Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathilove Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathilove Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about you love me meaning in marathi, you love me in marathi, जनहित में जारी meaning in marathi, kya ho raha hai in marathi, i love you in marathi,

 • 23 Followers
 • 25 Stories
  PopularLatestVideo

Kailas Thakare

मोहाच्या मनाची,कहाणी तीळभर;
क्षणिक समजूत,मोठी अवघळ;
वाऱ्याशी हार-जित,तसे कठीण नखभर;
समजूत समजावी,विशेष वळणावर;
मोळणे कठीणच,तो प्याला विषभर;
टिकवाया नात सोपे,प्रयत्न मारेस तोवर;

©Kailas Thakare #phool #marathi #Marathipoem #marathimulga #marathicharolya #marathilove

Samruddhi

सुगंध तोच पारिजातकाचा तिच्या येण्याने भासला नवा 
नवे गीत नवे सूर तिच्या स्वागतास करी तयारी पक्ष्यांचा थवा 
सुमधूर नाद पैंजणांचा ऐकण्यास हा आसमंत सारा 
ऐन वेळी ऋतू बरसला उगवावा जसा दिवसा शुक्रतारा 
करी केविलवाणी आर्त वसंत पसरू दे आता फुलांचा सडा 
तिच्या येण्यानेच स्तब्ध झाले मी माझे मन आणि हा वाडा 
नजर भिडली धडकन वाढली हृदयी जश्या सागराच्या लाटा 
बिलगून तीला शांत कराव्या पसरणाऱ्या या हवेच्या वाटा
कोणालाही खबर न लागो की तिचे येणे झाले वाड्यावर
सारे जमतील घेऊन तोंहफे ते तर घायाळ तिच्या नजरेवर 
काय करू कसे करू आता चित्त नाही थार्‍यावर 
परत येईन नक्की हे शब्द अखेरचे
तेव्हापासुन नजर,फक्त तिच्या वाटेवर.....

©Samruddhi भेट जिव्हाळ्याची....
#marathi #marathikavita #marathitrol #marathiquotes #marathibana #marathitradition #marathiculture #marathilove

शब्दवर्षा

mute video

Kunal Salve

आयुष्य नव्यानं जगता आलं पाहिजे 
खरं तर एकाच व्यक्तीच्या प्रेमात 
पुन्हा पुन्हा पडता आलं पाहिजे !  #marathiquotes 
#marathilove 
#yqtai 
#yqtaai 
#shabdanchal 
#yqqoutes 
#prem

Kunal Salve

तुझ्यासाठी मन बेधुंद लहरी झालं 
तर मन कधी खवळलेला सागरही झालं 
तुझ्यासाठी मन स्तब्ध किनारा झालं 
तर तुझ्यासाठी कळलंही नाही मला 
मन कधी तुझ्या मुठीतलं वाळू होऊन गेलं ! #pc_google 

#मन 
#सागर 
#marathiquotes 
#marathilove 
#mimarathi

अल्पेश सोलकर

शृंगार विना सजलेली... मादक अदा ओल्या केसात दडलेली.. भिजलो स्पर्श नशेत मी तिच्या सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली © अल्पेश सोलकर #श्रृंगार #स्पर्श #lovequote love #yourqoutemarathi #marathiquotes #marathicharolya #marathilove

read more
शृंगारविना सजलेली...
मादक अदा ओल्या केसात दडलेली..
भिजलो स्पर्श नशेत मी तिच्या..
सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली.. शृंगार विना सजलेली...
मादक अदा ओल्या केसात दडलेली..
भिजलो स्पर्श नशेत मी तिच्या
सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली
© अल्पेश सोलकर
  #श्रृंगार #स्पर्श #lovequote #love #yourqoutemarathi #marathiquotes #marathicharolya  #marathilove
loader
Home
Explore
Events
Notification
Profile