Find the Latest Status about असायची मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असायची मालिका.
yogesh atmaram ambawale
नानाविध विचारांची मनात नेहमीच गर्दी असायची, रित्या मुठीत माझ्या कधी कैक स्वप्ने असायची. इच्छा असायची खूप काही करायची मोठे व्हायची, मूठ उघडुन पाहता ती हातांच्या रेषेत दिसायची. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे रित्या मुठीत माझ्या... #रित्यामुठीतमाझ्या चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचि
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे रित्या मुठीत माझ्या... #रित्यामुठीतमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचि #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य
read moresandy
माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची... गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️
माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची... गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️ #story #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
टीव्ही मालिका... प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं. (कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर
टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर
read moreyogesh atmaram ambawale
अशा कशा ह्या मालिका टीव्ही वर चालू असतात, भान हरपुन सर्व महिला ज्या आवडीने पाहत असतात. कधी नायिकेला ढ म्हणतात तर कधी खलनायिकेला शिव्या देतात, काहीच अक्कल नाही ह्या बायांना असे ही एकमेकींना सांगतात. प्रत्येकीच्या तोंडचे वाक्य एक सारखेच असतात, कशाला ह्या मालिका दाखवत असतात, ज्यात कुणाला दोन बायका तर कुणाला दोन नवरे असतात. संपताच आजचा भाग, उद्याच्या भागाची आतुरता असते, देव जाणो भान हरपून जावे असे त्या मालिकेत काय असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #yqmarathi
read moreyogesh atmaram ambawale
किती छान सुंदर असे ते,अविस्मरणीय प्रेमरंगाने रंगलेले दिवस असायचे, सायकल वर बसून फिरताना,हाती तुझ्या हृदयाच्या आकाराचे फुगे असायचे. तुला पाहता आजही पुन्हा तेच दिवस जगावेसे वाटत असे, प्रेम जमले होते जेव्हा आपले आणि गुपचूप गाठीभेटी होत असे. यायचो कधी मी उशिरा तर कधी तू उशीर करत असायची, उशीर झालेल्या कारणाने प्रेमळ अशी तुतू मै मै होत असायची. दिवसामागून दिवस निघून गेले,प्रेम सफल होऊनी आपले लग्न ही झाले, राजा राणी चा आनंदी संसार आपला,सारे दिस कसे सुखाने बहरले. तुला पाहता आजही तू अजूनही तशीच भासत आहेस, पहिल्यांदा जेव्हा तुला पाहून प्रेमात पडलो होतो,तू आजही तशीच दिसत आहेस. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे. संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा. आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले, रात्रभर पत्ते खेळून,गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले. पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात मटका फोडी,शर्यत,सायकल स्पर्धा, किल्ले स्पर्धा,नृत्य स्पर्धा असे खेळ चालायचे. आता मात्र एक नव्हे तीन तीन शिवजयंती साजरी करतात, शिवाजी महाराजांचा मूर्तीला हार घालून, उन्हात ताटकळत ठेवून कामाला निघून जातात. पूर्वी दसरा ही छान साजरा व्हायचा, गावातल्या चौकात आपट्याच्या पानाचे झाड लावून,सोने लुटायचे प्रकार चालायचे. पण आता मात्र चौकात रोज सारखेच जमा होतात,पण सोनं वाटायला मात्र विसरतात. पूर्वी दिवाळीची ही मजा वेगळी होती, सकाळी अंघोळ झाली की सर्वांच्या घरी फराळ वाटायची मजाच वेगळी होती. आता मात्र घरातल्या घरात दिवाळी होते एखाद दोन पदार्थ बनवून घरातच खाल्ले जाते. शिमगा ही पूर्वी जोरात व्हायचा,सलग पाच दिवस होळी सण चालायचा, पूर्ण गाव जमा होऊन होळी जवळ रात्रभर धिंगाणा चालायचा. आता मात्र एकच दिवस होळी पेटती दिसते,नंतर कुणीच बघत नाही. पाचव्या दिवशी होळी बुजवली जाते तरी कुणाला कळत नाही. पूर्वी घाबरायचो आम्ही मोठ्यांना, अपशब्द तर कधीच वापरले नाही आता घाणेरड्या नावाने हाक मारल्याशिवाय ह्या पोरांना राहवत नाही. गाव आमचं पूर्वी नि आता #withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar आ
गाव आमचं पूर्वी नि आता #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #Collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar आ
read moreyogesh atmaram ambawale
गेल्या काही वर्षांपासून मी वर्तमापत्र वाचणे बंद केले आहे,वाचणे म्हणजे कधी कुठे वाचायला भेटले की वाचतो पण विकत घेऊन वाचणे मात्र बंद केले आहे. कारण पूर्वी एक ते दीड रुपयात भेटणारे वर्तमानपत्र आता पाच ते सहा रुपयांना विकत मिळू लागले आहे. (Caption मध्ये वाचावे).. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे वर्तमानपत्र... #वर्तमानपत्र१ #वर्तमानपत्र चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित रा
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे वर्तमानपत्र... #वर्तमानपत्र१ #वर्तमानपत्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित रा #YourQuoteAndMine
read moresandy
बदलली सर्व माणसे बदलले सारे गाव उरले फक्त गावचे सांगण्या पुरते नाव कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी अजूनही मनात घोळतात
बदलली सर्व माणसे बदलले सारे गाव उरले फक्त गावचे सांगण्या पुरते नाव कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी अजूनही मनात घोळतात #poem #nojotophoto
read more