Nojoto: Largest Storytelling Platform

New कंदील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कंदील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कंदील.

Related Stories

    PopularLatestVideo

Vrishali G

कंदील

read more
कंदीला च्या प्रकाशात 
आठवतात एकमेकात केलेल्या गुजगोष्टी 
पुन्हा ते दिवस येणे नाही 
म्हणून मन होते कष्टी कंदील

Devanand Jadhav

#कंदील...एक अंधाराचा सोबती. #मराठीकविता

read more
°कंदील°

होता कंदील त्या रात्री 
तम टिपण्या समर्थ 
होते त्याविन जगणे 
आम्हां तुम्हांस ते व्यर्थ 

वात कसली हो त्याला 
एक चिंधी जुनेऱ्याची
तरी कशी रुबाबात 
करी सोय प्रकाशाची 

एक कुटुंब वत्सल 
असे ओळख तयाची
साथ देई अंधारात 
रोज माझी नि तुमची 

साथ सोबत असता
भीती ना विंचूकाट्याची 
काय आणि किती सांगू 
तुम्हा मी महती त्याची 

असे भोवती गराडा 
अभ्यासाला जेवणाला 
नसे प्रकाश कोरडा 
कितीकही काजळला  

कधी नसे त्याचा खाडा 
रोज रातीचा सोबती 
होती एकेकाळी त्याची 
लई लई शिरिमंती 
 
•देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
dhamanikarsahityik.art.blog 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav #कंदील...एक अंधाराचा सोबती.

Ratan Singh Champawat

एक कंदील एहसास की #dilkideharise #ehsaas

read more
तुम उतरने दो खुद को
शाम के धुंधले अंधेरों में 
मैं कब से जलाए बैठा हूं
एक कंदील एहसास की एक कंदील एहसास की
#dilkideharise 
#ehsaas

अल्पेश सोलकर

प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत आपला अंत निश्चित -- एक धूळ खात पडलेला " कंदील " © अल्पेश सोलकर #कंदील #yourquote mar #yqmarathi #marathiquotes

read more
प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत
' आपला अंत निश्चित '
             -- एक धूळ खात पडलेला " कंदील " प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत
आपला अंत निश्चित
             -- एक धूळ खात पडलेला " कंदील "
© अल्पेश सोलकर

#कंदील #yourquote #mar

काव्यात्मक अंकुर

#कंदील #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #writing #lamp #poem #Light #Success #Life #marathi

read more
कंदील

टाकले काटे वाटेत जरी 
तरी फाटे फोडील मी
लावले डाग जरी 
तरी सक्षमपणे खोडील मी
शोधत स्वतःची वाट 
प्रश्नांची उत्तरे सोडवील 
पण नाही राहणार बांधील मी
वाटी लावून संकटांना
हाती घेईल यशाचा कंदील मी

©काव्यात्मक अंकुर #कंदील 
#अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #lamp #poem  #Light #Success #Life #marathi

Shubhada

अंधार भेदून घेते किलबिल तेज शलाका अलगद व्यापून घेते काळोखलेल्या वाटा जणू साद देते जगावे असे सुखाच्या कडेला विसावू असे #nojotophoto

read more
 अंधार भेदून घेते 
किलबिल तेज शलाका 

अलगद व्यापून घेते 
काळोखलेल्या वाटा 

जणू साद देते  जगावे असे 
सुखाच्या कडेला विसावू असे

vishnu thore

मुशाफिरी तुझ्या आठवणीचा पहारा अन स्वप्नांची सरू आहे मुशाफिरी जे नसतंच काही जपण्यासारखं त्याची कशी करावी चोरी…. तुझी रात्र मला उधार दे माझ्य

read more
मुशाफिरी

तुझ्या आठवणीचा पहारा
अन स्वप्नांची सरू आहे मुशाफिरी
जे नसतंच काही जपण्यासारखं
त्याची कशी करावी चोरी….
तुझी रात्र मला उधार दे
माझ्या वेदनेचा कंदील 
कधी उजळला नाही.
मी होतो दिवा
तू वात हो
पण म्हणु नकोस
प्रिय ..तू कधी काजळला नाहीस !
-विष्णू मुशाफिरी

तुझ्या आठवणीचा पहारा
अन स्वप्नांची सरू आहे मुशाफिरी
जे नसतंच काही जपण्यासारखं
त्याची कशी करावी चोरी….
तुझी रात्र मला उधार दे
माझ्य

yogesh atmaram ambawale

दिवाळी शुभेच्छा #yqdiwali #yqtaai #bestyqmarathiquotes #Collab #diwalifestival #diwaliwishes #collabrating आली दिवाळी,आली दिवाळी, आकाशी लाग

read more
आली दिवाळी

आली दिवाळी,आली दिवाळी,
आकाशी लागले कंदील,रोषणाई दारोदारी.
आली दिवाळी, आली दिवाळी,
तिखट गोड फराळ बनले घरोघरी,
चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी.
आली दिवाळी,आली दिवाळी,
पणती लागली दारी नि रांगोळी ही सजली,
नवनवे कपडे शोभुनी दिसे अंगावरी. दिवाळी शुभेच्छा
#yqdiwali #yqtaai #bestyqmarathiquotes #collab #diwalifestival #diwaliwishes #collabrating 
आली दिवाळी,आली दिवाळी,
आकाशी लाग

sandy

चाळीतली दिवाळी ज्यांना अनुभवता आली ते महाभाग खरंच भाग्यवान आहेत..आणि त्या महाभागांमधे मी ही एक आहे याचा मला अभिमान आहे ! :D काय तो उत्साह, क #story #nojotophoto

read more
 चाळीतली दिवाळी ज्यांना अनुभवता आली ते महाभाग खरंच भाग्यवान आहेत..आणि त्या महाभागांमधे मी ही एक आहे याचा मला अभिमान आहे ! :D
काय तो उत्साह, क

sandy

माडाच्या झावळ्यांपासून बनवलेला हा अप्रतिम आकाश कंदील मालवणमध्ये झालेल्या आकाशकंदील स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरला... कोकणातलं गाव माझं दुःख #poem #nojotophoto

read more
 माडाच्या झावळ्यांपासून बनवलेला हा अप्रतिम आकाश कंदील मालवणमध्ये झालेल्या आकाशकंदील स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरला...

कोकणातलं गाव माझं 

दुःख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile