Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी लेख Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी लेख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी लेख.

    PopularLatestVideo

vaishali

#मराठी लेखणी

read more
🌹 विचारधन 🌹

तासंतास मेसेजवर किंवा कॉल वर बोललो म्हणजे नात्यातील जिव्हाळा वाढतो असे नाही , तर न बोलता एकमेकांना समजून घेणे , एकमेकांची काळजी करणे , आणि प्रत्येक दुःखात व संकटात एकमेकांना साथ देणे , म्हणजे नात्यातील खरा जिव्हाळा होय ,आणि काही नाती अशीच असतात जी न बोलता , दूर राहूनही नात्यातील जिव्हाळा जपतात. #मराठी लेखणी

Kunal Salve

ती त्याच्या सोबत मन मारून जगते
सुखी तर खूप आहे बोलून,
मुळीच खुश नाही हे पण बोलते  ! #अर्थ #प्रेम 
#मराठी 
#लेखनी

Kunal Salve

#असेच खूप सारे प्रश्न #मराठी #लेखणी

read more
तुला कळलं असतं प्रेम तर 
तु कोणा दुसऱ्याची का झाली असती ?
स्वप्न पाहणं पसंत केलं होतंस तर
काय पूर्ण ती कधी झाली नसती ?  #असेच खूप सारे प्रश्न 
#मराठी 
#लेखणी

worldofpoetry__

असंख्य प्रश्न असतात आणि रोज नवे नवे त्या प्रश्नांना फाटे फुटत राहतात.कित्येक उत्तरे मिळतात तर काही प्रश्न पुन्हा त्या उत्तरांमध्ये नवे  काही प्रश्न उभे करतात. या संख्य-असंख्य प्रश्नांना सोडवता सोडवता अखं आयुष्य वेचलं जातं आणि मग बरेचदा हाती फक्त धुपाटनं लागतं. सोडवावीत पडलेली सारी प्रश्न पण उत्तर मिळलेच याची अपेक्षा न करता...अगदी निरभ्र मनाने... ज्याने काय होईल की, "आपलं जगायचं विसरणार नाही".
~श्रेयाG

©worldofpoetry__ #मराठीविचार #मराठी #लेखक #महाराष्ट्र #कथा 
#Light

gaurav

नको छेडुस असे मला मुक्तरूप माझे कोवळा जीव.......
 फुल मी झाडावरचा रंगीत दुनियेचा नाटकी माझा स्वभाव.
  स्पर्शुनी गंध दळवणारा ह्रदयातला जीव माझा.....
भुंग्याचा माझा निवारा.....
   परागकणाचा प्रेमळ भ्रमर त्राही मला.....
षोपक तत्व जपणुक छोट्या वेड्याला....
 पाहुणा मी काही दिवसाचा फेकु नका असा.....
तोडलेल्या ह्या कळ्या प्राण ही माझा.....
   छेडलेलो आहेत मी असाच कोवळा वेगळा चेहरा.....
जपुन माझ्यातच नात्यांचा हा पसारा.....
   काटेरी वनांतला मी राजा अलग स्पर्शाला झोंबणारा.....
कोवळ्या कळ्यांचा पानातला डोकवणारा गुलाब मी.....
सुगंधाचा वेगळाच खजिना ,......
  नटलेल्या झाडाचा पिसारा मी.....
भावुक मनाचा अतिभृंगा माझ्यातला पुष्प राजा.....
 बिलगलेल्या खुप कळ्या भिती त्यांना अर्धवट जीवनाची...
 ‌‌‌  मुलगी आणि मी एकच साखळी.....
खुडलेली कळि ना पुन्हा कधी येईल माझ्यात पुन:...
   व्याधी ह्रदयाला ऐकुन ही रडकी व्यथा......
गुरफटणारा संसार ह्या निसर्गाचा.....
  रडकी व्यथा सुंदरतेचा ईशारा..... तोच मी न्याय वेगळा पुष्पावली राजा.....
   रंग रंगोटी फसवी बाजु उमटलेली.....
सांगुन माझी कथा खुप अपुरी.......
  #rose         
          #गुलाब 


#पुष्प          #रंग 

#भुंगा

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभ प्रभात सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीअसे #मायबोलीमराठी१

read more
आपुला अभिमान मराठी
  आपुली जान मराठी.
बोलण्यात शान मराठी
  आपुला मान सन्मान मराठी.
प्रेमाची खाण मराठी
  जीव की प्राण मराठी.
जगतो तो श्वास मराठी
  लेखणीचा विश्वास मराठी. लेखकानों💕
शुभ प्रभात
सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Anisha Dodke

दिवाळी लेख दिवाळी लेख #Diwali #मराठीकविता

read more
दिवाळी लेख.............माझ्या लेखणीतून✍️

पहिल्या दिव्याचे वंदन जिजाऊ मातेच्या पुत्राला 
शिवाजी महाराजांच्या त्यागाला गड किल्ले आणि 
बलुतेदार अलुतेदारांच्या पराक्रमाला 
शेतात राब राब राबणाऱ्या त्या
 माझ्या बळीराज्याला..........!

दुसऱ्या दिव्याचे वंदन 
तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीला 
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या
संघर्ष मय जीवनाला 
त्याग मूर्ती रमा मातेच्या त्यागाला
संविधानातील पाना पानाला.......!

तिसऱ्या दिवाचे वंदन करू
साहित्याच्या बानाला अण्णा भाऊ च्या 
लेखणीला ....
फकिराच्या शौर्य गाथेला ....
लहुजींच्या बलाढय सैन्याला
 आणि मुक्ताईच्या वेदनेच्या निबंधाला......!

चौथ्या दिव्याचे वंदन
समाजाला जुगारून शिक्षणाची 
ज्योत पेटवणाऱ्या फुले
दाम्पत्यांना .....!

पाचव्या दिव्याचे वंदन
तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी दिवाळीचा
 हा दिवस दिला अश्या 
आपल्या आई वडिलांना.....!
या दिवाळीच्या दिव्याचे वंदन 
अमूल्य जीवनातील अमूल्य व्यक्तींना......
तुम्हाला व तुमच्या परिवाराला........💐
दिवाळीच्या अनंद शुभेच्छा....!
   
कवयित्री लेखिका
  कु :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke दिवाळी लेख

दिवाळी लेख

#Diwali

Amit Singh

लेख #अमित

read more
जो पत्थरो मे जुबा ढूंढे हम वो चीज है दोस्त,
है मर्ज ख्वाब सजाना तो हम मरीज है दोस्त।
हमे कहानिया लिखने दो बहते पानी पे,
ये बेवकूफिया हमे बहुत अजीज है दोस्त।।
                     #अमित# लेख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile