Nojoto: Largest Storytelling Platform

New जिकडे पाहावे तिकडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिकडे पाहावे तिकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिकडे पाहावे तिकडे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

असेच वाटते सतत.. #yqtaai #yqmarathi #तूचमाझा_श्वास #तुझाचविचार #भासतुझा असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास, जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास

read more
असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास,
जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास.
मनी माझ्या ह्या सतत एकच आस,
प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास. असेच वाटते सतत..
#yqtaai #yqmarathi #तूचमाझा_श्वास #तुझाचविचार #भासतुझा 
असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास,
जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
कसे सांगावे तुला,किती होतोय मला त्रास तुझा,
जिकडे पाहावे तिकडे तूच दिसतेस,सर्वत्र फक्त भास तुझा.
झोप उडाली माझी,पुरता सैरभैर झालो,
मित्रांमध्ये असतानाही का वाटे मी एकटाच राहिलो.
लोकं ही म्हणायला लागले आता,
मी विचित्र वागायला लागलोय,
एकतर भूतानी झापटलोय नाहीतर कुणाच्यातरी प्रेमात पडलोय.
भास तुझा माझ्या अशा वागण्यातून,
आपल्या प्रेमाची कबुली देत आहे.
मी नाही वागत विचित्र,ते वागणं आपोआप घडत आहे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... कधी कधी वाटतं तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकधी

read more
कधी कधी वाटतं,
अर्थ नाही ह्या जगण्याला.
सगळे वाईट वागत असताना,
आपल्या चांगल्या वागण्याला.
घरात नियम,बाहेर नियम,
जिकडे पाहावे तिकडे नियम.
वापरत तर कुणीच नाही,
मग आपणच का वापरावे कायम.
कधी कधी वाटतं,
आपण ही जगा सारखेच वागावे.
दूनियेशी काही संबंध नाही,
जसे मनात येईल तसे वागावे.
करावी मनमानी,कुणाचे न ऐकावे,
खोट्या ऐटीत राहून रुबाबात जगावे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... कधी कधी वाटतं 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? शिक्षणाचा नुसता बाजार... #शिक्षणाचाबाजार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
भरलाय सर्वत्र शिक्षणाचा नुसता बाजार,
खेडेगावात,गोरगरीब विद्यार्थ्यांना ह्या शिक्षणाचा त्रास फार.
टॅब नाही कुणाकडे,कुणाकडे स्मार्ट फोन नाही,
असले जरी काहिजणांकडे तर नेटवर्क नीट नाही.
ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन परीक्षा,
नाही लवकर समजत अशी ही शिक्षा.
शाळा बंद पण शिक्षण ऑनलाईन चालू,
मुलांना कळो न कळो शाळांचा मात्र फी साठी तगादा चालू.
शिक्षण म्हणजे ह्यांच्यासाठी फक्त व्यापार,
जिकडे पाहावे तिकडे शिक्षणाचा नुसता बाजार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
शिक्षणाचा नुसता बाजार...
#शिक्षणाचाबाजार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे..दार प्र #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqदार #दारप्रेमाचे

read more
पाहताच तिला,दार प्रेमाचे उघडावे वाटले मला,
पूर्वी नव्हते कधी असे वाटले,जसे वाटले आता पाहताच तिला.
उघडले दार प्रेमाचे,हृदयी तिचे आगमन झाले,
शक्य नाही आता जगणे तिच्याशिवाय,तीच माझे हृदय स्पंदन झाले.
घायाळ करी हृदय माझे,सुंदर आकर्षक डोळे तिचे,
ऐकेना काही मन माझे,सतत विचारात रूप तिचे.
जिकडे पाहावे तिकडे फक्त तीच दिसत असे,
मनावर माझ्या आता तिचेच राज्य असे.
जागता तिचेच भास,तर झोपेत स्वप्नी ही तिचेच दिसे,
दिस असो वा रात,तिच्याशिवाय काहीच सुचत नसे. नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे..दार प्र

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे,
फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे,
वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे
वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची,
आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो,
त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली.
केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला.
ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला.
जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या 
आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे 
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे 
विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निसर्ग चक्र..
#निसर्गचक्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
हा विषय

yogesh atmaram ambawale

आज १३ ऑगस्ट आहे,असे कुठेही जाणवत नव्हते,
असं वाटत होतं की
आजच आपला "स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट" आहे की काय...
( Caption मध्ये वाचावे ).. घरोघरी तिरंगा माझ्या ही घरी तिरंगा..🇮🇳
.
#घरोघरीतिरंगा #75thindependenceday #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqtaai #स्वातंत्र्यदिन #भारत_माता_क

अल्पेश सोलकर

जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस .. सुख तरी सांगा.. .. किती दिवस ' Qourntine ' आहे... © अल्पेश सोलकर #भीती #कोरोना_वायरस #सुख #दुःख alpeshs #alpeshsolkar

read more
जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस
..
सुख तरी सांगा..
..
किती दिवस  ' Qourntine ' आहे... जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस
..
सुख तरी सांगा..
..
किती दिवस  ' Qourntine ' आहे...
© अल्पेश सोलकर
#भीती #कोरोना_वायरस #सुख #दुःख 
#alpeshs

Sanika Chalke

#मी तुला पाहताना, तु मला पाहावे...

read more
मी तुला पाहताना
तु मला पाहावे
पाहता पाहता
आपण स्वपनात जावे.....

शब्द मी,अर्थ तु
ताल मी,सुर तु
एक होऊन जावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

गीत हे आपुले
तुला ही कळावे
बेधुंद वाऱ्यावर
तु स्व:ताला विसरावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

मी थांबावे तुझ साठी
त्या नदीच्या किनारी
मंद वाऱ्याची झुळूक होऊन तु यावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

शहारे हे सुखाचे
मी एकदा अनुभवावे
मी तुला पाहताना
तु मला पाहावे.....

---सानिका चाळके. #मी तुला पाहताना, तु मला पाहावे...

yogesh atmaram ambawale

2020 #withcollabratingYourQuoteAndMine #december2019 #happynewyear2020s #नववर्षशुभेच्छा2020 #yqtaai #Collab जिकडे पहावे तिकडे दिसतेय सर्वां

read more
जिकडे पहावे तिकडे दिसतेय
सर्वांच्या चेहऱ्यावर नुसतेच हर्ष,
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
आले आहे २०२० हे नवीन वर्ष. 2020
#withcollabratingyourquoteandmine #december2019 #happynewyear2020s #नववर्षशुभेच्छा2020 #yqtaai #collab 
जिकडे पहावे तिकडे दिसतेय
सर्वां
loader
Home
Explore
Events
Notification
Profile