Nojoto: Largest Storytelling Platform

New गेलो होतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गेलो होतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेलो होतो.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

#बहाणा #चहा #manimau #Manya #शब्दसुर (Pic credit : Rutuja : Motorola G5S+) (मूळ खयाल : fb official page : Zindagi Gulzar hain) # #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
चहा मला अजिबात आवडत नाही
तरी मी गेलो होतो,
मला भेटण्याची तिने संधी साधली 
हे मी ओळखून होतो. #बहाणा       
#चहा     
#manimau
#manya
#शब्दसुर
(Pic credit : Rutuja : Motorola G5S+)
(मूळ खयाल : fb official page : Zindagi Gulzar hain)
#

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदीकविता #विनोदिकविता

read more
विनोदी कविता लिहायची होती ज्यात विनोद हवा होता,
कविता लिहायच्या आधी विनोद कडे गेलो होतो तो घरी नव्हता.😀😆 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

Shailesh Hindlekar

पुलाखालचा ( फ्लाय ओव्हर खालचा) रस्ता.. परवा करिरोडला गेलो होतो, पूर्वी भारतमाता समोरून भरधाव वाहणाऱ्या जुन्या रस्त्यावर आता फ्लाय ओव्हर आरूढ #poem

read more
 पुलाखालचा ( फ्लाय ओव्हर खालचा) रस्ता..
परवा करिरोडला गेलो होतो, पूर्वी भारतमाता समोरून भरधाव वाहणाऱ्या जुन्या रस्त्यावर आता फ्लाय ओव्हर आरूढ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचं गाठोड.. #स्वपनांचंगाठोड हा विषय Dreams यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #स्वपनांचंगाठोडं

read more
आज स्वप्नांचं गाठोडं उघडून पाहिलं
कित्येक स्वप्न अर्धवट राहिले आज लक्षात आलं.
पाहिलेले स्वप्न गाठोड्यात साठवत गेलो होतो
वेळ मिळेल तेव्हा पूर्ण करेल असे समजून चाललो होतो.
वेळ निघून जात होती तसे स्वप्ने विसरून जात होतो
कर्म करता करता स्वप्नांचे गाठोडेच विसरून गेलो होतो.
आज एक स्वप्न पाहिले स्वप्नात पूर्वीचे स्वप्ने आठवले
अनेक स्वप्नांचे गाठोडे मी बांधलेले आज पुन्हा लक्षात आले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वप्नांचं गाठोड..
#स्वपनांचंगाठोड

हा विषय
Dreams  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

आज ही आठवते जेव्हा तिला मी पहिल्यांदा पाहिले होते.
वय ही नव्हते ते प्रेमाचे पण प्रेमळ अनुभव होते.
पहिली शाळा पाचवीपर्यंत सहावीला दुसऱ्या शाळेत गेलो होतो.
दिसला एक चेहरा असा जो ओळखीचा वाटला तिलाच पाहत होतो.
प्रेम म्हणजे काय असते माहीत नव्हते,पण तिला पाहून वाटले हे असेच असावे.
पाहता कुठल्या अनोळखी चेहऱ्याला ते आपलेसे वाटावे,
ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावे.
समजत नव्हते नक्की काय ते पण सिनेमात पाहिले होते,
हिरो जेव्हा हिरोईन पाहतो पाहत राहतो तेव्हा ते प्रेम असते.
आजही आठवतं मला जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते,
प्रेम होतं की दुसरं काही माहीत नाही पण छान वाटले होते. प्रेम होते का ते ?
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #पहिले_प्रेम #firstlove #प्रेमम्हणजेकाय #माझीकविता 
आज ही आठवते जेव्

yogesh atmaram ambawale

जुळ्या बहिणी..

मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी,
पसंत ही आली होती.
गप्पा मारताना समजले एक बहीण ही आहे तिला,
त्या दिवशी जी घरी नव्हती.
योग आला काही दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा,
मग म्हटलं आलोच आहे इकडे तर तिला ही भेटूनच जावे,
घरी जाता त्यांच्या आश्चर्याचा मोठा धक्का बसला,
पसंत केली होती जी मुलगी तिनेच भावोजी म्हणून आवाज दिला.
अचंबीत झालो मी, म्हटलं हे काय घडत आहे,
नवरी म्हणून जिला पसंत केले ती भावोजी म्हणून हाक मारत आहे.
बरे झाले योग्य वेळेस होणारे सासरेबुवा समोर आले,
विचारता त्यांना हे काय ? त्यांनीच ही मेहुनी आहे असे सांगितले.
पुढे बोलले दोन मुली आहेत हेच फक्त तुम्हाला माहीत होते,
पण त्या जुळ्या आहेत हे सांगायचे राहून गेले होते. जुळ्या बहिणी
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #twinsisters #मराठीलेखणी  #जुळ्याबहिणी #yqmarathi
मुल

Nikesh Bharane

वडील ते वडीलच असतात. संध्याकाळचा वेळेस सहज फिरायला गेलो होतो तेव्हा परत येताना माझी लक्ष एका व्यक्ती कडे गेली. तो आपल्या ३-४ वर्षाच्या बाळाल #father #yqbaba #yqmarathi #QuotesOfNikesh #marathiblogs

read more
वडील ते वडीलच ...
(Read caption) वडील ते वडीलच असतात.
संध्याकाळचा वेळेस सहज फिरायला गेलो होतो तेव्हा परत येताना माझी लक्ष एका व्यक्ती कडे गेली. तो आपल्या ३-४ वर्षाच्या बाळाल

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा वेडेपणा.. #माझावेडेपणा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuot #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
मुलगी झाली जेव्हा मला,
खूप मी आनंदी झालो होतो.
भारावून गेलो होतो थोडा,
थोडा फार वेडा ही झालो होतो.
करावे काय कळेनासे झाले होते,
पाहून मुलीला हरवल्यासारखे झाले होते.
यायचे जितके पाहुणे,
सर्वांना गोड बातमी मीच द्यायचो,
कळतच नव्हते काही,
आनंदात थोडं वेड्यासारखा वागायचो.
काहीही असो आनंद तो वेगळाच होता,
माझा वेडेपणा हा माझ्या मुलीसाठी होता. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा वेडेपणा..
#माझावेडेपणा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuot

yogesh atmaram ambawale

इतका वेळ नाहीये आमच्याकडे... #गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळ

read more
बाप्पांसाठी...

सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत.
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,
बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती.
त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,
पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे.
आणि आत न जाता परत मागे फिरायचे 
आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार 
म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे 
असे करत पुढे जायचे, 
काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही.
की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे...
#गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार
   
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळ

Secret Quotes

जेव्हा ती स्वतःला सावरून स्वतःहून विश्वास ठेऊन प्रयत्न करू शकेल तेव्हाच काही साध्य होऊ शकेल, मी पूर्ण पणे तुटलेला एक जीव आहेत त्याच्या हातात

read more
जी गोष्ट जी व्यक्ती माझ्या तना-मनात
रूजलेली आहेत, 
जिच्या मुळे माझे माझ्यात असण्याचा 
आभास होतो,
जिच्याशी माझे सर्वस्व निर्मान झालेत, 
जिच्या प्रेमात मला प्रेमाची जाणीव होते,
तिने या गोष्टी विचारायची काहीच गरज नाहीये,
विश्वास असेल तर भेटावं तिने पण आणि
ते ही पूर्णत: साथ देऊ शकेल पूर्ण अधिकार
देऊ शकेल पूर्ण पणे माझीच होऊ शकतेस
तरच असा विचार करावा तिने,,
हो काही गोष्टी नाही केल्या मी ती मजबुरी असेल
माझी नाही मिरवू शकलो मी पण घरात आणि 
मनात तिची जागा आजही राखीव आहेत,
आता तिलाही काही गोष्टी समजायला हव्यात
माझा हक्क माझ्या मर्यादा संपल्या आता जे
काही आहेत तिच्या हाती आहेत जो पर्यंत
मला अधिकार नाही येत हक्क नाही येत तो
पर्यंत मी बोलणार ही नाहीत तिच्या सोबत
आणि लढणार ही नाहीत, तिने स्वतःहून तयारी
करायची आहेत मी बाकीचे माझा पाया उभा
करतोय तो पर्यंत पण त्या आधी तिने हक्काने
येऊन तरी बोलव मला तुझीच आहेत म्हणून मी
खूप सारी जमीन पाया खाली असेल माझ्या एक
आधार असेल या तुटलेल्या काळजा साठी..
   AS Patil✍️ जेव्हा ती स्वतःला सावरून स्वतःहून विश्वास ठेऊन
प्रयत्न करू शकेल तेव्हाच काही साध्य होऊ शकेल,
मी पूर्ण पणे तुटलेला एक जीव आहेत त्याच्या हातात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile