सुरुवातीला शांत भासणारा तू नंतर संकटांची आमच्यावर अशी काही फटकेबाजी केलीस की केव्हा एकदा तू बाद होतोस असे वाटू लागले होते.
सुरुवात संथ होताच काही काळातच कोरोना नामक एकाद्या सर्वोत्तम खेळाडू प्रमाणे दुःखाची,मृत्यूची फटकेबाजी केलीस.
कुणाला म्हणजे कुणाला तू सोडले नाहीस,त्यातच मध्ये वादळ,महापूर,मुसळधार पाऊस ह्यांचे ही आगमन झाले,पण कोरोनाच्या प्रभावात हे पूर्णता विरून गेले.
कोरोना डाव संपत आले असे वाटत असताना पुन्हा एकाद्या कसोटी मालिकेप्रमाणे नवा डाव सुरू केला जो आज पर्यंत चालू आहे.
तु दिलेले अनुभव हे कधीच विसरता येणार नाही असे आहेत,
कित्येक साल आले कित्येक साल येतील पण तू जे घडविले आहे ते कांड कायम लक्षात राहतील. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपल्याला पत्र लिहायचं आहे
2020 या वर्षाला..
#प्रिय2020
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteA

Secret Quotes

सहभागी ती पण होतीच बाकी मध्ये विश्वास जास्त आहेत तिचा तिची साथ मला कधीच नव्हती तरीही खूप लढलो तिच्या साठी अपेक्षा नाही ठेवल्या कसल्या एवढा त

read more
कायम नशिबावर ढकलून दिले तिने,
नशीब मध्ये घेऊन दूर सारले कायम,
विश्वास माझ्यावर नव्हता कधीच तिचा,
नाही माझ्या प्रेमावर कधी विश्वास ठेवला,
स्वतःवर पण होता की नाही माहित नाही,
उगाचच नशिबाआड लपून तिने कायम
फक्त नात्यात दुरावा साधला,
छळ करून भावनांचा दोघांच्या चटका
तिने माझ्या सोबत स्वतःही घेतला,
डाव नव्याने साधत जगाने खेळ असा
माझ्या भावनांच्या संसारात मांडला,
  AS Patil✍️ सहभागी ती पण होतीच बाकी मध्ये विश्वास जास्त आहेत तिचा तिची साथ मला कधीच नव्हती तरीही खूप लढलो तिच्या साठी अपेक्षा नाही ठेवल्या कसल्या एवढा त

yogesh atmaram ambawale

टेलिफोन vs मोबाईल.. #Telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #Technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात पूर्वी साधा

read more
टेलीफोन vs मोबाईल
(Caption मध्ये वाचावे)..
पूर्वी साधा टेलीफोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता.
गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा...

मोबाईल....

माझा ग्रुप,माझी माणसे हेच फक्त आता सेल्फीत दिसत असते,
इतर कुणाला राग येतो की नाही ह्याच्याशी कुणाला काही संबंध नसते.
.
.
.
[Read in caption] टेलिफोन vs मोबाईल..
#telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात 
पूर्वी साधा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे. एक भारी विषय. आजचा विषय आहे लेक चालली सासरला.. लेकचालल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बापाचे_मन #लेकचालली

read more
बाप मी माझ्या ही मनात विचार येऊ लागले,
लग्न करावे लागेल आता तिचे शिक्षण बरेच झाले.
सुरुवात केली मुले शोधायला चांगले एक स्थळ ही आले,
ठरवले लग्न साखरपुडा ही झाले,
हळदी समारंभ चेहऱ्यावर खूपच आनंद
 पण मनात बापाचे मन रडवे झाले.
लग्नाचा दिवस नुसतीच लगबग नि धावपळ 
लक्ष सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांकडे 
पण मन मात्र फक्त लेकीकडे.
इतक्या गर्दीत आपल्या लोकांस शोधत असताना ही 
डोळे सतत लेकीला पाहत होते.
झाल्या सर्व लग्नविधी "लेक चालली सासरला" 
देताना निरोप तिला सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
लेक सासरी जात असताना पाहून,
लहानपणा पासूनच्या तिच्या आठवणीने
 मन भरून आले होते.
अशा ह्या "लेक चालली सासरला" च्या क्षणाला 
सर्वांचेच डोळे पाणावले होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे.
एक भारी विषय.
आजचा विषय आहे
लेक चालली सासरला..
#लेकचालल

sandy

'प्रेम की फक्त मैत्री' "अगं माझं ऐकून तर घे श्रुती" म्हणत गार्गी खुर्चीत डोक्याला हाथ लावून विचार करत बसली.काहीही न ऐकता श्रुती मात्र आवे #story #nojotophoto

read more
 'प्रेम की फक्त मैत्री' 


"अगं माझं ऐकून तर घे श्रुती" म्हणत गार्गी खुर्चीत डोक्याला हाथ लावून विचार करत बसली.काहीही न ऐकता श्रुती मात्र आवे

sandy

#साथ '' काय झालं ग ? केलीस का टेस्ट ???" सकाळी सकाळी पूजा स्वयंपाकघरात आल्या आल्या मालतीबाईंनी प्रश्न केला... ''नाही ओ आई ...नेगेटिव्ह आह #story #nojotophoto

read more
 #साथ 

'' काय झालं ग ? केलीस का टेस्ट ???" सकाळी सकाळी पूजा स्वयंपाकघरात आल्या आल्या मालतीबाईंनी प्रश्न केला...

''नाही ओ आई ...नेगेटिव्ह आह

sandy

#स्पर्श वेदा हल्ली कुणाशी बोलायला मागत नव्हती.नेहमी आईबाबांबरोबर खूप गप्पा मारणारी वेदा गप्प गप्प राहू लागली होती. वेदाचा वाढदिवस जवळ आला #story #nojotophoto

read more
 #स्पर्श

वेदा हल्ली कुणाशी बोलायला मागत नव्हती.नेहमी आईबाबांबरोबर खूप गप्पा मारणारी वेदा गप्प गप्प राहू लागली होती.

वेदाचा वाढदिवस जवळ आला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile