Find the Latest Status about marathi charolya aai baba from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi charolya aai baba.
Ganesh Gorave
रंग तुझ्या प्रेमाचा आजही माझ्या स्मरणात व हृदयात दरवळतोय... तुला माहित नाहीये की मी तुला पाहण्यासाठी किती तळमळतोय...!!! ©Ganesh Gorave #Marathi #Twoliner #Charolya #Ganu1515
ADITYA CHAVAN
एक कविता अर्धी लिहून सोडलेली, अजूनही त्या डायरीत गुदमरते आहे.. उरल्या सूरल्या श्वासांना एकवटून ती, आज कळवळून मला पुकारते आहे.. #noob_kavi #marathi #marathiwriter #poet #charolya
#noob_kavi #marathi #marathiwriter #Poet #charolya #poem
read moreसुरज रतन जगताप
गंध रात्र थोडी कलताना, अंमल तिचा ढळताना, दरवळला गंध भोवताली, कळीतून फुल ऊमलताना...! सुरज रतन जगताप #quotes #marathi #charolya #love #गंध
Renuka Dehankar
Aai #mother #aai #marathi #marathipost #life
Aai #Mother #Aai #marathi #marathipost #Life
read morePrathmesh Gavale
आईला विचारले " आई कविता कशी लीहायची ग....‽ " स्वत:च्या कामात गुंतलेली आई सहज बोलून गेली... " तुझ्या इच्छा आणि भावनांना शब्द दे फक्त , कविता आपोआप तयार होईल " आई #marathi #Aai #Riverbankblue
आई #marathi #Aai #Riverbankblue #Life_experience
read moreram gagare
खेळ पावसातले सांग आता खेळायचे किती तुझ्या सौंदर्याचे गुणगाणं मी करायचे तरी किती.. सांग तुझ्या आठवणींना नको छळुस माझ्या सख्याला प्रेम करणाऱ्या ह्या जीवास आता तरसावयाचे तरी किती.. ©ram gagare #couples #marathi #charolya #marathicharolya #kavita #nojotomarathi #nojotoapp
काव्यात्मक अंकुर
सकाळ व्हावी सकाळ जणू अशी तुला पाहण्यास लवावी पापणी नजरेने माझ्या व्हावे सौंदर्याचे परीक्षण डोळ्यांनीही एकदा द्यावी चाचणी ©काव्यात्मक अंकुर #सकाळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Morning #Love #Stories #Couple #charolya #marathi