Find the Best marathimotivational Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about you love me meaning in marathi, you love me in marathi, जनहित में जारी meaning in marathi, kya ho raha hai in marathi, i love you in marathi,
kiran
_*आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते...* ... .. ©kiran #sadak #Jindagi #aayush #vichar #suvichar #marathimotivational #marathimulga
kiran
आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. @suvichar_marathi ©kiran #lakeview #marathi #quoets #marathimotivational #motivatation #marathivichar
Amruta
ram gagare
सुखाची वाट पाहता पाहता दुःख पण सारे निघुन गेले तु येशील परतुन या आशेवर व्याकुळ माझे मन थकुन गेले.. ©ram gagare #talaash #nojotomarathi #charoli #charolya #MarathiKavita #marathimotivational #love4life
Shiva Rananavare
Dhiru Dahiya Satna
Manavazhagan
तुमच्या आई आणि वडिलांशी दयाळू व्हा, ज्यांनी तुम्हाला तुमच्या आत्म्यासाठी आवश्यक शरीर दिले, जोपर्यंत ते या जगात आणि त्यांच्या वृद्धापकाळात जगतात. त्यांच्यासाठी आवश्यक कामे करा आणि त्यांना आनंदाने जगू द्या. आई बाबांचा कधीही तिरस्कार किंवा अपमान करू नका, म्हातारपणीही त्यांना सोबत ठेवा आणि प्रेमाने त्यांची काळजी घ्या. त्यांचा पाठलाग घराबाहेर करू नका. ©Manavazhagan #तुमच्या वृद्ध आई बाबांना घराबाहेर काढू नका.#shorts #viral #reels #Facebook #instagram #reelsvideo #newsmarathi #updatesmarathi #marathimotivational
Shailee Rodrigues
प्रेम मिळवण्यासाठी केली जाणारी धडपड सांगून जाते आपल किती प्रेम आहे त्या व्यक्तीवर जिच्यावर आपण जीव ओवाळून टाकतो जिच्यासाठी आपण पूर्ण जगाशी भांडतो ©Shailee Rodrigues #You&Me #waiting #newpage #beingmarathi #marathistatus #thoughts #marathimotivational #marathithoughts #hindiquotes #hindiquotes❤️
Shailee Rodrigues
थोड़ा सा प्यार हुआ हे थोड़ा हे बाकी ©Shailee Rodrigues #Flower #waiting #newpage #beingmarathi #marathistatus #thoughts #marathimotivational #marathithoughts #hindiquotes #hindiquotes❤️
Shailee Rodrigues
वो हमे सारी में देखना चाहता हे और हम उन्हे अपनी जिंदगी में ©Shailee Rodrigues #waiting #newpage #beingmarathi #marathistatus #thoughts #marathimotivational #marathithoughts #hindiquotes #hindiquotes❤️ #nojoto